एक्स्प्लोर

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळकेंना गुगलकडून आदरांजली

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनी गुगलकडून खास डुडल साकारण्यात आलं आहे.

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनी गुगलकडून खास डुडल साकारण्यात आलं आहे. दादासाहेबांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या मूकपटापासून भारतात खऱ्या अर्थानं चित्रपट उद्योगाची मुहुर्तमेढ रोवली गेली. मूळ त्र्यंबकेश्वरचे असणारे फाळके यांनी १९१३ मध्ये पहिला भारतीय सिनेमा तयार केला. 1870 साली त्यांचा जन्म झाला आणि 1944 साली त्यांचं निधन झालं. चित्रपटनिर्मितीच्या अवघ्या 19 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 95 सिनेमे आणि 26 लघुपटांची निर्मिती केली. दादासाहेब फाळके यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. दादासाहेबांनी सुरुवातीला गुजरातमधील गोध्रा येथे छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरु केला. पण तिथं आलेल्या प्लेगच्या साथीमुळे त्यांना ग्रोधा सोडावं लागलं. त्यानंतर त्यांनी बरेच व्यवसायही केले. त्यानंतर एकदा मुंबईत 'लाईफ ऑफ ख्रिस्त' हा मूकपट पाहिल्यानंतर त्यांनी स्वदेशी चित्रपट निर्मिती करण्याचा ध्यास घेतला. 1912 साली त्यांनी आपला 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला पहिला मूकपट प्रदर्शित केला.

महत्त्वाच्या बातम्या

Gashmeer Mahajani New Look Viral: क्लासी हेअर कट, बिअर्ड... गश्मीर महाजनीचा हँडसम लूक; पण हुडीवरच्या 'त्या' ओळीवर खिळल्या नजरा, काय लिहिलंय? PHOTOs
क्लासी हेअर कट, बिअर्ड... गश्मीर महाजनीचा हँडसम लूक; पण हुडीवरच्या 'त्या' ओळीवर खिळल्या नजरा, काय लिहिलंय? PHOTOs
Mahesh Kothare on Laxmikant Berde: 'पहाटे 3 वाजता फोन आला अन् पायाखालची जमीन...'; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मृत्यूची बातमी ऐकताच महेश कोठारेंना बसलेला धक्का
'पहाटे 3 वाजता फोन आला अन् पायाखालची जमीन...'; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मृत्यूची बातमी ऐकताच महेश कोठारेंना बसलेला धक्का
Singer Home Attack: टायगर श्रॉफनंतर प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर ठो-ठो; पहाटे चारचाकीवर हल्ला, CCTV फुटेजमध्ये सगळंच कैद, गायकाचा संशय कुणावर?
टायगर श्रॉफनंतर प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर ठो-ठो; पहाटे चारचाकीवर हल्ला, CCTV फुटेजमध्ये सगळंच कैद, गायकाचा संशय कुणावर?
Navika Kotia Ends Engagement: अभिनेत्री श्रीदेवींच्या On-Screen लेकीचा साखरपुडा मोडला; अवघ्या 6 महिन्यांत दोघेही वेगळे झाले, भावी पतीने धोका दिला?
अभिनेत्री श्रीदेवींच्या On-Screen लेकीचा साखरपुडा मोडला; अवघ्या 6 महिन्यांत दोघेही वेगळे झाले, भावी पतीने धोका दिला?

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
Pune Sachin Sanap : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
Pradeep Purnekar Case: उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Sanjay Raut: ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
Dattatray Sawant : घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: 'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
Mumbai Water supply news: मुंबई आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील सात दिवस पाणी उकळून प्या, समोर आलं महत्त्वाचं कारण
मुंबई आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील सात दिवस पाणी उकळून प्या, समोर आलं महत्त्वाचं कारण
Embed widget