एक्स्प्लोर
दीपिका माझी आवडती अभिनेत्री, तिच्यासोबत काम करण्याची इच्छाः ब्राव्हो
मुंबईः वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर खेळाडू ड्वेन ब्राव्होने 'तुम बिन' या गाण्याला आवाज देत बॉलिवूड पदार्पण केलं आहे. ब्राव्होने दीपिका पादुकोण आपली आवडती अभिनेत्री असल्याचं यावेळी सांगितलं.
दीपिकाशी क्रिकेटर युवराज सिंहच्या फॅशन शोमध्ये भेट झाली. तिला पाहताच तिच्या भारावून गेलो, अशा शब्दात ब्राव्होने प्रेम व्यक्त केलं आहे. दीपिकासोबत एखाद्या सिनेमात काम करण्याची इच्छाही त्याने बोलावून दाखवली.
शाहरुख, सलमान माझे आदर्श- ब्रॅव्हो
यशस्वी करिअर घडवण्यासाठी किंग खान शाहरुख आणि सलमान खानला मी आदर्श मानतो, असं ब्रॅव्होने सांगितलं. शाहरुख आणि सलमान जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांनी ज्या प्रकारे यश मिळवलं आहे. त्यामुळे आपण प्रभावित असल्याचंही त्याने सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement