एक्स्प्लोर

Coronavirus Trailer | राम गोपाल वर्मा यांच्या 'कोरोना व्हायरस' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

लॉकडाऊनमध्येच चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी आपला आगामी चित्रपट 'कोरोना व्हायरस'चा ट्रेलर लॉन्च केला आहे. तसेच कोरोना व्हायरसवर आधारीत हा जगातील पहिला चित्रपट असल्याचा दावा ट्रेलरमध्ये करण्यात आला आहे.

मुंबई : संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरससारख्या महामारीने हैदोस घातला आहे. सामान्य माणसांपासून अगदी सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजण लॉकडाऊनमुळे आपल्या घरांणध्ये बंद आहेत. अशातच बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानने आपल्या फार्महाऊसवर एक गाण रेकॉर्ड करून शूट केलं. एवढचं नाहीतर हे गाणं त्याने रिलीजही केलं आहे. सलमान खाननंतर बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्माने आपल्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला आहे. या चित्रपटाचं नाव आणि थिम सर्वांना हैराण करणारी आहे. या चित्रपटाचं नाव 'कोरोना व्हायरस' असून थीमदेखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आहे.

राम गोपाल वर्मा या चित्रपटाचे निर्माते असून अगस्त्य मंजू यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट तेलगूमध्ये तयार करण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर चार मिनिटांपेक्षा मोठा आहे. यामध्ये अगस्त्य मंजू मुख्य भूमिकेत दिसून येत आहेत. हा चित्रपट श्रेयस ईटी अॅपवर रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरच्या शेवटी दावा करण्यात आला आहे की, कोरोना व्हायरसवर आधारीत हा जगातील पहिला चित्रपट असणार आहे. परंतु, कन्नड दिग्दर्शक मुस्तफा केशवारी यांनी एप्रिलमध्येच 'कोरोना' नावाचा चित्रपट तयार केला आहे.

चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केल्यानंतर राम गोपाळ वर्मा यांनी सोशल मीडियावर सांगितलं की, 'चित्रपटाचं कथानक लॉकडाऊनवर आधारित आहे. हे लॉकडाऊन दरम्यान शूट करण्यात आलं आहे. त्यांनी सांगितलं की, 'मला सिद्ध करायचं होतं की, कोणीही माझं काम रोखू शकत नाही, मग तो देव असो वा कोरोना.'

राम गोपाल वर्मा यांचं ट्वीट :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan On Rajpal Yadav: राजपाल यादव 'डॉलर'वर बोलला, भर कार्यक्रमात नाचक्की; भाईजान सलमान खाननेही कान टोचले
राजपाल यादव 'डॉलर'वर बोलला, भर कार्यक्रमात नाचक्की; भाईजान सलमान खाननेही कान टोचले
Vada Pav Girl Chandrika Dixit Got Offer: 'एका रात्रीचे 50 लाख...', प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरकडे व्यावसायिकाची 'घाणेरडी मागणी'; पोलखोल करुन म्हणाली, 'माझ्याकडे पुरावे...'
'एका रात्रीचे 50 लाख...', प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरकडे व्यावसायिकाची 'घाणेरडी मागणी'; पोलखोल करुन म्हणाली, 'माझ्याकडे पुरावे...'
Sagar Karande: 'किती ती OverActing..' बिग बॉसमधून बाहेर येताच सागर कारंडेकडून ट्रोलर्सना चपराक; म्हणाला...
'किती ती OverActing..' बिग बॉसमधून बाहेर येताच सागर कारंडेकडून ट्रोलर्सना चपराक; म्हणाला...
Dhurandhar 2: 'धुरंधर 2' चा जगभरात डंका, 19 व्या दिवशीही घौडदौड सुरुच; आता 'पुष्पा 2'ला मागे टाकणार?
'धुरंधर 2' चा जगभरात डंका, 19 व्या दिवशीही घौडदौड सुरुच; आता 'पुष्पा 2'ला मागे टाकणार?

व्हिडीओ

Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report
Anjali Damania On Ashok Kharat : सीडीआर काढला वाद वाढला, अंधारेंचे प्रश्न, दमानियांची उत्तरं Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident News: दुचाकी अन् कारची समोरासमोर जोरदार धडक, बहीण भावांचा जागीच मृत्यू; परभणी जिंतूर महामार्गावर भीषण अपघात
दुचाकी अन् कारची समोरासमोर जोरदार धडक, बहीण भावांचा जागीच मृत्यू; परभणी जिंतूर महामार्गावर भीषण अपघात
आदिवासी बांधवांना नवी दिशा, गडचिरोलीत पुजारीच ‘आरोग्यदूत’ होणार; आरोग्य विभागाकडून मानधनही मिळणार
आदिवासी बांधवांना नवी दिशा, गडचिरोलीत पुजारीच ‘आरोग्यदूत’ होणार; आरोग्य विभागाकडून मानधनही मिळणार
Beed : नारायण गडावर धनंजय मुंडे आले, पण मनोज जरांगे आलेच नाहीत, नारळी सप्ताहाचा सांगता कार्यक्रम पार
नारायण गडावर धनंजय मुंडे आले, पण मनोज जरांगे आलेच नाहीत, नारळी सप्ताहाचा सांगता कार्यक्रम पार
8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत
8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत
धाराशिव हादरलं ! पतीकडूनच पत्नीची हत्या, 8 वर्षाच्या चिमुकलीलाही संपवलं; घटनेनंतर स्वत:हून पोलीस ठाण्यात
धाराशिव हादरलं ! पतीकडूनच पत्नीची हत्या, 8 वर्षाच्या चिमुकलीलाही संपवलं; घटनेनंतर स्वत:हून पोलीस ठाण्यात
Gold Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याचे दागिने विकत घ्यायची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याचे दागिने विकत घ्यायची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव
Video: पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Video: पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Solapur Anjangaon Laxman Hake: अंजनगाव पुतळा प्रकरणात लक्ष्मण हाके यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल, माढा पोलिसांची मोठा कारवाई
अंजनगाव पुतळा प्रकरणात लक्ष्मण हाके यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल, माढा पोलिसांची मोठा कारवाई
Embed widget