एक्स्प्लोर

प्रसून जोशींचा झटका, सेन्सॉर बोर्डाकडे आलेल्या पहिल्याच सिनेमावर बंदी

पहलाज निहलानी यांना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरुन हटवल्यानंतर सिनेसृष्टीने सुटकेचा निश्वास सोडला होता. आता चित्रपटाला प्रमाणपत्र मिळण्यात फार अडचणी येणार नाहीत, असा विचार सगळ्यांनीच केला होता.

मुंबई : गीतकार प्रसून जोशी सेन्सॉर बोर्डाचे नवे अध्यक्ष बनल्यानंतर सिनेसृष्टीला पहिला झटका बसला आहे. पंजाबी चित्रपट 'तूफान सिंह'वर सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली आहे. बाघेल सिंह हे 'तूफान सिंह' चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर रणजीत बावा या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. देशाची व्यवस्था आणि राजकारणातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी हिरो दहशतवादी कारवायांचा आधार घेतो, अशी या सिनेमाची थोडक्यात कथा आहे. चित्रपटातील हिंसक दृश्य पाहता सेन्सॉर बोर्डाने यावर बंदी घातली आहे. Toofan_Singh सेन्सॉर बोर्डाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, "सिनेमात तूफान सिंह ही व्यक्तिरेखा हिंसक आहे. तो भ्रष्ट राजकारणी आणि पोलिसांची निर्घृण हत्या करतो. दिग्दर्शकाने सिनेमात तूफान सिंहची तुलना थेट भगत सिंह यांच्याशी केली आहे. ह्या चित्रपटात अतिशय क्रूरता आणि अराजकता दाखवली आहे. अशाप्रकारच्या क्रूरतेच्या संदेशाचं समर्थन होऊ शकत नाही." विशेष म्हणजे 'तूफान सिंह' भारताबाहेर 4 ऑगस्ट रोजीच प्रदर्शित झाला आहे. मात्र भारतात चित्रपटाचं भवितव्य अधांतरी आहे. पहलाज निहलानी यांना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरुन हटवल्यानंतर सिनेसृष्टीने सुटकेचा निश्वास सोडला होता. आता चित्रपटाला प्रमाणपत्र मिळण्यात फार अडचणी येणार नाहीत, असा विचार सगळ्यांनीच केला होता. परंतु 'तूफान सिंह'वर बंदी घालण्याचा प्रसून जोशी यांचा हा निर्णय चित्रपटाच्या दिग्दर्शकांसाठी धक्का मानला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Murugan Panavila Death: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, नाटक सुरू असतानाच मंचावर कोसळला; जगाचा निरोप घेताना 5 जणांना दिलं जीवनदान
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, नाटक सुरू असतानाच मंचावर कोसळला; जगाचा निरोप घेताना 5 जणांना दिलं जीवनदान
Usha Mangeshkar on Asha Bhosle: आशाताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, धाकट्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, 'आम्ही कधीही तिच्या फोटोला हार घातला नाही...'
आशाताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, धाकट्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, 'आम्ही कधीही तिच्या फोटोला हार घातला नाही...'
Mrunal Thakur Dating Cricketer Yashasvi Jaiswal: प्रसिद्ध अभिनेत्री पडलीय टीम इंडियाच्या धुरंधरच्या प्रेमात? 9 वर्षांनी लहान बॅट्समनला करत असल्याची चर्चा, 'तो' VIDEO व्हायरल
प्रसिद्ध अभिनेत्री पडलीय टीम इंडियाच्या धुरंधरच्या प्रेमात? 9 वर्षांनी लहान बॅट्समनला करत असल्याची चर्चा, 'तो' VIDEO व्हायरल
Thalapathy Vijays Jana Nayagan: थलपती विजयच्या 'जन नायगन'चा जलवा; 5 दिवसांत बॉक्स ऑफिसवर कलेक्शनचा धडाका, सोमवारीही कोटींच्या घरात कमाई
थलपती विजयच्या 'जन नायगन'चा जलवा; 5 दिवसांत बॉक्स ऑफिसवर कलेक्शनचा धडाका, सोमवारीही कोटींच्या घरात कमाई

व्हिडीओ

Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
Yugendra Pawar on Ajit Pawar Death: आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवार स्पष्ट बोलले, काय-काय म्हणाले?
आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवार स्पष्ट बोलले, काय-काय म्हणाले?
Chitrakoot Crime News: सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
Vishwas Nangare Patil: आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
Usha Mangeshkar on Asha Bhosle: आशाताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, धाकट्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, 'आम्ही कधीही तिच्या फोटोला हार घातला नाही...'
आशाताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, धाकट्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, 'आम्ही कधीही तिच्या फोटोला हार घातला नाही...'
Ulhasnagar Crime News: घराशेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याची केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
घराशेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याची केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Priyanka Chopra Follows Abhijeet Dipke: 'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
Embed widget