एक्स्प्लोर

आमीर खान आज कोल्हापूरच्या आखाड्यात उतरणार

कोल्हापूर : मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमीर खान आज कोल्हापूरच्या आखाड्यात उतरणार आहे. मोतीबाग तालमीचे वस्ताद आणि ‘रुस्तुम-ए-हिंद’ दादू चौगुले यांनी आमीर खानला निमंत्रण दिलं होतं, ते  आमीरने स्वीकारलं आहे. कुस्तीवर आधारीत दंगल हा त्याचा चित्रपट 23 डिसेंबरला प्रदर्शित होतोय. त्या पार्श्वभूमीवर आमीर खान कुस्तीच्या पंढरीत येतोय. हिंदकेसरी दादू चौगुले यांच्या मोतीबाग तालमीला आमीर भेट देईल. त्यापूर्वी तो चौगुले यांच्या घरी खास कोल्हापुरी थंडाईची चवही चाखणार असल्याची माहिती मिळतेय.  दंगलमध्ये आमीर कुस्तीपटू महावीरसिंग फोगट यांची भूमिका साकारतो आहे. आमीर खानचा दंगल हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि गाण्यांमुळे सिनेमाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. आमीरच्या कामाने दादू चौगुले खूपच प्रभावीत झाले आहेत. त्यामुळेच दादू चौगुले यांनी कोल्हापूरच्या प्रसिद्ध मोतीबाग तालमीत येण्याची विनंती आमीरला केली. मोतीबाग तालमीत केवळ राज्यातूनच नव्हे तर देशभरातील मल्ल कुस्तीच्या प्रशिक्षणासाठी येतात. मोतीबाग तालीम  देशभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे आमीर खाननेही या आखाड्याला भेट देण्याची विनंती दादू चौगुले यांनी केली. आमीर खानने पारंपारिक कुस्ती पाहावी, अशी त्यांची इच्छा आहे. कोल्हापुरात अजूनही मातीतील कुस्ती खेळली जाते. मातीत दूध, तूप, हळद मिसळून ही माती रोगप्रतिकारक बनवली जाते. या मातीत कुस्ती होते, हे आमीर पाहणार आहे. संबंधित बातमी
वस्तादांचं निमंत्रण, आमीर कोल्हापूरच्या आखाड्यात उतरणार!

महत्त्वाच्या बातम्या

Dharau Poster: लहान मुलगा अन् त्याची गाय, हळव्या नात्याची खास झलक; 'धाराऊ'चं पोस्टर आऊट, कधी होणार चित्रपट रिलीज?
लहान मुलगा अन् त्याची गाय, हळव्या नात्याची खास झलक; 'धाराऊ'चं पोस्टर आऊट, कधी होणार चित्रपट रिलीज?
Ajay Devgn Reaction On Tukaram Mundhe: कपिल शर्माच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंच्या नावाचा उल्लेख, अजय देवगणनं तोंडच लपवलं, नेमकं काय घडलं? VIDEO
कपिल शर्माच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंच्या नावाचा उल्लेख, अजय देवगणनं तोंडच लपवलं, नेमकं काय घडलं? VIDEO
Kiara And Siddharth Second Child: 'कुणीतरी येणार गं...' कियारा अडवाणी अन् सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा होणार आई-बाबा; प्रेग्नेंसीची घोषणा, पोस्टने वेधलं लक्ष
'कुणीतरी येणार गं...' कियारा अडवाणी अन् सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा होणार आई-बाबा; प्रेग्नेंसीची घोषणा, पोस्टने वेधलं लक्ष
Amitabh Bachchan on Hairs And Height: 'कोणतीही अभिनेत्री काम करणार नाही...'; अमिताभ बच्चन यांची उंची पाहून घाबरायचे मेकर्स, केस वाढवण्यामागचं कारणही सांगितलं
'कोणतीही अभिनेत्री काम करणार नाही...'; अमिताभ बच्चन यांची उंची पाहून घाबरायचे मेकर्स, केस वाढवण्यामागचं कारणही सांगितलं

व्हिडीओ

Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले..
पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले, We will do it!
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
Rohit Pawar :
"तो भाजपच्या नेत्याचा कार्यकर्ता, त्या नेत्याचं अर्थकारण बघतो, पालिकेची कामं घेतो"; एमपीएससी आंदोलनाविरोधात कोर्टात गेलेल्या याचिकाकर्त्याची कुंडली रोहित पवारांनी काढली
Beed: बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
RBI Repo Rate: गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
Rohit Pawar: काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
Uday Samant On Vivekanand Patil MPSC Protest Pune: विवेकानंद पाटलांच्या घरातील तो फोटो बघून मला आनंद; उदय सामंताकडून कौतुक, हमीही देऊन टाकली!
विवेकानंद पाटलांच्या घरातील तो फोटो बघून मला आनंद; उदय सामंताकडून कौतुक, हमीही देऊन टाकली!
Nashik Crime News: नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
Embed widget