एक्स्प्लोर

Drishyam 2 OTT Release : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर अजय देवगणचा 'दृश्यम 2' ओटीटीवर; जाणून घ्या कुठे पाहता येणार...

Drishyam 2 : 'दृश्यम 2' या सिनेमाची क्रेझ कायम असून हा सिनेमा आता प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.

Drishyam 2 OTT Release : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) 'दृश्यम 2' (Drishyam 2) हा सिनेमा या वर्षातला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता. बॉक्स ऑफिवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली होती. आता हा सिनेमा प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. 

'दृश्यम 2' कुठे पाहू शकता? 

सिनेमागृहात रेकॉर्डब्रेक कमाई करणारा 'दृश्यम 2' हा सिनेमा प्रेक्षक अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात. अद्याप हा सिनेमा प्रेक्षकांना मोफत पाहता येणार नाही. सध्या हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना काही पैसे मोजावे लागणार आहेत.
 
कोरोनानंतर अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. सिनेमागृहात प्रदर्शित झालेले अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडले. पण 'दृश्यम 2' हा सिनेमा वर्ष सरता सरता आपली जादू दाखवू शकला. हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. एकंदरीत वर्षाच्या शेवटी या सिनेमाने बॉक्स ऑफिसला सुगीचे दिवस दाखवले. 

View this post on Instagram
 
A post shared by prime video IN (@primevideoin)

'दृश्यम 2' या सिनेमाने अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकले. या सिनेमात अजय देवगण, श्रिया सरन, अक्षय खन्ना आणि रजत कपूर मुख्य भूमिकेत होते. सर्वच कलाकारांनी या सिनेमात आपल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातलेला हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. 

'दृश्यम 2' हा सिनेमा 18 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. अवघ्या काही दिवसांत हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. थरार-नाट्य असणाऱ्या या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

Drishyam 2 : अजय देवगणचा 'दृश्यम 2' 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील; प्रेक्षकांमध्ये तुफान गाजतोय सिनेमा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
Embed widget