एक्स्प्लोर

आमीरच्या आवाजातलं 'दंगल' चित्रपटातलं नवं गाणं रिलीज

मुंबई : कुस्तीपटू महावीर फोगट यांच्या आयुष्यावर आधारित 'दंगल' चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. या चित्रपटातील 'धाकड' या गाण्याचं आमीर खानच्या आवाजातील व्हर्जन रिलीज करण्यात आलं आहे. तब्बल 18 वर्षांच्या कालावधीनंतर आमीरने पुन्हा चित्रपटासाठी गाणं गायलं आहे. धाकड या गाण्यात महिला सक्षमीकरणावर भाष्य करण्यात आलं असून भारताच्या लेकींना हे गाणं समर्पित करत असल्याचं निर्मात्यांनी म्हटलं आहे. हे गाणं चित्रपटाचा भाग नसून केवळ प्रमोशनसाठी वापरण्यात येणार आहे. मात्र आमीर रॅपरसारखं 'स्वॅग' स्टाईल ड्रेसिंग करुन थिरकताना पाहण्यात चाहत्यांना मजा येत आहे. 1998 मध्ये 'गुलाम' चित्रपटासाठी 'आती क्या खंडाला' हे गाणं त्याने गायलं होतं. त्यानंतर 1999 मध्ये आलेल्या 'सरफरोश'मधल्या 'इस दिवाने लडके को..' गाण्यात त्याने दोन ओळी म्हटल्या होत्या, तर 'फना' चित्रपटातील 'चंदा चमके'तील काही ओळी गुणगुणल्या होत्या. मात्र अख्खं गाणं गाण्याची ही 1998 नंतरची पहिलीच वेळ आहे. आमीर खानचा दंगल हा चित्रपट 23 डिसेंबर 2016 रोजी प्रदर्शित होत आहे. पाहा गाणं :

संबंधित बातम्या :

आमीर खान आज कोल्हापूरच्या आखाड्यात उतरणार

वस्तादांचं निमंत्रण, आमीर कोल्हापूरच्या आखाड्यात उतरणार!

कुस्तीसाठी 'दंगल' टॅक्स फ्री करावा, आमीर खानची मागणी

नोटाबंदीबाबत सर्वांनी पंतप्रधानांना पाठिंबा द्यावा : आमीर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IIT Baba Wedding: कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
Sonakshi Sinha: दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा गरोदर? मीडियातील व्हायरल चर्चेवर आई पूनम सिन्हाने मौन सोडलं, म्हणाल्या..
दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा गरोदर? मीडियातील व्हायरल चर्चेवर आई पूनम सिन्हाने मौन सोडलं, म्हणाल्या..
Prakash Kunte Film: सोनालीच्या 'हंपी' नंतर प्रकाश कुंटेच्या नव्या चित्रपटाची मुहूर्तमेढ, नारळ फुटला; चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात
सोनालीच्या 'हंपी' नंतर प्रकाश कुंटेच्या नव्या चित्रपटाची मुहूर्तमेढ, नारळ फुटला; चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात
Actress Death: धक्कादायक! पतीसोबत व्हिडीओ कॉलवर भांडण अन्... प्रसिद्ध TV अभिनेत्रीनं उचललं टोकाचं पाऊल, थेट आयुष्य संपवलं
धक्कादायक! पतीसोबत व्हिडीओ कॉलवर भांडण अन्... प्रसिद्ध TV अभिनेत्रीनं उचललं टोकाचं पाऊल, थेट आयुष्य संपवलं

व्हिडीओ

Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
Wealth Inequality India : धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
IIT Baba Wedding: कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 एप्रिल 2026 | सोमवार
अंजली दमानियांकडे चहा पिण्यास जाणार, शशिकांत शिंदेंनी निमंत्रण स्वीकारलं; प्राजक्त तनपुरेंवरही बोलले
अंजली दमानियांकडे चहा पिण्यास जाणार, शशिकांत शिंदेंनी निमंत्रण स्वीकारलं; प्राजक्त तनपुरेंवरही बोलले
'सगळे गेले तरी मी जाणार नाही' आता बांगलादेश क्रिकेट बोर्डात भूकंप! तीन दिवसात तब्बल 6 संचालकांच्या तडकाफडकी राजीनाम्याने खळबळ
'सगळे गेले तरी मी जाणार नाही' आता बांगलादेश क्रिकेट बोर्डात भूकंप! तीन दिवसात तब्बल 6 संचालकांच्या तडकाफडकी राजीनाम्याने खळबळ
दिल्ली विधानसभा बॅरिकेड तोडून कार घुसली; व्हीआयपी गेटमधून आत शिरून, चालकाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाजवळ पुष्पगुच्छ ठेवला अन् पळ काढला!
दिल्ली विधानसभा बॅरिकेड तोडून कार घुसली; व्हीआयपी गेटमधून आत शिरून, चालकाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाजवळ पुष्पगुच्छ ठेवला अन् पळ काढला!
Embed widget