एक्स्प्लोर

आमीर खानचं विधान परिषदेत सर्व आमदारांकडून अभिनंदन !

मुंबई : ‘दंगल’ पाकिस्तानात रिलीज करताना सिनेमातून भारताचा तिरंगा काढू नये, अशी ठाम भूमिका घेणाऱ्या अभिनेता आमीर खानचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. आता महाराष्ट्राच्या विधान परिषदेनेही आमीर खानचं अभिनंदन करण्यात आलं. ‘दंगल’ सिनेमा पाकिस्तानमध्ये रिलीज करताना भारताचा झेंडा काढा, तेव्हाच रिलीज करु, असा वाद निर्माण झाला होता. मात्र, अभिनेता आमीर खान यांनी ठाम भूमिका मांडत, याला विरोध केला. सिनेमातून तिरंगा न काढण्याची भूमिका आमीरने लावून धरली. आमीरच्या भूमिकेची देशातील सर्वच स्तरातून स्तुती होत आहे. महाराष्ट्रातील विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आमीर खानच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमीर खानचं अभिनंदन केलं आणि ‘दंगल’ सिनेमा टॅक्स फ्री करण्याची घोषणा केली. भारतात गेल्या डिसेंबरमध्ये रिलीज झालेला आमीर खानचा ‘दंगल’ सिनेमा पाकिस्तानात आता रिलीज होण्याच्या शक्यता मावळल्या आहेत. कारण पाकिस्तानमध्ये रिलीज करण्याआधी पाकच्या सेन्सॉर बोर्डाने सिनेमातील दोन सीन कापण्यास सांगितले होते. मात्र, भारतीय तिरंगा आणि राष्ट्रगीताशी संबंधित हे दोन सीन होते. मात्र, आमीर खानने ठोस भूमिका घेत, दोन्ही सीन कापण्यास विरोध केला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pregnant Karishma Tanna Gym Workout: 42 व्या वर्षी 'ही' बॉलिवूडची ग्लॅमरस हिरोईन होणार आई; आराम करायचा सोडून बेबी बंप घेऊन जिममध्ये करतेय हेव्ही वर्कआऊट VIDEO
42 व्या वर्षी 'ही' बॉलिवूडची ग्लॅमरस हिरोईन होणार आई; आराम करायचा सोडून बेबी बंप घेऊन जिममध्ये करतेय हेव्ही वर्कआऊट VIDEO
Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'.
आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'
Shah Rukh Khan Actress Suchitra Krishnamoorthi: 'आम्ही आधी सहा होतो, आता फक्त दोघेच राहिलोय...'; एकटेपणाशी झुंजतेय शाहरुख खानची 'ही' अभिनेत्री, काळजावर दगड ठेवत म्हणाली...
'आम्ही आधी सहा होतो, आता फक्त दोघेच राहिलोय...'; एकटेपणाशी झुंजतेय शाहरुख खानची 'ही' अभिनेत्री, काळजावर दगड ठेवत म्हणाली...
Sanjay Dutt Grandmother: बॉलिवूडची पहिली म्युझिक कंपोजर, तीन लग्नांची चर्चा, नर्गिस अन् संजय दत्तसोबत खास नातं; जद्दनबाईंची स्टोरी
बॉलिवूडची पहिली म्युझिक कंपोजर, तीन लग्नांची चर्चा, नर्गिस अन् संजय दत्तसोबत खास नातं; जद्दनबाईंची स्टोरी

व्हिडीओ

Iran US Talks Fail : इराण- अमेरिका युद्धावर चर्चा समाप्त, चर्चा निष्फळ, आता पुढे काय?
Asha Bhosle News : ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Special Report Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना धोका? एसयायीकडे तक्रार, रुपाली चाकणकरांवर वार
Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद
Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bigg Boss Marathi 6, Rakhi Sawant: 'बिग बॉस'च्या घरातलं धक्कादायक एव्हिक्शन; सारखं काहीना काही उकरुन काढून घरात गोंधळ घालणारी वाईल्ड कार्ड स्पर्धक आऊट
'बिग बॉस'च्या घरातलं धक्कादायक एव्हिक्शन; सारखं काहीना काही उकरुन काढून घरात गोंधळ घालणारी वाईल्ड कार्ड स्पर्धक आऊट
Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'.
आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'
Mumbai Local : मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
Nashik : लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
US Iran Islamabad Talks:चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
Gold Jewellery : 24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
Embed widget