एक्स्प्लोर

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -

रिकी केजने दुसऱ्यांदा पटकावला ‘ग्रॅमी’ पुरस्कार!

लास वेगास येथील MGM ग्रँड अरेना येथे 64व्या ग्रॅमी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय गायक रिकी केजला ‘सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बम’ या श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी पुन्हा एकदा देशाचे नाव या जगात रोशन केले आहे. रिकीने ग्रॅमी पुरस्कार जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

गुरमित-देबिनाने दिली गोड बातमी

टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अभिनेता गुरमीत चौधरीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून आपण बाबा झाल्याची गोड बातमी शेअर केली आहे. 

शाहिद कपूरच्या 'जर्सी' सिनेमाचा नवा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या बहुप्रतिक्षित 'जर्सी' सिनेमाचा नवा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा ट्रेलर झी म्युझिक कंपनीने त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. 'जर्सी' सिनेमाच्या नव्या ट्रेलरमध्ये शाहिद कपूरचे क्रिकेटवेड दिसत आहे. तसेच शाहिद कपूर आणि मृणाल ठाकुर रोमॅंटिक अंदाजात दिसत आहेत.

भारती सिंहची जागा घेतली 'या' अभिनेत्रीने

कॉमेडी क्वीन भारती सिंहने रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. भारतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलगा झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. भारती सिंह प्रेग्नेंसीच्या शेवटच्या दिवसातही काम करत होती. भारती तिला पती हर्ष लिंबाचियासोबत हुनरबाज आणि खतरा खतरा या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करत होती. पण आता भारती सिंहची जागा नागिन अभिनेत्री सुरभी चांदनाने घेतली आहे. 

राजामौलींचा 'आरआरआर' सिनेमा 'या' दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित

एसएस राजामौलींचा 'आरआरआर' सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'आरआरआर' सिनेमा आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 'आरआरआर' सिनेमा 25 फेब्रुवारी रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Shreya Kalra Lock Upp Season 2 Winner: श्रेया कालरा जिंकली 'लॉक अप 2'ची ट्रॉफी; शिवांगी जोशीला 7 मतांनी हरवत जिंकली 1 कोटींचं बक्षीस
श्रेया कालरा जिंकली 'लॉक अप 2'ची ट्रॉफी; शिवांगी जोशीला 7 मतांनी हरवत जिंकली 1 कोटींचं बक्षीस
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget