एक्स्प्लोर

बर्थ डे स्पेशल : बालपण, अफेअर आणि लग्न, रेखाचं जीवन

बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाचा आज वाढदिवस आहे. बॉलिवूडमधील गेल्या 50 वर्षांच्या काळात ही अभिनेत्री विविध कारणांमुळे

मुंबई : भानुरेखा गणेशन अर्थात बॉलिवूडची चिरतरुण अभिनेत्री रेखाने आज वयाच्या 65 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. बॉलिवूड कारकीर्दीत वैयक्तिक आयुष्यामुळे सर्वात जास्त चर्चेत राहिलेल्या अभिनेत्रींमध्ये रेखाचं नाव येतं. बिग बी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरची कायमच चर्चा असायची. मात्र 1990 साली रेखाने उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी विवाह केला. पण लग्नाच्या एका वर्षाच्या आतच मुकेश अग्रवाल यांनी आत्महत्या करुन जीवन संपवलं. रेखाने अभिनेते विनोद मेहरा यांच्याशी लग्न केल्याचंही बोललं जायचं. मात्र रेखाने या वृत्तांचं खंडण करत चर्चांना पूर्ण विराम दिला. पतीच्या निधनानंतरही सिंदूर लावल्याने रेखा नेहमी चर्चेत असायची. वडिलांच्या अंत्यसंस्काराला रेखा गेली नाही रेखा ही दाक्षिणात्य सुपरस्टार जेमिनी गणेशन आणि तेलुगू अभिनेत्री पुष्पावली यांची मुलगी आहे. रेखाचा जन्म झाला तेव्हा जेमिनी गणेशन आणि पुष्पावली यांचा विवाह झाला नव्हता, असं बोललं जातं. रेखाचं बालपण संघर्षमय आहे. कारण जेमिनी गणेशन यांनी कधीही रेखाची पर्वा केली नाही, किंवा तिला स्वतःचं नावही दिलं नाही. जेमिनी गणेशन यांनी चार लग्न केली. मात्र रेखाच्या आईशी म्हणजे पुष्पावलीशी कधीही लग्न केलं नाही. रेखाला वडिलांचा एवढा तिरस्कार होता की, ती त्यांच्या अंत्यसंस्कारालाही गेली नाही. बॉलिवूडमधील अधुरं स्वप्न रेखाने बॉलिवूड कारकीर्दीत अनेक भूमिकांना न्याय दिला. आर्थिक परिस्थितीने रेखाला तेलुगूतील ब आणि क श्रेणीतील सिनेमांमध्येही काम करण्यास भाग पाडलं. मात्र गेल्या 50 वर्षांच्या कारकीर्दीत रेखाचं एक स्वप्न अधुरं राहिलं. दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्याचं रेखाचं स्वप्न होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
PMC Recruitment Scam : पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, तक्रार दाखल
पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, तक्रार दाखल
Embed widget