एक्स्प्लोर

सिनेमा पाहून निराशा, तमन्नावर चाहत्याने बूट फेकला

तमन्नाभोवती फॅन्सचा गराडा असल्यामुळे तो बूट एका कर्मचाऱ्याला लागला.

हैदराबाद : बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटियावर एका चाहत्याने बूट फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. तमन्नाचा चित्रपट न आवडल्यामुळे हैदराबादमधील या चाहत्याने थेट तिच्यावर बूट भिरकवला. तमन्ना हैदराबादच्या हिमायतनगरमध्ये एका ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेली होती. त्यावेळी 31 वर्षीय करिमुल्लाने दुकानातून बाहेर येणाऱ्या तमन्नावर बूट फेकला. तमन्नाभोवती फॅन्सचा गराडा असल्यामुळे तो बूट एका कर्मचाऱ्याला लागला. नारायणगुडा पोलिसांनी करिमुल्लाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. गेल्या काही दिवसात तमन्नाचे चित्रपट पाहून आपली घोर निराशा झाली, तिचा अभिनय आपल्यास पसंतीस पडला नाही, म्हणून हे पाऊल उचलल्याचं तो सांगतो. तमन्नाने बहुचर्चित बाहुबली आणि बाहुबली 2 चित्रपटात 'अवंतिका' ही व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याशिवाय काही हिंदी, तामिळ आणि तेलुगू चित्रपटातही ती झळकली आहे. बूट लागलेल्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर करिमुल्लावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. करिमुल्ला मुशिराबादचा रहिवासी असून त्याचं बीटेकपर्यंत शिक्षण झालं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Director Ranjith: प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या अडचणीत वाढ, लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक; अभिनेत्री तक्रारीत काय म्हणाली?
प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या अडचणीत वाढ, लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक; अभिनेत्री तक्रारीत काय म्हणाली?
Farah Khan Cook: सेलिब्रिटीज ते नेते मंडळी; फराह खानच्या यूट्यूब व्हिडीओत दिसणारा कुक कोण? आता त्याची सॅलरीही वाढणार
सेलिब्रिटीज ते नेते मंडळी; फराह खानच्या यूट्यूब व्हिडीओत दिसणारा कुक कोण? आता त्याची सॅलरीही वाढणार
Raja Shivaji First Look: 'धुरंधर 2'मधल्या SP असलमला विसरुन जाल; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये संजय दत्तला पाहिलंत?
'धुरंधर 2'मधल्या SP असलमला विसरुन जाल; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये संजय दत्तला पाहिलंत?
Ashiwini Kulkarni: 'जवळचे वाटतात, त्यांचे खरे चेहरे कळले..'; मराठी सिनेमात बोल्ड सीन, अभिनेत्रीवर टीकांचा पाऊस, म्हणाली..
'जवळचे वाटतात, त्यांचे खरे चेहरे कळले..'; मराठी सिनेमात बोल्ड सीन, अभिनेत्रीवर टीकांचा पाऊस, म्हणाली..

व्हिडीओ

Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक
Ajit Pawar NCP Alliance : विलनीकरणाला माझा कधीच विरोध नव्हता, तटकरेंचं मोठं वक्तव्य
Nashik Police on Ashok Kharat : न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर खरातची वैद्यकीय तपासणी
Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले  
इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Aditi Tatkare on Ashok Kharat case: राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
Accident News: भरधाव डंपर दोन दुचाकींना मागून धडकला; काका पुतण्यासह आणखी एकाचा जागीच दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
भरधाव डंपर दोन दुचाकींना मागून धडकला; काका पुतण्यासह आणखी एकाचा जागीच दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
Sharad Ponkshe and Babasaheb Ambedkar: 'मनुस्मृती वाचली असती तर...' माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर माफी मागतो: शरद पोंक्षे
'मनुस्मृती वाचली असती तर...' माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर माफी मागतो: शरद पोंक्षे
Narhari Zirwal : माझी काहीच चूक नाही...; आक्षेपार्ह व्हिडीओवर नरहरी झिरवळांचा सुनेत्रा पवारांना फोन, काय काय घडलं, सगळं सांगितलं
माझी काहीच चूक नाही...; आक्षेपार्ह व्हिडीओवर नरहरी झिरवळांचा सुनेत्रा पवारांना फोन, काय काय घडलं, सगळं सांगितलं
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ, आदिती तटकरेंकडून नवी तारीख जाहीर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ, आदिती तटकरेंकडून नवी तारीख जाहीर
Embed widget