एक्स्प्लोर

हार्दिक पटेलवरील चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची आडकाठी

अहमदाबाद : पटेल आंदोलनाचा प्रमुख हार्दिक पटेलवर आधारित गुजराती चित्रपटाची वाट सेन्सॉर बोर्डाने अडवली आहे. चित्रपटात संबंधित व्यक्तिरेखांची खरी नावं वापरल्यामुळे सेन्सॉर बोर्डाने प्रदर्शनाला संमती नाकारली आहे.   'पॉवर ऑफ पाटिदार' हा चित्रपट सीबीएफसीकडे प्रमाणपत्रासाठी पाठवण्यात आला होता. सेन्सॉर कमिटीने शुक्रवारी मुंबईत हा सिनेमा पाहिला आणि त्यानंतर निर्मात्यांना हा निर्णय कळवला.  कुठलेही कट्स किंवा बदल सुचवण्याऐवजी निर्माते दीपक सोनींना चित्रपटाला प्रमाणपत्रच मिळणार नसल्याचं सांगण्यात आलं, अशी खंत चित्रपटाशी संबंधित व्यक्तींनी बोलून दाखवली आहे.   ओबीसी दर्जा मिळवण्यासाठी हार्दिक पटेलच्या नेतृत्वात सुरु असलेल्या पाटिदार अनामत आंदोलन समिती (पास) च्या सर्व नेत्यांची नाव जशीच्या तशी वापरल्याने सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. त्याचप्रमाणे गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नावं वापरण्यावरही बोर्डाने हरकत घेतली आहे.   नोकऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात पाटिदार समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हार्दिक पटेलने छेडलेल्या आंदोलनावर हा चित्रपट आधारित आहे. हार्दिक पटेलला काहीच दिवसांपूर्वी जेलमधून सोडण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Orry on Salman Khan: अगं बाईईईई! सर्वांचा आवडता ओरीचा मोठा खुलासा, झोपताना बेडजवळ ठेवतो सलमान खानचा फोटो; कारण काय?
अगं बाईईईई! सर्वांचा आवडता ओरीचा मोठा खुलासा, झोपताना बेडजवळ ठेवतो सलमान खानचा फोटो; कारण काय?
Emraan Hashmi Jannat: पुन्हा इम्रान हाश्मीचा Era सुरू, 'आवारापन 2'नंतर 'जन्नत'चा तिसरा पार्ट येणार, प्रोड्यूसरने दिली मोठी हिंट
पुन्हा इम्रान हाश्मीचा Era सुरू, 'आवारापन 2'नंतर 'जन्नत'चा तिसरा पार्ट येणार, प्रोड्यूसरने दिली मोठी हिंट
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Lage Raho Munnabhai Ashwin: 'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO
'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Embed widget