एक्स्प्लोर

Singer Alfaz: सिद्धू मूसेवालानंतर आणखी एका पंजाबी गायकावर हल्ला; हनी सिंहनं शेअर केली पोस्ट, म्हणाला, 'त्याच्यासाठी प्रार्थना करा...'

प्रसिद्ध गायक अल्फाजवर (Alfaz) प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

Singer Alfaz: पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) यांच्यावर काही महिन्यांपूर्वी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सिद्धू मुसेवाला यांचे निधन झाले. आता आणखी एका पंजाबी गायकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या गायकाचं नाव अल्फाज (Alfaz) असं आहे. अल्फाजवर हल्ला झाल्यानं पंजाबी चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. अनेक पंजाबी गायक अल्फाजच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. 

हनी सिंहनं शेअर केली पोस्ट
अल्फाजचा रुग्णालयातील फोटो शेअर करुन प्रसिद्ध रॅपर हनी सिंहनं त्याच्या चाहत्यांना अल्फाजच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले. हनी सिंहनं पोस्टमध्ये लिहिलं, 'काल रात्री अल्फाज या माझ्या भावावर कोणी तरी हल्ला केला. ज्याने हा हल्ला केला, त्याला मी सोडणार नाही. सर्वांना विनंतर त्याच्यासाठी प्रार्थना करा. 'हनी सिंहनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन अल्फाजच्या हेल्थबाबत अपडेट दिली. त्यानं पोस्ट शेअर करत लिहिलं,'अल्फाजच्या प्रकृतीबाबत जाणून घेण्यासाठी मी नुकतीच रुग्णालयाला भेट दिली. तो सध्या ICU मध्ये आहे.' तर दुसऱ्या पोस्टमध्ये हनी सिंहनं लिहिलं, ' ज्यांच्या टेम्पोनं अल्फाजला काल रात्री टक्कर दिली त्यांना पोलिसांनी पकडले आहे. त्यामुळे मी मोहाली पोलिसांचे आभार मानतो.अल्फाजची प्रकृती आता स्थिर आहे. '

Singer Alfaz: सिद्धू मूसेवालानंतर आणखी एका पंजाबी गायकावर हल्ला; हनी सिंहनं शेअर केली पोस्ट, म्हणाला, 'त्याच्यासाठी प्रार्थना करा...


Singer Alfaz: सिद्धू मूसेवालानंतर आणखी एका पंजाबी गायकावर हल्ला; हनी सिंहनं शेअर केली पोस्ट, म्हणाला, 'त्याच्यासाठी प्रार्थना करा...

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yo Yo Honey Singh (@yoyohoneysingh)

अल्फाजनं 2500 पेक्षा जास्त गाणी लिहिली 

अल्फाज हा हनी सिंहचा जवळचा मित्र आहे. त्यानं वयाच्या 14 व्या वर्षी गाणं लिहायला सुरुवात केली. अल्फाजनं 12 वीमध्ये असताना कॉल सेंटरमध्ये काम करायला सुरुवात केली. त्या दरम्यान तो गाणी देखील गायचा. अल्फाजनं 2500 पेक्षा जास्त गाणी लिहिली आहे. त्याच्या 2011 साली रिलीज झालेल्या हाय मेरा दिल या गाण्यानं प्रेक्षकांची पसंती मिळवली. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:

Entertainment News Live Updates 3 October : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Singer Parmish Verma Divorce: बादशाहनंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाचा घटस्फोट; 5 वर्षांच्या संसाराला पूर्णविराम, गर्लफ्रेंड कोण?
बादशाहनंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाचा घटस्फोट; 5 वर्षांच्या संसाराला पूर्णविराम, गर्लफ्रेंड कोण?
Mirzapur the movie box : 'मिर्झापूर: द मुव्ही'चा भौकाल; 3 दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला, रविवारी किती कमावले?
'मिर्झापूर: द मुव्ही'चा भौकाल; 3 दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला, रविवारी किती कमावले?
Kangana Ranauts Janmashtami: कंगनाने गोकुळ जन्माष्टमीचा नैवेद्य बनवला, नेटकऱ्यांनी गॅस पेटवण्यावरुन ट्रोल केलं; अभिनेत्री भडकली, दिलं सणसणीत उत्तर
कंगनाने गोकुळ जन्माष्टमीचा नैवेद्य बनवला, नेटकऱ्यांनी गॅस पेटवण्यावरुन ट्रोल केलं; अभिनेत्री भडकली, दिलं सणसणीत उत्तर
Akshay Kumar and Shilpa Shetty: अक्षय कुमार अन् शिल्पा शेट्टी लग्न करणार होते? मग बिनसलं कुठं? चित्रपट निर्मात्याने उलगडला भूतकाळ
अक्षय कुमार अन् शिल्पा शेट्टी लग्न करणार होते? मग बिनसलं कुठं? चित्रपट निर्मात्याने उलगडला भूतकाळ

