एक्स्प्लोर

कुख्यात गुंड अरुण गवळीवरील 'डॅडी' चित्रपटाचा टीझर रिलीज

मुंबई : कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या जीवनावर आधारित 'डॅडी' या हिंदी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. अभिनेता अर्जुन रामपाल या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. यापूर्वी अरुण गवळीच्या आवाजातला ऑडिओ टीझर आणि मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. टीझरच्या सुरुवातीलाच पोलिस गवळीची उलटतपासणी करत असल्याचं दिसत आहे. अरुण गवळीची ओळख असलेला पांढरा कुर्ता पायजमा आणि गांधी टोपी अर्जुन रामपालने घातली आहे. खाली मान घालून पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं देणारा डॅडी स्वतःचं नाव सांगायला तोंड वर करतो, तेव्हा त्याचा खुनशी चेहरा दिसतो. टीझरमध्ये अरुण गवळीच्या आयुष्यातले अनेक क्षण दिसतात. गवळी समर्थकही लाडक्या 'डॅडी'चा उदोउदो करताना पाहायला मिळतात. इरॉस इंटरनॅशनलची निर्मिती असलेला 'डॅडी' हा चित्रपट अशिम अहलुवालिया यांनी दिग्दर्शित केला आहे. यापूर्वी 'दगडी चाळ' या मराठी चित्रपटात मकरंद देशपांडे गवळींच्या भूमिकेत दिसला होता.

टीझर पाहण्यासाठी क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या

Ketaki Chitale on Nana Patekar: 'नाना मला ओरडले होते...' मराठी अभिनेत्री केतकी चितळेने सांगितला किस्सा; तिच्यासाठी कोणता निर्णय घेतला होता?
'नाना मला ओरडले होते...' मराठी अभिनेत्री केतकी चितळेने सांगितला किस्सा; तिच्यासाठी कोणता निर्णय घेतला होता?
Nana Patekar Death: नाना सोफ्यावर बसले होते, रुग्णवाहिकेतून त्यांना नेलं पण...' नाना पाटेकरांनी रात्री कोणत्या मित्राला मेसेज केला होता? घरी पोहोचताच त्यांनी काय पाहिलं?
नाना सोफ्यावर बसले होते, रुग्णवाहिकेतून त्यांना नेलं पण...' नाना पाटेकरांनी रात्री कोणत्या मित्राला मेसेज केला होता? घरी पोहोचताच त्यांनी काय पाहिलं?
Sanjay Dutt Bomb Blast: 'ती माझी मोठी चूक होती...'; 1993च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणावर संजय दत्तचा मोठा खुलासा; वडिलांनाही बसला होता धक्का
'ती माझी मोठी चूक होती...'; 1993च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणावर संजय दत्तचा मोठा खुलासा; वडिलांनाही बसला होता धक्का
Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Embed widget