एक्स्प्लोर

LIVE UPDATE : श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांना दुबई पोलिसांकडून क्लीनचिट

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव आज (मंगळवार) संध्याकाळपर्यंत मुंबई येण्याची शक्यता आहे.

दुबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव आज (मंगळवार) संध्याकाळपर्यंत मुंबई येण्याची शक्यता आहे. गेल्या 55 तासापासून श्रीदेवीचं पार्थिव दुबईमध्ये शवागारात ठेवण्यात आलं आहे. सरकारी वकिलांच्या परवानगीनंतरच श्रीदेवीचं पार्थिव मुंबईला आणता येणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची प्रत्येक माहिती तुम्हाला एबीपी माझावर मिळेल. LIVE UPDATE : 04:03 PM: श्रीदेवी यांचा मृत्यू संशयास्पद नाही, बोनी कपूर यांनाही दुबई पोलिसांकडून क्लीनचिट, दुबईच्या सरकारी वकिलांकडून केस बंद 02:42 PM: श्रीदेवी यांचं पार्थिव भारतात आणण्यास दुबई पोलिसांची अखेर परवानगी, कुटुंबीयांसह बोनी कपूर भारतात परतणार  01:00 PM: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर दुबईला रवाना 09:00 AM: बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं पुन्हा एकदा शवविच्छेदन केली जाण्याची शक्यता आहे. टाइम्स ऑफ इंडिया आणि दुबईच्या खलीज टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जर दुबईतील सरकारी वकिलांना गरज वाटल्यास ते पुन्हा एकदा श्रीदेवीच्या शवविच्छेदनाचे आदेश देऊ शकता. 06: 20AM: दुबई पोलिसांनी श्रीदेवीचा पती बोनी कपूर याचीही चौकशी केली. सुत्रांच्या माहितीनुसार, ही सामान्य चौकशी होती. चौकशीनंतर पोलिसांनी बोनी कपूरला सोडून दिलं. तसंच त्याच्याकडून एक अंडरटेकिंगही घेतलं गेल्याची शक्यता आहे. जेणेकरुन पोलिसांना जेव्हा गरज पडेल तेव्हा चौकशीसाठी बोनी कपूरला यावं लागेल. ज्या हॉटेलमधील रुममध्ये श्रीदेवीचा मृत्यू झाला. ती खोली पोलिसांनी सील केली आहे. तसंच पोलीस श्रीदेवीचे कॉल डिटेल्सही तपासत आहेत. 06:10 AM: आज सकाळी 10 वाजेपर्यंत जर सरकारी वकिलांची परवानगी मिळाली तरीही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत श्रीदेवीचं पार्थिव मुंबईत येण्याची शक्यता कमीच आहे. 06:00 AM: श्रीदेवीचं पार्थिव मुंबईत कधी येणार याचीच तिचे नातेवाईक वाट पाहत आहेत. सकाळपासून अनेकांनी त्यांच्या मुंबईतील घरी हजेरी लावली आहे. श्रीदेवीच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी त्यांच्या घरी येत आहेत. काल रात्री शाहरुख खानही तिथं आला होता. संबंधित बातम्या : श्रीदेवी बॉलिवूडमधल्या अघोरी स्पर्धेची बळी? गूगल सर्चमध्ये काल दिवसभरात ‘श्रीदेवी’ टॉप श्रीदेवी यांचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू, शरीरात दारुचे अंश आढळले नवा दावा - श्रीदेवींना बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत हॉटेल स्टाफने पाहिलं! श्रीदेवी यांना हृदयासंबंधी कोणताही विकार नव्हता : संजय कपूर 'श्रीदेवी बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्या', खलीज टाइम्सचा दावा  प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं यूएईमध्ये निधन  अर्जुन कपूरसोबत घडलं, तोच दुर्दैवी योगायोग जान्हवीसोबत  नीले नीले अंबर पर चांद जब आ जाये... श्रीदेवींच्या निधनावरील शोकसंदेशाने काँग्रेस ट्रोल श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ऑक्टोबरमध्ये झळकणार म्हणून जान्हवीने तीन दिवस आईशी बोलणं टाकलं श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ऑक्टोबरमध्ये झळकणार 'रुप की रानी' श्रीदेवी यांची कारकीर्द लेकीची बॉलिवूडमधली 'धडक' पाहण्यापूर्वी 'मॉम'ची एक्झिट दुबईतील लग्नसोहळ्यातले श्रीदेवी यांचे अखेरचे फोटो बिग बींना श्रीदेवीच्या निधनाची कुणकुण?

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, नामचे सीईओ ढसाढसा रडले, शेतातच अंत्यसंस्कार करण्याची नटसम्राटाची शेवटची विनंती, VIDEO
नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, नामचे सीईओ ढसाढसा रडले, शेतातच अंत्यसंस्कार करण्याची नटसम्राटाची शेवटची विनंती, VIDEO
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Nana Patekar Death News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास
Nana Patekar Death News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास
Nana Patekar Video: 48 तासांपूर्वी नाना पाटेकर कुठे होते? गोव्यात काय करत होते? कार्यक्रमातील VIDEO व्हायरल
48 तासांपूर्वी नाना पाटेकर कुठे होते? गोव्यात काय करत होते? कार्यक्रमातील VIDEO व्हायरल

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Raj Thackeray: नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
Bhandara News: पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
Sayaji Shinde On Nana Patekar Passed Away : बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
Nana Patekar: असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
Embed widget