एक्स्प्लोर

'नजरेने बलात्कार' केल्याचा आरोप करणाऱ्या इशा गुप्ताविरोधात मानहानीचा दावा

दिल्लीचे बिझनेसमन रोहित विग यांनी 'नजरेने आपल्यावर बलात्कार केला' असा आरोप अभिनेत्री इशा गुप्ताने ट्विटरवरुन केला होता. त्यानंतर रोहितने इशा गुप्ताविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

नवी दिल्ली : दिल्लीतील एका बिझनेसमनने बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्ताविरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. रोहित विग नावाच्या व्यावसायिकाने आपल्याशी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप इशाने केला होता. रोहित विग यांनी 'नजरेने आपल्यावर बलात्कार केला' असा आरोप इशा गुप्ताने ट्विटरवरुन केला होता. त्यानंतर राजधानी दिल्लीतील साकेत कोर्टात रोहितने इशा गुप्ताविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. नुकसानभरपाईसोबतच इशा गुप्ताला शिक्षा व्हावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. 'तक्रारदार तरुणी (इशा गुप्ता)ने सोशल मीडियावर केलेल्या दाव्यानंतर जवळचे मित्र आणि सहकारी वारंवार मला आणि माझ्या कुटुंबीयांना फोन करुन प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे प्रचंड मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे' असं रोहित यांनी याचिकेत लिहिलं आहे. 'माझ्याविरोधात केलेले खोटे आणि अपमानजनक दावे खरे मानून माझ्या नैतिकतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे' असंही पुढे त्यांनी म्हटलं आहे. इशाने 6 जुलैला ट्विटरवर रोहित यांचा फोटो पोस्ट केला होता. 'हा माणूस अक्षरशः नजरेने माझ्यावर बलात्कार करत होता. ही परिस्थिती नीट हाताळल्याबद्दल माझ्या सुरक्षारक्षकांचे आभार. कोणी याला ओळखतं का?' असं इशाने पोस्टमध्ये लिहिलं. 'एखाद्या महिलेकडे रात्रभर टक लावून पाहणं आणि तिला अनकम्फर्टेबल करणं ठीक आहे, असं या माणसाला वाटतं. त्याने मला स्पर्श केला नाही, किंवा एक शब्दही बोलला नाही. पण सतत टक लावून पाहत होता. एक चाहता म्हणून तो अभिनेत्रीकडे पाहत नव्हता. मी बाई आहे म्हणून तो असं वागला. आपण कुठे सुरक्षित आहोत? स्त्री असणं हा शाप आहे का?' अशी पोस्ट इशाने केली होती. 28 ऑगस्टला या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
Parth Pawar And Kaynaat Dhar Engagement: पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
Aadesh Bandekar on Eknath Shinde: ...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
Mulshi Pattern Actor Om Bhutkar: गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?
गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Embed widget