एक्स्प्लोर

Gauri Khan Birthday : Farha Khan ने इमोशनल पोस्ट करत दिल्या गौरी खानला शुभेच्छा, आर्यनच्या काळजीत गौरी

Farha Khan Wishes Gauri : कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खानने गौरी खानला जुना फोटो शेअर करत दिल्या आहेत शुभेच्छा

Farah Khan Saying She is Strongest Mother : आर्यन खानचे ड्रग्ज प्रकरण आणि अटकेमुळे खान परिवाराचे सांत्वन करण्यासाठी बॉलिवूडचे अनेक कलाकार पुढे येत आहेत. तसेच खान परिवाराची हिमंत वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. फराह खानने देखील आता गौरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिची हिंमत वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. फराहने एक जुना फोटो शेअर करत गौरीची हिमंत वाढवायचा प्रयत्न केला आहे. 

फराहने पोस्टमध्ये काय लिहलंय? 
आज गौरी खानचा वाढदिवस आहे. शाहरुख आणि गौरीसोबत फराहचे कौटुंबिक संबंध असल्याने तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा गौरी आणि शाहरुखचा जुना फोटो आहे. त्या फोटोवर फराहने कॅप्शन लिहिले आहे, की "एका आईच्या हिमतीची तुलना कशासोबतच होऊ शकत नाही. आई-वडिलांच्या प्रार्थनेत इतकी शक्ती असते की ते एखादा डोंगरदेखील हालवू शकतात". त्यासोबत फराहने गौरीला वाढदिवसाच्या शुभेच्छादेखील दिल्या आणि लिहिले, "मागील आठवड्यात मी जगातली सगळ्यात सामर्थ्यवान आई पाहिली". तिने शाहरुख आणि गौरीचा जुना एकत्रित फोटो शेअर करत गौरीला वाढदिवसाची भेट दिली. आणि असे लिहिले की, "हा फोटो म्हणजे आतापर्यंतची सगळ्यात छान भेट आहे". 

फराह गेली होती 'मन्नत'मध्ये
फराहने शाहरुख आणि गौरीची मन्नतमध्ये जाऊन भेट घेतली. सध्या आर्यन खानच्या अटकेमुळे बॉलिवूड  कलाकार शाहरुख आणि गौरीचे सांत्वन करीत आहेत. शाहरुख आणि गौरीच्या फराह खूप जवळची आहे. 

आर्यन खानचे वकील कोर्टात काय म्हणाले?
गुरुवारी रिमांड वाढवण्याच्या एनसीबीच्या विनंतीला विरोध करताना आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले की, त्याच्या क्लायंटचा इतर कोणत्याही आरोपीशी संबंध नाही. आर्यन 'VVIP Guest' म्हणून क्रूझवर होता आणि 'बॉलिवूडशी संबंधित व्यक्तीला क्रूझमध्ये ग्लॅमर जोडायचे होते आणि त्यामुळे आर्यनला आमंत्रित करण्यात आले होते' असा दावा वकीलाने केला.

कधी झाली अटक?
आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी गोवाला जाणाऱ्या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती, तर उर्वरित पाच इतर आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. रिमांड कालावधी संपल्यानंतर आरोपींना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर एम नेर्लीकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. येथून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

Gaurav More On Johnny Lever: 'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
Johnny Lever Journey: 600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?
600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?
Adil Hussain On Bhagavad Gita: 'श्रीरामाशी युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता...'; अभिनेते आदिल हुसैन यांचं वक्तव्य चर्चेत, भगवद्गगीतेबाबत म्हणाले...
'श्रीरामाशी युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता...'; अभिनेते आदिल हुसैन यांचं वक्तव्य चर्चेत, भगवद्गगीतेबाबत म्हणाले...
Awarapan 2: 'आवारापन 2'मधून इम्रान हाश्मीचा कमबॅक, 'धुरंधर - सिकंदर'चे मोडले रेकॉर्ड्स, Advance बुकींगमधून किती कमावले?
'आवारापन 2'मधून इम्रान हाश्मीचा कमबॅक, 'धुरंधर - सिकंदर'चे मोडले रेकॉर्ड्स, Advance बुकींगमधून किती कमावले?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget