एक्स्प्लोर

Deepika Padukone Video : दीपिकाच्या So Elegant रीलने तोडले रेकॉर्ड, Tiger 3 च्या ट्रेलरपेक्षा मिळाले जास्त व्ह्युज

Deepika Padukone : दीपिका पदुकोण सध्या तिच्या एका व्हिडीओमुळे चांगलीच चर्चेत आहे. दीपिकाचा रील इंस्टाग्रामवर सर्वाधिक पाहिला जाणारा रील बनला आहे.

Deepika Padukone Viral Video: बॉलीवूडची लेडी स्टार दीपिका पदुकोणच्या एका इन्स्टाग्रामच्या रीलने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. तिचा सो एलिगंट, सो ब्युटिफूल हा व्हिडीओ (Deepika Padukone Just Looking A Wow Video) आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तिच्या याच व्हिडीओने आता आणखी एक रेकॉर्ड केला  आहे. दीपिका पदुकोणचा हा रील इन्स्टाग्रामवर सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडीओ ठरला आहे. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, दीपिका पदुकोणच्या या व्हिडिओला 185 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत इतकंच काय तर टायगर 3 चित्रपटाच्या ट्रेलरपेक्षा जास्त व्ह्युज या व्हिडीओला मिळाले आहेत. 

दीपिकाचे इन्स्टाग्रामवर चांगलीच अॅक्टिव्ह असते. अलिकडेच तिने चाहत्यांसह एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'जस्ट अ वॉव लूकिंग...' असं म्हणत दीपिकाने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालता आहे. दीपिका पदुकोणचा हा रील इन्स्टाग्रामवर सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडिओ ठरला आहे. 

काही दिवसांपूर्वी दीपिकाने एक मजेदार व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिने व्हायरल ट्रेंड 'जस्ट अ वॉव लूकिंग...' या ट्रेंडचा समाचार घेतला होता. या रीलवर दीपिकाच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या होत्या. लोकांना हा व्हिडीओ इतका आवडला आहे की आता हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडिओ बनला आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)

पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, दीपिका पदुकोणच्या या व्हिडिओला 185 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत, ही एक मोठी गोष्ट आहे. यासोबतच दीपिकाचा हा व्हिडीओ आता इंस्टाग्रामवर सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडिओ बनला आहे.

ट्रोलिंग दरम्यान अभिनेत्रीने ही मजेशीर गोष्ट सांगितली

दीपिकाने तिच्यावर होणाऱ्या ट्रोलला सडेतोड उत्तर देण्यासाठी हा व्हिडीओ बनवला होता. वास्तविक, अलिकडेच दीपिका 'कॉफी विथ करण 8' मध्ये दिसली होती. यादरम्यान दीपिकाने रणवीरसोबतच्या तिच्या ओपन रिलेशनशिपबद्दल उघडपणे बोलले होते. तिने सांगितले की, 'सुरुवातीला ती रणवीर सिंगबद्दल गंभीर नव्हती. त्यावेळी मी एका वाईट नात्यातून बाहेर आलो होतो. त्यावेळी मला फक्त मजा करावीशी वाटली. यामुळे अभिनेत्रीला वाईटरित्या ट्रोल केले जाऊ लागले.

ही बातमी वाचा: 

 

महत्त्वाच्या बातम्या

प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2' नं 100 कोटींचा टप्पा ओलांडला, अभिनेता प्रसाद ओकची लय भारी पोस्ट, म्हणाला...
प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2' नं 100 कोटींचा टप्पा ओलांडला, अभिनेता प्रसाद ओकची लय भारी पोस्ट, म्हणाला...
SRH Owner Kavya Maran Marrying Anirudh Ravichander: काव्या मारन होणार थलायवी रजनिकांत यांची सूनबाई? 'कोलावेरी डी' फेम संगीतकारासोबत बांधणार साताजन्माची गाठ
काव्या मारन होणार थलायवी रजनिकांत यांची सूनबाई? 'कोलावेरी डी' फेम संगीतकारासोबत बांधणार साताजन्माची गाठ
Ashram web series: 'आश्रम'मध्ये बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन्स, लिप-लॉक अन्...; 'नको त्या सीन्स'मुळे अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडनं नातंच तोडलं
'आश्रम'मध्ये बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन्स, लिप-लॉक अन्...; 'नको त्या सीन्स'मुळे अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडनं नातंच तोडलं
Ek Hota Malin Marathi Movie: निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर

व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
Tree Collapse : चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
Devendra Fadnavis: सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
Sunil Shinde News: ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
Raj Thackeray: जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
Embed widget