एक्स्प्लोर

आला रे आला गणेशा... ‘डॅडी’मधील पहिलं गाणं रिलीज!

कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या जीवनावर आधारित ‘डॅडी’ या हिंदी चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. ‘आला रे आला गणेशा’ असे या गाण्याचे बोल आहेत.

मुंबई : कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या जीवनावर आधारित ‘डॅडी’ या हिंदी चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. ‘आला रे आला गणेशा’ असे या गाण्याचे बोल आहेत. अभिनेता अर्जुन रामपाल या चित्रपटात मुख्य भूमिकेत म्हणजेच अरुण गवळीच्या भूमिकेत आहे. यापूर्वी अरुण गवळीच्या आवाजातला ऑडिओ टीझर आणि मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. त्यानंतर आता गाणंही रिलीज करण्यात आले आहे. अर्जुन रामपालने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन #AalaReAalaGanesha या हॅशटॅगसोबत हे गाणं रिलीज केलं. प्रशांत इंगोले आणि साजिद यांनी गीतलेखन केलं असून, साजिद-वाजिद यांनी संगीत दिलं आहे. दरम्यान, येत्या 8 सप्टेंबर रोजी ‘डॅडी’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. पाहा व्हिडीओ :  

महत्त्वाच्या बातम्या

Jaya Bachchan On Sanjay Raut : संजय राऊतांना पाहून जया बच्चन यांनी हाक मारली, मराठीत बोलल्या, 'तुम्ही श्वेताला भेटलात का? ती तुमची फॅन आहे'
संजय राऊतांना पाहून जया बच्चन यांनी हाक मारली, मराठीत बोलल्या, 'तुम्ही श्वेताला भेटलात का? ती तुमची फॅन आहे'
Kantara Actress: 'कांतारा' फेम अभिनेत्रीसोबत भयंकर घडलं, तिचे 'नको ते' व्हिडीओ अन् फोटो व्हायरल; पोलिसांकडे धाव घेताच 3 आरोपी अटकेत
'कांतारा' फेम अभिनेत्रीसोबत भयंकर घडलं, तिचे 'नको ते' व्हिडीओ अन् फोटो व्हायरल; पोलिसांकडे धाव घेताच 3 आरोपी अटकेत
Deool Band 2: क्रेझ काही कमी होईना; 31 व्या दिवशीही 'देऊळ बंद 2'ची दमदार कमाई, किती रुपयांचा गल्ला जमवला?
क्रेझ काही कमी होईना; 31 व्या दिवशीही 'देऊळ बंद 2'ची दमदार कमाई, किती रुपयांचा गल्ला जमवला?
रेवती सुळेंच्या लग्नाला दिग्गजांची मांदियाळी; मोहन भागवत, राहुल गांधींसह दोन्ही ठाकरे कुटुंबीय, बॉलिवूड अन् उद्योगपती, पाहा यादी
रेवती सुळेंच्या लग्नाला दिग्गजांची मांदियाळी; मोहन भागवत, राहुल गांधींसह दोन्ही ठाकरे कुटुंबीय, बॉलिवूड अन् उद्योगपती, पाहा यादी

व्हिडीओ

Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं
Ravikant Tupkar Protest : रविकांत तुपकरांचं उपोषण कार्यकर्त्यांचा स्टंट Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray and Rajool Patil: उद्धव ठाकरेंना भेटून मातोश्रीबाहेर पडताच संजय दिना पाटलांची लेक म्हणाली, 'आमच्या घरात वैयक्तिक निर्णयाची पद्धत, मी उद्धव साहेंबासोबत'
मातोश्रीबाहेर पडताच संजय दिना पाटलांची लेक म्हणाली, 'आमच्या घरात वैयक्तिक निर्णयाची पद्धत, मी उद्धव साहेंबासोबत'
Solapur Crime News: माढ्यात सख्खा भाऊच झाला वैरी! जुन्या कौटुंबिक वादातून भावानं अन् पुतण्याने भावावर केला सपासप वार; नेमकं काय घडलं?
माढ्यात सख्खा भाऊच झाला वैरी! जुन्या कौटुंबिक वादातून भावानं अन् पुतण्याने भावावर केला सपासप वार; नेमकं काय घडलं?
Omraje Nimbalkar : ओमदादा, धाराशिव नाही तर महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांची भावना तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहावं, आमदार प्रवीण स्वामी यांची साद  
ओमदादा धाराशिव नाही तर महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांची भावना तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहावं : प्रवीण स्वामी
Omraje Nimbalkar: मला रीलस्टार म्हणून हिणवता, मशाल चिन्हावर उभे राहिलेले आमचे लोक कसे पडले? ओमराजे निंबाळकरांनी मनातली सगळी खदखद बाहेर काढली
मला रीलस्टार म्हणून हिणवता, मशाल चिन्हावर उभे राहिलेले आमचे लोक कसे पडले? ओमराजे निंबाळकरांनी मनातली सगळी खदखद बाहेर काढली
Bhima River Big Fish: पाऊस न आल्याने भीमा नदीतील पाणी आटलं, महाकाय मासा जाळ्यात सापडला, आकार पाहून डोळे विस्फारले
पाऊस न आल्याने भीमा नदीतील पाणी आटलं, महाकाय मासा जाळ्यात सापडला, आकार पाहून डोळे विस्फारले
Uddhav Thackeray and Rajool Patil: इकडे ओमराजेंनी सस्पेन्स तयार केला, तिकडे संजय दिना पाटलांची लेकही मातोश्रीवर पोहोचली, 'ऑपरेशन टायगर'मध्ये सर्वात मोठा ट्विस्ट
इकडे ओमराजेंनी सस्पेन्स तयार केला, तिकडे संजय दिना पाटलांची लेकही मातोश्रीवर पोहोचली, 'ऑपरेशन टायगर'मध्ये सर्वात मोठा ट्विस्ट
Multibagger Stock : 193 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक पोहोचला 3234 रुपयांवर, तीन वर्षात 1 लाखांचे बनले 16.75 लाख, गुंतवणूकदार मालामाल
193 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक पोहोचला 3234 रुपयांवर, तीन वर्षात 1 लाखांचे बनले 16.75 लाख
Omraje Nimbalkar and Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, 'तुम्हीच मला मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही'
उद्धव ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, 'तुम्हीच मला मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही'
Embed widget