एक्स्प्लोर

इम्रान हाश्मीचा हॉरर सिनेमा 'राज रिबूट' ऑनलाईन लीक?

मुंबई : पायरसी हे सिनेमांना लागलेलं ग्रहण आहे. विशेषत: चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी तो ऑनलाईन लीक होत असल्याने अनेक दिग्दर्शक याचा धसका घेतात. आता 'राज रिबूट' हा सिनेमाही ऑनलाईन लीक झाला आहे. ही बाब समजल्यानंतर निर्माता मुकेश भट, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. विक्रम भट दिग्दर्शित 'राज रिबूट' हा चित्रपट मंगळवारी रात्री ऑनलाईन लीक झाला आणि ट्विटरवर ट्रेण्ड झाला. सोशल मीडियावर अनेकांनी सांगितलं की, हा सिनेमा ऑनलाईन उपलब्ध आहे. राज रिबूट 16 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. "संपूर्ण चित्रपट नाही, तर त्यामधील एक छोटी क्लिप लीक झाली आहे. रिलीजसाठी सिनेमाची प्रिंट परदेशात पाठवण्यात आली आहे. या क्लिपमध्ये सेंसर कट नाही आणि यामधील आवाजही स्पष्ट नाही. कोणीतरी स्मार्टफोनवर स्टूडियोतच सिनेमा शूट करुन ऑनलाईन लीक केला असावा," असं निर्माता-दिग्दर्शक विक्रम भट यांनी स्पष्ट केलं. या घटनेनंतर इम्रान हाश्मीने ट्वीट करुन प्रेक्षकांना थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Twinkle Khanna Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई पाहून ट्विंकल खन्नाही झाली इन्स्पायर्ड; स्वतःच्याच किचनमध्ये टाकली रेड
तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई पाहून ट्विंकल खन्नाही झाली इन्स्पायर्ड; स्वतःच्याच किचनमध्ये टाकली रेड
Manjeet Kaurs Old Interview: 'त्याला पैसे अन् माझं शरीर दोन्ही हवं होतं', आगीत मृत्यू झालेल्या इन्फ्लुएन्सरची शेवटची मुलाखत व्हायरल; मनातलं सगळं दु:ख सांगितलं
'त्याला पैसे अन् माझं शरीर दोन्ही हवं होतं', आगीत मृत्यू झालेल्या इन्फ्लुएन्सरची शेवटची मुलाखत व्हायरल; मनातलं सगळं दु:ख सांगितलं
Subhash Ghai on Salman Khan: ..तेव्हा सलमान खानने मला शिवीगाळ अन् मारहाण...; सुभाष घईंनी सांगितला पार्टीतला किस्सा, सलीम खान यांची मध्यस्थी
..तेव्हा सलमान खानने मला शिवीगाळ अन् मारहाण...; सुभाष घईंनी सांगितला पार्टीतला किस्सा, सलीम खान यांची मध्यस्थी
Arshad Warsi on Nepotism Kangana Ranaut: बॉलिवूड नेपोटिझमवर अर्शद वारसी थेट बोलला; म्हणाला, 'याची सुरुवात कंगना रनौतमुळे....'
बॉलिवूड नेपोटिझमवर अर्शद वारसी थेट बोलला; म्हणाला, 'याची सुरुवात कंगना रनौतमुळे....'

व्हिडीओ

Mohan Bhagwat on Muslim Statment : भारतात एकही मुस्लीम नको म्हणणारा हिंदू नाही Special Report
Nepal flood : घर असावं तर असं! नेपाल महापुरातही सुरक्षित Special Report
Sangli Ganpati Lezim : बाप्पाच्या स्वागताला लेझीमचा ताल, परंपरेचा ठेका | Special Report ABP Majha
Sanjay jadhav Speech Parbhani : मनोज जरांगेंवर भाष्य, माझ्यावर बोलायचा तुमचा नैतिक अधिकार
Shankar Abhyankar Majha Katta : लक्ष्मण रेषा ते रावणाची भक्ती, किती तथ्य, किती मिथ्य? दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhishek Sharma : 6 चौकार 7 षटकार, अभिषेक शर्माची शेर ए पंजाब टी 20 लीगमध्ये तुफान फटकेबाजी, 26 बॉलमध्ये 77 धावांची खेळी
6 चौकार 7 षटकार,26 बॉलमध्ये 77 धावांची खेळी, अभिषेक शर्माची तुफान फटकेबाजी 
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांना फटका, 1.13 लाख कोटी बुडाले, रिलायन्स आणि एअरटेलचं सर्वाधिक नुकसान, 3 कंपन्या फायद्यात
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांना फटका, 1.13 लाख कोटी बुडाले, रिलायन्स आणि एअरटेलचं सर्वाधिक नुकसान
Maharashtra Live blog updates: धनगर समाज 17 सप्टेंबरला परभणीत काढणार मोर्चा, राज्यस्तरीय बैठकीत घेतला निर्णय
Maharashtra Live blog updates: धनगर समाज 17 सप्टेंबरला परभणीत काढणार मोर्चा, राज्यस्तरीय बैठकीत घेतला निर्णय
ह्रदयद्रावक... मुंबईतील 60 पर्यटक नेपाळमधील 'त्या' इमारतीच्या ढिगाऱ्यात दबल्याची शंका; नेपाळ सरकारनं काय म्हटलं?
ह्रदयद्रावक... मुंबईतील 60 पर्यटक नेपाळमधील 'त्या' इमारतीच्या ढिगाऱ्यात दबल्याची शंका; नेपाळ सरकारनं काय म्हटलं?
पुण्यातील गणेशोत्सव, एका संस्थेनं गौतमी पाटीलला बोलावलंय, धांगडधिंगा उपयोगाचा नाही; मेधा कुलकर्णींचा संताप
पुण्यातील गणेशोत्सव, एका संस्थेनं गौतमी पाटीलला बोलावलंय, धांगडधिंगा उपयोगाचा नाही; मेधा कुलकर्णींचा संताप
Kaas Flower Festival : कास पठारावर 1 सप्टेंबरपासून फुलोत्सवाची रंगत; पर्यटकांच्या स्वागतासाठी पठार सज्ज,मंडपघळसह नवे पॉइंट्स विकसित
कास पठारावर 1 सप्टेंबरपासून फुलोत्सवाची रंगत; पर्यटकांच्या स्वागतासाठी पठार सज्ज
मन हेलावणारी घटना; आई-वडिलांसह पर्यटनास गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा तानसा नदीपात्रात बुडून मृत्यू
मन हेलावणारी घटना; आई-वडिलांसह पर्यटनास गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा तानसा नदीपात्रात बुडून मृत्यू
Home Loan : गृहकर्ज स्वस्त झालं, घर खरेदीसाठी 7 टक्के व्याज दरावर बँकाकडून कर्जवाटप, जाणून घ्या बँकांचे गृहकर्जाचे व्याजदर
घर खरेदीसाठी 7 टक्के व्याज दरावर बँकाकडून कर्जवाटप, जाणून घ्या बँकांचे गृहकर्जाचे व्याज दर
Embed widget