एक्स्प्लोर

'असं कसं चालेल ताई?', प्रजासत्ताक दिनाला स्वातंत्र्यदिन म्हणणारी शिल्पा शेट्टी ट्रोलर्सच्या निशाण्यावर

प्रजासत्ताक दिनाला स्वातंत्र्य दिन म्हटल्यामुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टी ट्रोल झाली आहे. युजर्सनी शिल्पाच्या ट्वीटचे स्क्रिनशॉर्ट शेअर करत तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

मुंबई : मंगळवारी देशभरात 72व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळाला. यादरम्यान अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अशातच अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही आपल्या ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शिल्पा शेट्टीने ट्वीट करताना मात्र एक गडबड झाली. घाईघाईत ट्वीट करणं शिल्पाला महागात पडलं असून त्यामुळेच ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

असं कसं चालेल ताई?', प्रजासत्ताक दिनाला स्वातंत्र्यदिन म्हणणारी शिल्पा शेट्टी ट्रोलर्सच्या निशाण्यावर

शिल्पा शेट्टीने ट्वीट करत प्रजासत्ताक दिना ऐवजी स्वातंत्र्य दिन म्हणत ट्वीट केलं होतं. त्यामुळे नेटकऱ्यांनी शिल्पा शेट्टीवर टीकेची झोड उठवली. दरम्यान, शिल्पा शेट्टीने ट्वीट डिलीट करुन आपली चूक सुधारत पुन्हा नव्यानं ट्वीट केलं होतं. परंतु, अनेकांनी आधीच स्क्रिनशॉर्ट काढून ठेवल्यामुळे शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर ट्रोल झाली.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शिल्पा शेट्टीनं ट्वीट करत म्हटलं होतं की, "तुम्हा सर्वांना 72व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व भारतीयांना हॅपी रिपब्लिक डे. आपल्या संविधानाने आपल्याला जे अधिकार आणि कर्तव्य बहाल केली आहेत, ती अबाधित ठेवण्याचा संकल्प करा, न केवळ आपल्यासाठी, तर आपल्या देशातील प्रत्येक नागरिकासाठी. जय हिंद." या ट्वीटमुळे ट्रोल झाल्यामुळे त्यांनी ट्वीट डिलीट करुन नवीन पोस्ट शेअर केली होती.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीला ट्रोल करत एका युजरने प्रश्न उपस्थित केला की, "मॅडमजी शाळेत गेला नव्हतात का? प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्रय दिनातील अंतर माहिती नाही. नशा जास्तच करतेस वाटतं. आज सकाळीच नशा केली होती ना." तर एका युजरने लिहिलं आहे की, "असं कसं चालेल ताई."

महत्त्वाच्या बातम्या

Project Hail Mary OTT Release: 'धुरंधर'ला लोळवणारी ब्लॉकबस्टर फिल्म OTT वर होणार रिलीज, IMDb रेटिंग 8.2, जगभरातली कमाई 683,500,000
'धुरंधर'ला लोळवणारी ब्लॉकबस्टर फिल्म OTT वर होणार रिलीज, IMDb रेटिंग 8.2, जगभरातली कमाई 683,500,000
Aamir Khan Marry Girlfriend Gauri Spratt: ना कोट्यवधींचा खर्च, ना वरातीत दिसणार सलमान-शाहरुख; घरच्या घरी, आधीच्या दोन बायका-मुलांसमोर आमिर खान बांधणार तिसरी लग्नगाठ
ना ग्रँड रिसेप्शन, ना कोट्यवधींचा वेडिंग प्लान; आधीच्या दोन बायकांच्या उपस्थितीत साठीचा आमिर खान बांधणार तिसरी लग्नगाठ
Soundous Moufakir Trolled For Performing Hindu Puja: धर्म मुस्लिम, तरीही बॉलिवूड अभिनेत्रीकडून हिंदू पद्धतीनं पूजा; नेटकऱ्यांनी घेरलं, ट्रोलिंगवर म्हणाली...
धर्म मुस्लिम, तरीही बॉलिवूड अभिनेत्रीकडून हिंदू पद्धतीनं पूजा; नेटकऱ्यांनी घेरलं, ट्रोलिंगवर म्हणाली...
Alia Bhatt On India's Got Latent 2: आलिया भट्टनं समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट 2'मध्ये येण्यासाठी पैसे घेतलेले? स्वतः खुलासा करत म्हणाली...
आलिया भट्टनं समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट 2'मध्ये येण्यासाठी पैसे घेतलेले? स्वतः खुलासा करत म्हणाली...

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: घराबाहेर पडताच सिया गोयलचे अश्लील हावभाव; मिडल फिंगर दाखवत काय काय केलं?, VIDEO
घराबाहेर पडताच सिया गोयलचे अश्लील हावभाव; मिडल फिंगर दाखवत काय काय केलं?, VIDEO
Mumbai Rain Updates: मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; तिन्ही मार्गावरच्या लोकल उशिराने, सखल भागात साचलं पाणी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; तिन्ही मार्गावरच्या लोकल उशिराने, सखल भागात साचलं पाणी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
Embed widget