एक्स्प्लोर

28 वर्षांनंतर श्रीदेवीच्या 'चालबाज'चा रिमेक, डबल रोलमध्ये....!

श्रीदेवी, रजनीकांत आणि सनी देओल यांची प्रमुख भूमिका असलेला दिग्दर्शक पंकज पराशर यांचा 'चालबाज' सिनेमा आता नव्या फ्लेवरमध्ये मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीचा 28 वर्षांपूर्वी आलेल्या 'चालबाज' या सिनेमाचा रिमेक बनणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन डेव्हिड धवन करणार आहेत. 'चालबाज'च्या रिमेकमध्ये आलिया भटला साईन करणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या सिनेमासाठी आलियाच्या निवडीला श्रीदेवीनेही पसंती दर्शवली आहे. श्रीदेवी, रजनीकांत आणि सनी देओल यांची प्रमुख भूमिका असलेला दिग्दर्शक पंकज पराशर यांचा 'चालबाज' सिनेमा आता नव्या फ्लेवरमध्ये मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. डेव्हिड धवन मागील काही काळापासून 'चालबाज'ची कहाणी नव्या रुपात दाखवण्याच्या विचारात होते. रिमेकमध्ये प्रमुख आणि डबल रोल साकारणाऱ्या श्रीदेवीच्या जागी कोणाला घ्यावं, याचा शोध ते घेत होते. डेव्हिड धवन यांना 'चालबाज'च्या रिमेकसाठी आलिया भट अतिशय योग्य असल्याचं वाटते. यासंदर्भात ते आलियाशी बोलले देखील आहेत. 'चालबाज'च्या रिमेकमध्ये काम करण्यास आलियाने होकार दिला, तर ती पहिल्यांदा डबल रोलमध्ये दिसेल. डेव्हिड धवन यांनी 'चालबाज'मध्ये श्रीदेवीच्या व्यक्तिरेखेसाठी आलिया तर रजनीकांतच्या रोलसाठी मुलगा वरुण धवनला फायनल केलं आहे. अजून उर्वरित भूमिकांसाठी कास्टिंग सुरु आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dua Lipa Sued Samsung For Publicity Rights Copyright: सुप्रसिद्ध गायिकेमुळे सॅमसंग कंपनीच्या अडचणी वाढल्या; फक्त फोटोमुळे ठोकला 143 कोटींचा दावा, नेमकं प्रकरण काय?
सुप्रसिद्ध गायिकेमुळे सॅमसंग कंपनीच्या अडचणी वाढल्या; फक्त फोटोमुळे ठोकला 143 कोटींचा दावा
Trisha Krishnan First Post After Thalapathy Vijay CM: थलपती विजय मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर तृषा कृष्णन हिची पहिली पोस्ट; म्हणाली, 'प्रेम नेहमीच...'
थलपती विजय मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर तृषा कृष्णन हिची पहिली पोस्ट; म्हणाली, 'प्रेम नेहमीच...'
Tamil Nadu CM Thalapathy Vijay: 'गरीबी वगैरे काही नाही, त्याचे वडील फिल्ममेकर...'; तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय पहिल्याच भाषणात खोटं बोलले? वर्गमित्राच्या दाव्यानं खळबळ
'गरीबी वगैरे काही नाही...'; तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय पहिल्याच भाषणात खोटं बोलले? वर्गमित्राच्या दाव्यानं खळबळ
Mouni Roy Divorce Rumors: मौनी रॉयचा हसता-खेळता संसार मोडला? 'त्या' कृतीमुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण, एकमेकांसोबतचे फोटोही डिलीट?
मौनी रॉयचा हसता-खेळता संसार मोडला? 'त्या' कृतीमुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण, एकमेकांसोबतचे फोटोही डिलीट?

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
Embed widget