एक्स्प्लोर

Extraction 2 चा जबरदस्त टीझर रिलीज; ख्रिस हेमन्सवर्थ अॅक्शन मोडमध्ये

एक्स्ट्रॅक्शन 2 (Extraction 2) या हॉलिवूड (Hollywood) फिल्मची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.

Extraction 2 Teaser: नेटफ्लिक्सवर (Netflix) विविध हॉलिवूड फिल्म्स रिलीज होत असतात. लवकरच नेटफ्लिक्स या ओटीटी (Ott) प्लॅटफॉर्मवर एक्स्ट्रॅक्शन 2 (Extraction 2) हा चित्रपट रिलीज होणार आहे.  एक्स्ट्रॅक्शन 2 (Extraction 2) या हॉलिवूड (Hollywood Movie) फिल्मची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाच्या पहिला भागाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. एक्स्ट्रॅक्शन 2 चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाचा  जबरदस्त टीझर नुकताच रिलीज केला आहे. सध्या या टीझरची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या टीझरमध्ये अभिनेता ख्रिस हेम्सवर्थचा (Chris Hemnsworth) हटके अंदाज पहायला मिळत आहे.
 
एक्स्ट्रॅक्शन 2 चित्रपटाचा टीझर हिंदी भाषेत देखील प्रदर्शित करण्यात आला. या 2 मिनट 1 सेकंदाचा टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या टीझरमध्ये मार्वल चित्रपटांमध्ये थॉर ही भूमिका साकारणारा अभिनेता ख्रिस हेम्सवर्थ हा अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. टीझरमध्ये ख्रिस हेम्सवर्थ हा त्याच्या शत्रूंसोबत लढताना दिसत आहे. 

पाहा टीझर 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chris Hemsworth (@chrishemsworth)

बॉलिवूडमधील हा अभिनेता देखील साकारणार भूमिका 

एक्स्ट्रॅक्शन 2 या चित्रपटात एक बॉलिवूड अभिनेता देखील महत्वाची भूमिका साकारणार आहे. एक्स्ट्रॅक्शन चित्रपटाच्या पहिल्या भागात अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आणि रणदीप हुड्डा (Randeep Hooda) यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये अभिनेता प्रियांशु पेनयुली (Priyanshu Painyuli) हा  महत्वाची भूमिका साकारणार आहे. प्रियांशु पेनयुलीला मिर्झापूर या वेब सीरिजमुळे विशेष लोकप्रियता मिळाली होती. 

एक्स्ट्रॅक्शन 2 चा हिंदी टीझर

कधी रिलीज होणार एक्स्ट्रॅक्शन 2?
एक्स्ट्रॅक्शन 2 हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. जर तुम्हाला अॅक्शन फिल्म्स बघायला आवडत असतील, तर तुम्ही  ख्रिस हेम्सवर्थचा हा चित्रपट पाहू शकता. या चित्रपटाचे लेखन रुसो ब्रदर्स यांनी केले आहे. त्यांनी यापूर्वी 'द ग्रे मॅन' आणि 'अॅव्हेंजर्स एंडगेम' सारखे चित्रपट दिग्दर्शित केले. ख्रिस हेम्सवर्थ व्यतिरिक्त 'एक्स्ट्रॅक्शन 2' मध्ये गोलशिफ्तेह फराहानी, अॅडम बेसा आणि डॅनियल बर्नहार्ट देखील प्रमुख भूमिका साकारण आहेत. 16 जून रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटॉफॉर्मवर रिलीज होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ishaan Khatter Hollywood Debut: ईशान खट्टरला मिळाली हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी; निकोल किडमॅनसोबत शेअर करणार स्क्रिन

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
Parth Pawar And Kaynaat Dhar Engagement: पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
Aadesh Bandekar on Eknath Shinde: ...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
Mulshi Pattern Actor Om Bhutkar: गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?
गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Embed widget