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'राहुल गांधी पंतप्रधान पदावर दावा करु शकतात' थेट डाव्या पक्षातील तगड्या नेत्याची 'मन की बात'; राजकीय भूवया उंचावल्या
'राहुल गांधी पंतप्रधान पदावर दावा करु शकतात' थेट डाव्या पक्षातील तगड्या नेत्याची 'मन की बात'; राजकीय भूवया उंचावल्या
Lavani Dance: पारंपरिक लावणीच्या नावाखाली अश्लील डीजे लावणीला लगाम कधी? राष्ट्रवादीचं थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र, नेमकं काय घडलं?
पारंपरिक लावणीच्या नावाखाली अश्लील डीजे लावणीला लगाम कधी? राष्ट्रवादीचं थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र, नेमकं काय घडलं?
Gokul Election: हसन मुश्रीफांविरोधात शड्डू ठोकलेल्या आमदार शिवाजी पाटलांचा करेक्ट कार्यक्रम? गोकुळमध्ये महायुतीकडून मोठ्या हालचाली
हसन मुश्रीफांविरोधात शड्डू ठोकलेल्या आमदार शिवाजी पाटलांचा करेक्ट कार्यक्रम? गोकुळमध्ये महायुतीकडून मोठ्या हालचाली
ॲमेझॉन कार्गो प्लेन रनवेवरून घसरून थेट पार्किंग झोनमध्ये घुसलं, अनेक कारना धडका देत आगीचा भडका; 5 जणांचा होरपळून अंत
ॲमेझॉन कार्गो प्लेन रनवेवरून घसरून थेट पार्किंग झोनमध्ये घुसलं, अनेक कारना धडका देत आगीचा भडका; 5 जणांचा होरपळून अंत
Video: तिलक वर्मा वैभव सुर्यवंशीला म्हणाला, ' काय उपकॅप्टन, अजून तू बच्चा आहेस, धावा करू शकणार नाहीस...' वैभव सुद्धा जोरदार पलटवार करत म्हणाला, दोघांच्या जुगलबंदीचा व्हिडिओ व्हायरल
Video: तिलक वर्मा वैभव सुर्यवंशीला म्हणाला, ' काय उपकॅप्टन, अजून तू बच्चा आहेस, धावा करू शकणार नाहीस...' वैभव सुद्धा जोरदार पलटवार करत म्हणाला, दोघांच्या जुगलबंदीचा व्हिडिओ व्हायरल
Delhi Building Collapse Update: दिल्लीत पाच मजली पीजी इमारत कोसळून 6 जणांचा जीव गेला, 12 जणांना वाचवलं, 5 जणांची मृत्यूशी झुंज
दिल्लीत पाच मजली पीजी इमारत कोसळून 6 जणांचा जीव गेला, 12 जणांना वाचवलं, 5 जणांची मृत्यूशी झुंज
Raj Thackeray and PM Modi: राज ठाकरेंकडून मोदींना पाहून भारावलेल्या NRI महिलेची मिमिक्री, म्हणाले, 'इतकंच वाटतंय तर पुन्हा देशात राहायला या'
राज ठाकरेंकडून मोदींना पाहून भारावलेल्या NRI महिलेची मिमिक्री, म्हणाले, 'इतकंच वाटतंय तर पुन्हा देशात राहायला या'
Narendra Mehta : 'कलाकार मराठी येत नसल्याचे सांगतो, तेव्हा तुम्ही हसता अन् रिक्षाचालकांना मात्र दमदाटी करता, हा कोणता न्याय? आमदार नरेंद्र मेहतांनी प्रताप सरनाईकांना पुन्हा डिवचलं
संजय दत्त यांच्या मराठीच्या वक्तव्यावरून नरेंद्र मेहतांनी प्रताप सरनाईकांना पुन्हा डिवचलं, म्हणाले 'कलाकार मराठी येत नसल्याचे सांगतो, तेव्हा तुम्ही हसता अन् रिक्षाचालकांना...
Embed widget