एक्स्प्लोर

गुमनामी बाबाचे रहस्य लवकरच उलगडणार?

कोलकाता: केंद्र सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातील सर्व कागदपत्रे सार्वजानिक केल्यानंतरही, नेताजींचे  विमान अपघातानंतर गायब होण्यामागचे रहस्य अद्याप कायम आहे. पण आता एक बंगाली चित्रपट या रहस्यावरील पडदा लवकरच उघडणार आहे. हा चित्रपट फैजाबादमधील गुमनामी बाबाच्या जीवनावर आधारित असल्याचे बोलले जात आहे.   नेताजींच्या जीवनावर आधारित चित्रपटांमधून 18 ऑगस्ट 1945 रोजी ताइहोकू विमान अपघातानंतरचे रहस्य आजही कायम आहे. या अपघातात नेताजींचे निधन झाल्याचा अनेकांचा समज आहे.   'संन्यासी देशोनायक: क्वेस्ट फॉर ट्रुथ अॅन्ड जस्टिस' हा चित्रपट फैजाबादमधील गुमनामी बाबांच्या रुपातील नेताजींचे पुनर्गामनवर प्रकाश टाकणारा असल्याचे चित्रपट दिग्दर्शक अलमान कुसुम घोष यांनी सांगितले.   दरम्यान, नेताजींच्या गायब होण्यावर चित्रपटात कोणतेही भाष्य करण्यात आले नसल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे.   मात्र, दिग्दर्शक घोष म्हणाले की, ''गुमनामी बाबा ही एक शक्यता आहे. हा चित्रपट बायोपिक नसून, डॉक्यू फिक्शन आहे. आपण कोणत्याही शक्यतांना नाकारू शकत नाही. गुमनामी बाबा बांगालीसोबत ऊर्दू, रशियन, हिंदी आणि इंग्रजी आदी भाष्या बोलत होते. विशेष म्हणजे त्यांच्या अनुयायांची संख्याही मोठी होती.''   घोष पुढे म्हणाले की, ''यासंबंधीचे माझे अध्ययन सुरु असून, आतापर्यंत  1945 पर्यंतच्या भागाचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. श्याम बेनेगल यांच्यासारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकांनी नेताजींच्या विमान अपघातानंतरच्या जीवनाचा उल्लेख का केला नाही याचे मला अश्चर्य वाटते.''   या व्यक्तीमत्त्वाचा आपण खोलात जाऊन शोध घेतल्याचे घोष यांनी सांगितले. त्यांनी नेताजींच्या विमान अपघातानंतरचा मुखर्जी आयोगासोबतच इतरही आयोगाचे अहवाल तपासले आहेत. यात 17 मे 2006 साली संसदेत सादर केलेल्या अहवालाचाही समावेश आहे.   या चित्रपटात विक्टर बॅनर्जी गुमनामी बाबाच्या रुपात दिसणार आहे. शाश्वत चॅटर्जी आझाद हिंद सेनेचे दिग्गज दाखवण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Say No To Tezaab And Anil Kapoor Become Superstar: ज्या फिल्मला गोविंदा म्हणालेला 'NO', त्याच फिल्ममुळे अनिल कपूर बनले सुपरस्टार, 'धकधक गर्स'सोबत रोमान्स करुन 50 आठवडे गाजवलं थिएटर
ज्या फिल्मला गोविंदा म्हणालेला 'NO', त्याच फिल्ममुळे अनिल कपूर बनले सुपरस्टार, 'धकधक गर्स'सोबत रोमान्स करुन 50 आठवडे गाजवलं थिएटर
Nitesh Bhardwaj On Ramayana: 'आता ॲनिमलसारख्या फिल्म करू नकोस...'; टेलिव्हिजनच्या सुपरस्टार कृष्णानं टोचले रणबीर कपूरचे कान
'आता ॲनिमलसारख्या फिल्म करू नकोस...'; टेलिव्हिजनच्या सुपरस्टार कृष्णानं टोचले रणबीर कपूरचे कान
Bramayugam National Award Film: 25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 'या' ब्लॅक अँड व्हाइट हॉरर फिल्मसाठी 74 वर्षांच्या अभिनेत्यानं पटकावलेला नॅशनल अवॉर्ड
25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 74 वर्षांच्या अभिनेत्याची ब्लॉकबस्टर फिल्म, पाहिलीय का?
Actor Sudesh Berry On Pm Narendra Modi: 'पंतप्रधान मोदी विष्णुचे अवतार, मला त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचंय...'; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
'पंतप्रधान मोदी विष्णुचे अवतार, मला त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचंय...'; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget