एक्स्प्लोर

...अशा प्रकारे ‘दया… कुछ तो गडबड है’ डायलॉगचा जन्म झाला

सीआयडी मालिकेला 20 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्ताने अभिनेते शिवाजी साटम माझा कट्ट्यावर आले होते. यावेळी त्यांनी ‘दया… कुछ तो गडबड है’ या संवादाचा कसा जन्म झाला याबाबतचा किस्सा सांगितला.

मुंबई : “दया... कुछ तो गडबड है’ या डायलॉगला जवळपास 18 वर्ष पूर्ण झाली. हा संवाद एके दिवशी मी आणि मालिकेचे दिग्दर्शक बी.पी. सिंग चर्चा करत होतो. या चर्चेवेळी रंगभूमीचा कलाकार असल्याने माझे हातवारे सुरु होते. हे पाहून त्यांनी मला मध्येच थांबव, ‘तू हे काय करत आहेस?’ असं विचारलं. यावेळी मी तुमच्याशी चर्चा करत असल्याचं म्हटलं. पण त्यांनी विचारलं, ‘तू चर्चा नाही, तर हे हातवारे का करतोयस?’ असं विचारलं. त्यावर मी त्यांना ही माझी नेहमीची सवय असल्याचं सांगितलं. यानंतर त्यांनी मला असे हातवारे तू मालिकेच्या शूटिंगमध्ये करशील का असं विचारलं? मी म्हटलं हो नक्कीच. पण कुठे वापरायचं हे विचारलं. त्यानंतर एका सिनदरम्यान जर एसीपी विचारात असेल, तर तो काय म्हणेल, हे करुन दाखवलं, आणि त्यानंतरच ‘दया… कुछ तो गडबड है’ हा संवाद जन्माला आला.” सीआयडी मालिकेला 20 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्ताने अभिनेते शिवाजी साटम 'माझा कट्टा'वर आले. यावेळी त्यांनी ‘दया… कुछ तो गडबड है’ या संवादाचा कसा जन्म झाला याबाबतचा किस्सा सांगितला. दरम्यान, सीआयडीसारख्या मालिकांमुळे समाजातील गुन्हेगारी वाढल्याच्या चर्चांचेही त्यांनी यावेळी खंडन केलं. “गुन्हे घडतात, त्यामुळे तपास होतो. त्यामुळे सीआयडी सारख्या मालिकांमुळे गुन्हेगारी वाढली, असं म्हणणं अतिशय चुकीचं आहे. जर समाजात गुन्हेच घडले नसते, तर तपास यंत्रणाही उभाराव्या लागल्या नसत्या,” असं परखड मत ही त्यांनी यावेळी मांडलं. सीआयडीच्या यशाबद्दल शिवाजी साटम म्हणाले की, “सीआयडी मालिकेने जनमानसात स्वत:ची वेगळी ओळख नक्कीच निर्माण झाली. पण यामुळे मालिकेचं टाईट शेड्यूल आणि इतर कारणांमुळे नाटकांत काम करणं बंद करावं लागलं. पण तरीही मालिकेच्या यशामुळे आपण समाधानी असल्याचं मत व्यक्त केलं.

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget