एक्स्प्लोर

गोलमाल अगेन! चार दिवसात 100 कोटी क्लबमध्ये

परदेशातील आणि भारतातील कमाई मिळून या सिनेमाने 100 कोटींचा आकडा रविवारीच पार केला होता.

मुंबई : दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या गोलमाल सीरिजचा चौथा सिनेमा गोलमान अगेन रिलीज झाला आहे. या सिनेमाने भारतात एकूण 103.64 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी 30.14 कोटी, दुसऱ्या दिवशी 28.37 कोटी, तिसऱ्या दिवशी 29.9 कोटी आणि चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी 16.4 कोटी अशी एकूण 103.64 कोटींची कमाई केली. तर परदेशात रविवारपर्यंत 20.62 कोटींचा गल्ला जमवला आहे. https://twitter.com/taran_adarsh/status/922751099022409733 परदेशातील आणि भारतातील कमाई मिळून या सिनेमाने 100 कोटींचा आकडा रविवारीच पार केला होता. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच आहे. या वर्षात सर्वाधिक ओपनिंगचा विक्रम ‘बाहुबली 2’ च्या नावावर आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 41 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर बॉलिवूडमध्ये या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सलमान खानचा ‘ट्युबलाईट’ (21.15 कोटी) आहे. अजय देवगण, तुषार कपूर, तब्बू, अरशद वारसी, जॉनी लीवर, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू आणि परिणीती चोप्रा यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. दरम्यान अजय देवगण आणि रोहित शेट्टी या जोडिचा सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा हा दुसरा सिनेमा आहे. ‘सिंघम रिटर्न्स’ने पहिल्याच दिवशी 32.09 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. तर ‘गोलमाल अगेन’ने 30.14 कोटींचा गल्ला जमवला.

महत्त्वाच्या बातम्या

Kuku Kohli Wife Aruna Irani: 'फूल और काँटे' सिनेमाच्या दिग्दर्शकाचे निधन, पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री; मृत्यूपूर्वी बोललेले शेवटचे 3 शब्द...
'फूल और काँटे' सिनेमाच्या दिग्दर्शकाचे निधन, पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री; मृत्यूपूर्वी बोललेले शेवटचे 3 शब्द...
Kriti Sanon Kangana Ranaut: 'महिलांनी काय घालावे हे त्यांना...', कंगना रनौतच्या टीकेवर कृती सेननचा पलटवार, 'GIVA'नेही घेतला मोठा निर्णय
'महिलांनी काय घालावे हे त्यांना...', कंगना रनौतच्या टीकेवर कृती सेननचा पलटवार, 'GIVA'नेही घेतला मोठा निर्णय
Deepali Sayyed on Rupali Chakankar: तुम्ही रुपाली चाकणकरांना 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपट दाखवणार का?; दीपाली सय्यद म्हणाल्या...
तुम्ही रुपाली चाकणकरांना 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपट दाखवणार का?; दीपाली सय्यद म्हणाल्या...
Toxic Box Office: इंटिमेट सीन्स, Action अन् Violence; यशचा धमाकेदार 'टॉक्सिक' सिनेमा झाला रिलीज, ओपनिंग डेला 100 कोटींचा आकडा पार करणार?
इंटिमेट सीन्स, Action अन् Violence; यशचा धमाकेदार 'टॉक्सिक' सिनेमा झाला रिलीज, ओपनिंग डेला 100 कोटींचा आकडा पार करणार?

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय
Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Riteish Deshmukh and Genelia Viral Video: पत्नी जेनेलियासोबत सेल्फी काढताना सुरक्षारक्षक जिन्यावरून पुढे आला अन् रितेशने मागे वळून येताच काय केलं? व्हिडिओ व्हायरल
Video: पत्नी जेनेलियासोबत सेल्फी काढताना सुरक्षारक्षक जिन्यावरून पुढे आला अन् रितेशने मागे वळून येताच काय केलं? व्हिडिओ व्हायरल
वृक्षवल्ली आम्हा सोयरे; 10 व्या मजल्यावरुन महिला खाली पडली, झाडांमुळे वाचली; अग्निशमनच्या जवानांची तातडीने धाव
वृक्षवल्ली आम्हा सोयरे; 10 व्या मजल्यावरुन महिला खाली पडली, झाडांमुळे वाचली; अग्निशमनच्या जवानांची तातडीने धाव
Mumbai Rikshaw Issue : 'रिक्षा'च्या मुद्द्यावरून जुने शिवसैनिक आमने-सामने; संजय राऊतांचे आरोप, प्रताप सरनाईकांची 'सामना'मध्ये जाऊन चर्चेची तयारी
'रिक्षा'च्या मुद्द्यावरून जुने शिवसैनिक आमने-सामने; संजय राऊतांचे आरोप, प्रताप सरनाईकांची 'सामना'मध्ये जाऊन चर्चेची तयारी
नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस'समोर शेतकऱ्यांची उडी; प्रहारच्या नेत्याने दिल्लीला जाणारी रेल्वे थांबवली, पोलीस धावले
नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस'समोर शेतकऱ्यांची उडी; प्रहारच्या नेत्याने दिल्लीला जाणारी रेल्वे थांबवली, पोलीस धावले
Mumbai Local Train Accident: लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफमध्ये पक्षी अडकला, धूर निघायला लागताच प्रवाशी घाबरले अन्...
लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफमध्ये पक्षी अडकला, धूर निघायला लागताच प्रवाशी घाबरले अन्...
Nepal Flood: नेपाळमध्ये पुराचा हाहा:कार; 7 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर
नेपाळमध्ये पुराचा हाहा:कार; 7 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर
MPSC Drugs inspector Exam leak: MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, तीन अधिकाऱ्यांना अटक, क्लासचालकही ताब्यात
MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, तीन अधिकाऱ्यांना अटक, क्लासचालकही ताब्यात
Chhatrapati Sambhajinagar Family Khavdya Mountain: कुणाल जीवन संपवण्यासाठी डोंगरावर गेला नव्हता, तर...; मावशीचा खळबळजनक दावा, आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट
कुणाल जीवन संपवण्यासाठी डोंगरावर गेला नव्हता, तर...; मावशीचा खळबळजनक दावा, आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट
Embed widget