एक्स्प्लोर

RRR चित्रपटातील अजय देवगणचा पहिला लूक समोर, सोशल मीडियावर धुरळा

अजयचा हा लूक चाहत्यांना खूप भावला आहे. यापूर्वी सकाळी मोशन व्हिडिओ रिलीज करण्यात आला होता आणि आता हे पोस्टर रिलीज करण्यात आले असून अजय देवगणचा (Ajay Devgan) पहिला लूक समोर आला आहे.

अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) आज आपला वाढदिवस साजरा करीत आहेत. या खास दिवशी प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी अजयला जबरदस्त भेट दिली आहे. ‘आरआरआर’ चित्रपटातील अजयचा पहिला लूक उघड केला आहे. ज्यामध्ये तो अतिशय दमदार स्टाईलमध्ये दिसत आहे. अजयचा हा लूक चाहत्यांना खूप प्रभावित करत आहे. यापूर्वी सकाळी मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले होते आणि आता हे पोस्टर रिलीज करण्यात आले असून अजय देवगनच्या फर्स्ट लूकचा खुलासा झाला आहे.

चित्रपटात अजयची दमदार एन्ट्री
गेल्या काही वर्षांपासून अजय देवगण चित्रपटात त्याच्या एन्ट्रीकडे विशेष लक्ष देत आहे. मग तो सिंघम असो वा तन्हाजी, या वेळीही असेच काही घडणार आहे. आरआरआरमध्ये अजय देवगणची तुफान एन्ट्री होणार असल्याचे दिसत आहे. या प्रवेशावर टाळ्यांचा कडकडाट होणार आहे. आज स्वत: अजय देवगनने 1 मिनिटाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कदाचित त्याच्या चित्रपटातील एन्ट्रीचे दृश्य समोर आले आहे. ज्या पद्धतीने हे दृश्य चित्रित केले गेले आहे ते खरोखर आकर्षक आहे. हा व्हिडिओ पाहताना लोकांच्या मनात सस्पेन्स तयार झाला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

आता ट्रेलरची आतुरता
या चित्रपटाचा व्हिडिओ आणि पोस्टर रिलीज झाल्यानंतर आता चाहते आतुरतेने ट्रेलरची प्रतीक्षा करत आहे. ट्रेलर रिलीजला अजून बराच वेळ शिल्लक आहे. कारण हा चित्रपट यावर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. तर चित्रपटाचा ट्रेलर रिलीजच्या तारखेच्या अगोदर लाँच होईल आणि तोपर्यंत चाहत्यांना त्यांची उत्सुकता नियंत्रणात ठेवावी लागेल. या चित्रपटात राम चरण आणि आलिया भट्टदेखील दिसणार आहेत, ज्यांचे लूकही समोर आले आहेत. या चित्रपटातील रामचरणच्या व्यक्तिरेखेचे ​​नाव अल्लुरी सीता रामराजू आणि आलिया भट्ट सीता असेल. दाक्षिणात्य भाषा व्यतिरिक्त हा चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget