एक्स्प्लोर

90s Actress On OTT : माधुरी दीक्षितपासून सुष्मिता सेनपर्यंत, 'या' 90 च्या दशकातील अभिनेत्रींचा ओटीटीवर जलवा

Bollywood Actress : 90 च्या दशकातील अनेक अभिनेत्री ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहेत.

90s Actress On OTT : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) नुकतेच 'द फेम गेम' या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केले आहे. सुष्मिता सेन, रवीना टंडन, करिश्मा कपूर, तब्बूसारख्या 90 च्या दशकातील अनेक अभिनेत्रींनी ओटीटीवर पदार्पण केले आहे. 

माधुरी दीक्षित - द फेम गेम
माधुरी दीक्षितने नेटफ्लिक्सच्या 'द फेम गेम' या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केले आहे. या वेबसीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 90 च्या दशकात रुपेरी पडदा गाजवणाऱ्या माधुरीने आपल्या अभिनयाने ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील आपला दबदबा कायम ठेवला आहे. 
 
सुष्मिता सेन - आर्या
सुष्मिता सेनने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1996 साली प्रदर्शित झालेल्या 'दस्तक' सिनेमाच्या माध्यमातून केली होती. त्यानंतर तिने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले आहे. तसेच तिच्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवरदेखील धुमाकूळ घातला आहे. त्यानंतर सुष्मिताने 2019 साली हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या 'आर्या' वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केले. 

रवीना टंडन - आरण्यक
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'आरण्यक' या वेबसीरिजमध्ये रवीना टंडन एका महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसून आली होती. या वेबसीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. 

करिश्मा कपूर - मेंटलहुड
2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मेंटलहुड' या वेबसीरिजच्या माध्यमातून करिश्मा कपूरने कमबॅक केले होते. या वेबसीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

तब्बू - अ सूटेबल बॉय
'अ सूटेबल बॉय' ही वेबसीरिज 2020 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. या वेबसीरिजमध्ये तब्बूने सईदाबाईची भूमिका साकारली होती. या वेबसीरिजदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. 

संबंधित बातम्या

Netflix Trivia Quest : नेटफ्लिक्स लाँच करणार ‘डेली क्विझ शो’, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!  

Tiger 3 teaser : कतरिना अन् सलमानच्या 'टायगर-3' चा धमाकेदार टीझर रिलीज; 'या' दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

Satrangi Song Out : 'आश्रय' चित्रपटातील 'सतरंगी...' होळीगीत वाढवणार संगीतप्रेमींचा उत्साह!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Pilgaonkars Guru: सचिन पिळगावकर कुणाला मानतात आपले गुरू? कोणाकडून काय शिकले? गुरूंबद्दल केला मोठा खुलासा!
सचिन पिळगावकर कुणाला मानतात आपले गुरू? कोणाकडून काय शिकले? गुरूंबद्दल केला मोठा खुलासा!
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Aamir Khan Raj Thackeray Imran Khan: भाच्याला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
भाच्याला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
Ajinkya Deo Maherchi Saadi: 'माझ्या नावे अजून एक फ्लॉप चित्रपट'; अजिंक्य देव 'माहेरची साडी'बाबत काय म्हणाले? सगळे रडले अन्...
'माझ्या नावे अजून एक फ्लॉप चित्रपट'; अजिंक्य देव 'माहेरची साडी'बाबत काय म्हणाले? सगळे रडले अन्...

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
Tukaram Mundhe on GenZ : जेनझीबाबत समाजात गैरसमज आहेत, माझी जेनझीबाबत मतं वेगळी आहेत.. तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?
जेनझीला दांभिकपणा बिल्कूल आवडत नाही, तुकाराम मुंढे जेनझींची आवडणारी गोष्ट सांगत म्हणाले...
Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
Nashik Accident News:सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
Gold Rate Weekly Update : चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Washim Crime News: किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
Embed widget