Salman Khan Birthday : भाईजान, दबंग खान, यारों का यार, सल्लू, चुलबूल पांडे अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता सलमान खान याच्या लोकप्रियतेविषीय नव्यानं काहीच सांगण्याची आवश्यकता नाही. मागील कित्येक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्याच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांच्या वर्तुळात आनंदाचं वातावरण पाहायला मिळणार आहे. 


नाताळची सुट्टी आणि सोमवारी 27 डिसेंबर रोजी येणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सलमान खान आणि त्याच्या जवळचे मित्र पनवेल येथील फार्म हाऊसवर होते. दरम्यान सलमान खानला सापाने दंश केला. सध्या सलमान पनवेलच्या फार्महाऊसवर विश्रांती घेत आहे. सुपरस्टार सलमान खानचा नुकताच 'अंतिम : द फायनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात सलमानने महाराष्ट्रीयन पंजाबी पोलिसाची भूमिका साकारली होती. त्यासोबत सलमान सध्या 'बिग बॉस 15' कार्यक्रमाचे सूत्रसंचालनदेखील करत आहे.  


जाणून घ्या भाईजानचे फेमस डायलॉग


कोई तुम्हें तब तक नहीं हरा सकता जब तक तुम खुद से न हार जाओ। (सुल्तान)


ज़िंदगी में तीन चीज कभी अंडरएस्टीमेट मत करना... आई, मी और मायसेल्फ (रेडी)


मेरे बारे में इतना मत सोचना... मैं दिल में आता हूं, समझ में नहीं (किक)


हम तुममें इतने छेद करेंगे... कि कन्फ्यूज़ हो जाओगे कि सांस कहां से लें और ... कहां से (दबंग)


मेरी एक खासियत है कि मैं मारता कम हूं... और घसीटता ज्यादा हूँ (बॉडीगार्ड)


"एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता" (वाँटेड)


मैं रिक्वेस्ट नहीं करता... एक ही बार बोलता हूँ.... और फुल्ल अँड फायनल हो जाता है (तेरे नाम)


दायां हाथ जेब में रख लो सेठ... वर्ना जिंदगी भर आपको बाएं हाथ से खाना खाना पड़ेगा। (करण-अर्जुन)


लोग कहतें हैं, खूबसूरत लडकिंयाँ जब झूट बोलती हैं... तो और भी खूबसुरत लगती हैं (हम आपके है कौन)


दोस्ती का एक उसूल है मैडम... नो सॉरी, नो थैंक यू (मैंने प्यार किया)


संबंधित बातम्या


Salman Khan Photo : सर्पदंशानंतरचा दबंग खानचा रुग्णालयातील फोटो आला समोर


सलमान खानला सर्पदंश! पनवेलमधील फार्महाऊसवरील घटना, संकट टळल्याची माहिती


Ranveer Singh 83 Preparation : Kapil Dev ची भूमिका साकारायला Ranveer Singh ला लागला 6 महिन्यांचा कालावधी


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha