एक्स्प्लोर

प्रेक्षकांनी गौरवलेल्या 'जंगल बुक'चा सिक्वेल येणार

लॉस अँजेलस : फक्त भारतातीलच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांनी गौरवलेल्या 'द जंगल बुक' चित्रपटाचा लवकरच सिक्वेल येणार आहे. 'द जंगल बुक', 'मॅलेफिशंट' या चित्रपटांच्या सिक्वेल काढण्यावर डिस्ने स्टुडिओने शिक्कामोर्तब केलं आहे.   डिस्नेच्या बॅनरअंतर्गत बनलेला हा 1967 मध्ये आलेल्या सिनेमाचं अॅनिमेटड व्हर्जन आहे. मुंबईत जन्मलेल्या रुडगार्ड किप्लिंग यांच्या पुस्तकावर आधारित 'जंगल बुक' हे कार्टून जगभरात गाजलं होतं. प्रदर्शित झाल्यानंतर केवळ दहा दिवसात सिनेमाने 100 कोटींहून अधिक रुपयांचा गल्ला जमवला आहे. 'द जंगल बुक' पहिल्यांदा भारतात रिलीज झाला. 8 एप्रिलला भारतात प्रदर्शित झाल्यानंतर हा  चित्रपट आठवडाभराने अमेरिकेत रिलीज झाला.  

‘द जंगल बुक’ आणखी सुसाट, विकेंडला बक्कळ कमाई

सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण सिनेमात एकच मानवी पात्र आहे, ते म्हणजे मोगलीचं. मोगलीची भूमिका साकारणारा लहानगा नील सेठीवर सर्व प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्रियंका चोप्रा, इरफान खान, नाना पाटेकर, ओम पुरी, शेफाली शाह, नील सेठी यांचे व्हॉईस ओव्हर व्यक्तिरेखांना लाभले आहेत.  

ना 100, ना 200, ना 300 कोटी, अवघ्या सात दिवसात 'द जंगल बुक'ची कमाई...

  जंगल बुकचे दिग्दर्शक जॉन फॅवरो आणि लेखक जस्टिन मार्क्स पुन्हा एकदा प्रेक्षकांना अॅडव्हेंचर घडवण्यासाठी सज्ज आहेत. दुसरीकडे अभिनेत्री अँजेलिना जोली 'मॅलेफिशंट'च्या सिक्वेलमधून पुन्हा रुपेरी पडदा गाजवण्यास सज्ज झाली आहे.   सोबतच इतरही अनेक चित्रपटांचे सिक्वेल डिस्ने आणणार आहे. मात्र हे सिनेमे वेगवेगळ्या पातळींवर असून त्यातील काही चित्रपट रद्दही होऊ शकतात, अशीही माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Kshitish Date On Dharmaveer 3: 'धर्मवीर 3' कधी येणार? एकनाथ शिंदेंची भूमिका साकरणाऱ्या अभिनेत्यानं थेटच सांगून टाकलं, म्हणाला...
'धर्मवीर 3' कधी येणार? एकनाथ शिंदेंची भूमिका साकरणाऱ्या अभिनेत्यानं थेटच सांगून टाकलं, म्हणाला...
Pratyusha Banerjee case: 'बालिका वधू' फेम अभिनेत्रीनं उचललं टोकाचं पाऊल; आई - वडिलांचा बॉयफ्रेंडवर संशय, प्रत्युषा बॅनर्जी प्रकरणात कोर्टात मोठा ट्विस्ट
'बालिका वधू' फेम अभिनेत्रीनं उचललं टोकाचं पाऊल; आई - वडिलांचा बॉयफ्रेंडवर संशय, प्रत्युषा बॅनर्जी प्रकरणात कोर्टात मोठा ट्विस्ट
Kubbra Sait Defends Govinda Komal Rani Swarnkar: 'एखादी मुलगी एखाद्या अभिनेत्याच्या आसपास...'; गोविंदा, कोमल राणी स्वर्णकारच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओवर प्रसिद्ध अभिनेत्री भडकली, काय म्हणाली?
'एखादी मुलगी एखाद्या अभिनेत्याच्या आसपास...'; गोविंदा, कोमल राणी स्वर्णकारच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओवर प्रसिद्ध अभिनेत्री भडकली, काय म्हणाली?
Amitabh Bachchan Knee Injury on KBC Set: KBCच्या सेटवर बिग बींसोबत भयंकर घडलं; स्टेजवर पाय घसरुन पडले, गुडघ्यांना गंभीर दुखापत, तरीही म्हणाले Show Must go on...
KBCच्या सेटवर बिग बींसोबत भयंकर घडलं; स्टेजवर पाय घसरुन पडले, गुडघ्यांना गंभीर दुखापत, तरीही म्हणाले Show Must go on...

व्हिडीओ

Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report
Parth Pawar Mundhwa Land Case : 99 टक्के भागीदार अडचणीत पार्थ पवार? Special Report
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Investment Summit : महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
2 October NO UPI Day : 2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
Maharashtra Drought : आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट, मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने सर्व्हेचे आदेश; 'हे' नियम लागू
आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट, मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने सर्व्हेचे आदेश; 'हे' नियम लागू
सातारा पोलिसांकडून कासव तस्करीचा पर्दाफाश; 2 अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक, इंडीयन सॉफटसेल टर्टल जप्त
सातारा पोलिसांकडून कासव तस्करीचा पर्दाफाश; 2 अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक, इंडीयन सॉफटसेल टर्टल जप्त
Water Link Tunnel : मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
रायगड समुद्रकिनारी बुडालेले 8 विद्यार्थी आळंदीचे रहिवाशी; पोलिसांकडून नावे समोर, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
रायगड समुद्रकिनारी बुडालेले 8 विद्यार्थी आळंदीचे रहिवाशी; पोलिसांकडून नावे समोर, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
Embed widget