एक्स्प्लोर

17 व्या वर्षी फिल्मफेअर तर 22 वर्षी लग्न, सायरा बानोंबाबत रंजक गोष्टी

वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी शम्मी कपूर यांच्यासोबत ‘जंगली’ सिनेमातून सायरा बानो यानी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांचा आज 74 वा वाढदिवस आहे. सायरा बानो यांचा जन्म 23 ऑगस्ट 1944 मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात मसुरी ( आत्तच्या उत्तराखंड ) येथे झाला. अनोखा अंदाज, उत्कृष्ट अभिनय, सुंदर हास्य, आणि नृत्यामध्ये निपूण असलेल्य सायरा बानो यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर बसवले. सायरा बानो यांनी साकारलेल्या आतापर्यंतच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना भावल्या. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी शम्मी कपूर यांच्यासोबत ‘जंगली’ सिनेमातून सायरा बानो यानी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. सायरा बानो यांनी 1961 ते 1988 पर्यंत अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं. ‘झुक गया आसमान’, ‘आयी मिलान कि बेला’, ‘व्हिक्टोरिया नं. 203’, ‘पडोसन’, ‘जंगली’, ‘ये जिंदगी कितनी हसीन है’, ‘ब्लफ मास्टर’, ‘हेरा फेरी’ यांसारख्या अनेक सुपरहिट सिनेमात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. हिंदी सिनेसृष्टीचे ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या प्रेमाचे किस्से काही नवे नाहीत. वयाच्या 12 व्या वर्षी सायरा बानो, दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या. 1963 मध्ये दोघांनी लग्न केले. लग्नाच्यावेळी सायरा यांचे वय अवघे 22 वर्ष होते तर दिलीप 44 वर्षांचे होते. दिलीप कुमार यांनी 1980 मध्ये दुसरं लग्नसुद्धा केलं होतं. यावेळी सायरा बानो आई कधीच बनू शकत नसल्याची चर्चा होती. याच कारणामुळे दिलीप कुमार यांनी दुसरं लग्न केल्याचे बालले जात होते. या घटनेने सायरा बानो खूप खचल्या होत्या. पण हे लग्न काही फार काळ टिकू शकलं नाही. 1983 मध्ये त्यांचा तलाख झाला. सायरा बानू आणि दिलीप कुमार यांना मुलं नाही आहे. 1972 मध्ये सायरा बानो पहिल्यांदा प्रेग्नेंट झाली होती. पण काही कारणास्तव आठव्या महिन्यात त्यांचा गर्भपात झाला. या घटनेनंतर सायरा बानो कधीच गर्भवती होऊ शकल्या नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Disha Salian and Sushant Singh Rajput: 14 व्या मजल्यावरुन कशी पडली, सुशांतसोबत कनेक्शन काय?; दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
14 व्या मजल्यावरुन कशी पडली, सुशांतसोबत कनेक्शन काय?; दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
Disha Salian Death Case High Court Result: दिशा 14 व्या मजल्यावरुन पडूनसुद्धा एकच दात तुटला, बॉडी 25 फूट दूर पडली?'; हायकोर्टाच्या निकालानंतर वकिलांनी महत्त्वाच्या गोष्टीवर बोट ठेवलं
दिशा 14 व्या मजल्यावरुन पडूनसुद्धा एकच दात तुटला, बॉडी 25 फूट दूर पडली?'; हायकोर्टाच्या निकालानंतर वकिलांनी महत्त्वाच्या गोष्टीवर बोट ठेवलं
Badshah Post After Divorce: 'लोक लहान लहान गोष्टींकडे...'; घटस्फोटानंतर बादशाहची क्रिप्टिक पोस्ट, दुसऱ्या बायकोला उद्देशून म्हणाला? नेमकं काय घडलं?
'लोक लहान लहान गोष्टींकडे...'; घटस्फोटानंतर बादशाहची क्रिप्टिक पोस्ट, दुसऱ्या बायकोला उद्देशून म्हणाला? नेमकं काय घडलं?
Mahesh Babu Son Gives Toxic Half Star Rating: सुपरस्टार महेश बाबूच्या लेकाचं गाजलेल्या सिनेमांना चक्रावणारं रेटिंग, यशच्या 'टॉक्सिक'ला अर्धा स्टार; तर, स्वतःच्या वडिलांच्या सिनेमाला दिलाय एकच स्टार
सुपरस्टार महेश बाबूच्या लेकाचं गाजलेल्या सिनेमांना चक्रावणारं रेटिंग, यशच्या 'टॉक्सिक'ला अर्धा स्टार; तर, स्वतःच्या वडिलांच्या सिनेमाला दिलाय एकच स्टार

व्हिडीओ

Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
Manoj Jarange Patil: अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
Kangana Ranaut: बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
Babar Azam : पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
Embed widget