एक्स्प्लोर

टीव्ही अभिनेता अनुज सक्सेना सीबीआयच्या रडारवर

नवी दिल्ली : देख भाई देख, कुसुम, कुमकुम यासारख्या हिंदी मालिका आणि देवयानी सारख्या मराठी मालिकेत झळकलेला टीव्ही अभिनेता सीबीआयच्या रडारवर आहे. अनुजच्या शोधासाठी दिल्लीत सीबीआयने छापे टाकले आहेत.   अनुजने लाच देण्यासाठी दिल्लीत मध्यस्थाचा शोध घेतला होता. याप्रकरणातला दलाल विश्वदीप बन्सलला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मात्र अनुजभोवती कायद्याचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे.   अनुजच्या एल्डर फार्मास्युटिकल कंपनीच्या माध्यमातून परदेशातील कंपन्यांनाही पैसा पुरवण्यात आला होता. दुबई आणि बल्जेरियासह अन्य देशात पैसा पाठवला गेल्याचा संशय आहे. अनुजच्या कंपनीवर 138 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. याची चौकशी करणारा अहवाल दाबण्यासाठी लाच घेतल्याचं वृत्त आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vinay Mandke News: 'हमारा बजाज'... जाहिरातीतून 90 मधील प्रेक्षकांच्या मनावर कोरलेला आवाज हरपला; विनय मांडकेंचं निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास
'हमारा बजाज'... जाहिरातीतून 90 मधील प्रेक्षकांच्या मनावर कोरलेला आवाज हरपला; विनय मांडकेंचं निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास
लाईव्ह शोमध्ये दारू विक्रीस मज्जाव, असभ्य भाषेवर बंदी; आता हनी सिंहचा पुण्यातील शो पोस्टपोन, कारण काय?
लाईव्ह शोमध्ये दारू विक्रीस मज्जाव, असभ्य भाषेवर बंदी; आता हनी सिंहचा पुण्यातील शो पोस्टपोन, कारण काय?
Dhurandhar: धुरंधरमधील रहमान डकैतची भूमिका साकारण्यास 3 कलाकारांचा नकार, Casting Director म्हणाला..
धुरंधरमधील रहमान डकैतची भूमिका साकारण्यास 3 कलाकारांचा नकार, Casting Director म्हणाला..
Comedian Sunil Pal: पुष्पगुच्छ देऊन सत्कार अन् स्टेजवरुन हाकलवलं, इव्हेंटमध्ये नेमकं काय घडलं? सुनील पाल म्हणाला, 'मला अपमानित..'
पुष्पगुच्छ देऊन सत्कार अन् स्टेजवरुन हाकलवलं, इव्हेंटमध्ये नेमकं काय घडलं? सुनील पाल म्हणाला, 'मला अपमानित..'

व्हिडीओ

Nanded Crime : रुग्णालयात जाऊन काटा काढला, नांदेडमधील गँगवॉरची थरकाप उडवणारी कहाणी
Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?
Ashok Kharat Nashik : सुशिक्षित महिला भोंदू बाबांच्या जाळ्यात का अडकतात? पिडीत महिलेचा थरारक खुलासा!
Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report
Ashok kharat Minister Connection : दमानियांचा कॉल बॉम्ब, कुणाला फुटणार घाम? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार
Sunetra Pawar: 'पटेल न पटेल' पण पक्षातंर्गत 'तट'बंदी मोडून काढत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून सगळ्यांचाच करेक्ट कार्यक्रम! प्रफुल पटेलांचा 'समकक्ष' ताबाही निकालात
'पटेल न पटेल' पण पक्षातंर्गत 'तट'बंदी मोडून काढत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून सगळ्यांचाच करेक्ट कार्यक्रम! प्रफुल पटेलांचा 'समकक्ष' ताबाही निकालात
बांगलादेशी बाबू आयनल, घुसखोरी करत कोट्यवधींची माया जमवली अन् मुंबई पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी मुसक्या आवळल्या, पण जामिनावर सुटताच अल्पवयीन मुलाला किन्नर करत..
बांगलादेशी बाबू आयनल, घुसखोरी करत कोट्यवधींची माया जमवली अन् मुंबई पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी मुसक्या आवळल्या, पण जामिनावर सुटताच अल्पवयीन मुलाला किन्नर करत..
सातारा झेडपीत 'खाकी'च्या धाकात अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडल्यानंतर सभापती निवडीतही वादाचा अध्याय; भाजपची पुन्हा फोडाफोडी, राष्ट्रवादी अन् शिवसेनेचा बहिष्कार, पालकमंत्री म्हणाले, 'आगे आगे देखो होता है क्या'

संतापजनक... पिंपरीत 7 वर्षीय चिमुकलीवर दोनवेळा अत्याचार, आईने खिडकीतून बघितल्याने उलगडलं, नराधमास अटक
संतापजनक... पिंपरीत 7 वर्षीय चिमुकलीवर दोनवेळा अत्याचार, आईने खिडकीतून बघितल्याने उलगडलं, नराधमास अटक
Uddhav Thackeray on Baramati Bypoll: 'बारामती'साठी सुनेत्रा पवारांची मातोश्रीवर फोनाफोनी, काँग्रेस सुद्धा मैदानात; दुहेरी कोंडीत उद्धव ठाकरेंचं काय ठरलं? अखेर निर्णय समोर!
'बारामती'साठी सुनेत्रा पवारांची मातोश्रीवर फोनाफोनी, काँग्रेस सुद्धा मैदानात; दुहेरी कोंडीत उद्धव ठाकरेंचं काय ठरलं? अखेर निर्णय समोर!
Pune News: 180 किलोमीटर सायकलिंग, 42 KM रनिंग अन् पोहत 4 किलोमीटरचं अंतर कापलं, पुण्याच्या बाप-लेकाने खडतर आयर्नमॅन स्पर्धेत यशाचा झेंडा रोवला
180 किलोमीटर सायकलिंग, 42 KM रनिंग अन् पोहत 4 किलोमीटरचं अंतर कापलं, पुण्याच्या बाप-लेकाने खडतर आयर्नमॅन स्पर्धेत यशाचा झेंडा रोवला
Video: दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Video: दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Embed widget