एक्स्प्लोर

अल्पवयीन बॉलिवूड अभिनेत्रीच्या विमानातील विनयभंग प्रकरणी दोषीची हायकोर्टात याचिका

दोषी विकास सचदेव यांनी सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर दोन मार्चला सुनावणी होणार आहे. मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयानं याप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा आणि 25 हजारांचा दंड सुनावला आहे.

मुंबई : बॉलिवूडच्या अल्पवयीन अभिनेत्रीसोबत झालेल्या विनयभंग प्रकरणी दोषी ठरवून शिक्षा झालेल्या विकास सचदेवनं हायकोर्टात अपील केलं आहे. या आरोपीला मुंबईतील दिंडोशी कोर्टानं पोक्सो अंतर्गत दोषी ठरवलं आहे. तीन वर्षांची शिक्षा आणि 25 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र, कायद्यानुसार विकास सचदेवनं जामीनासाठी केलेला अर्ज स्वीकारत त्याला 25 हजारांचा जामीन मंजूर करत तीन वर्षांच्या शिक्षेलाही कोर्टाकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. सचदेव यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर 2 मार्चला सुनावणी होण्याची शक्यता आहे. विकास सचदेव हा व्यावसायिक असून तो एका नावाजलेल्या मनोरंजन कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होता. 9 डिसेंबर 2017 च्या रात्री दिल्लीहून मुंबईत येत असताना विस्तारा एअरलाईन्सच्या विमानात विकासनं आपला विनयभंग केल्याचा आरोप या अल्पवयीन बॉलिवूड अभिनेत्रीनं केला होता. मात्र, आरोपीच्या पत्नी दिव्या सचदेव यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत केवळ चर्चेत राहण्यासाठी अभिनेत्रीनं हे आरोप करत केल्याचा दावा केला आहे. झोपलेल्या व्यक्तीचा पाय पुढच्या सीटपर्यंत गेला, तर त्याला लैंगिक अत्याचार किंवा विनयभंग म्हणायचं का? असा दावा सचदेव यांच्यावतीनं करण्यात आला आहे. जयललितांची डुप्लिकेट; 'थलाइवी'मधील कंगनाचा न ओळखता येणारा लूक व्हायरल सोशल मीडियावरून मांडली व्यथा - मात्र, मुलीनं सत्र न्यायालयात सांगितलं की, "सुरुवातीला विमान हेलकावे खात असल्याच्या कारणावरुन आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. मात्र, त्यानंतर विमानातील दिवे बंद होताच त्यानं पुन्हा असभ्य वर्तन केलं. तेव्हा मी व्हिडीओ काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र, लाईटच्या कमतरतेमुळे ते शक्य झालं नाही. सीटच्या मागून हा इसम माझ्या पाठीला आणि मानेला पाय लावत होता. क्रू मेंबर्सकडे याची तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही दाद न दिल्यामुळे मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर सोशल मीडियावरून आपली व्यथा मांडली. घडलेला प्रकार पाहता देशातील मुलींची तुम्ही अशी काळजी घेणार का?" असा सवाल तिनं उपस्थित केला होता. या संपूर्ण प्रकाराची मुंबई पोलिसांसह महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली होती. Sex Racket | सेक्स रॅकेटधील चार अभिनेत्रीची पोलिसांकडून सुटका | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Epstein Files Swaroop sawant: रुपाली चाकणकरांनी धाडली नोटीस, 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' च्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमच्यावर दड'पण'
रुपाली चाकणकरांनी धाडली नोटीस, 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' च्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमच्यावर दड'पण'
Facebook Dindis New Devotional Song: विठुरायाच्या नामात शिवरायांचा जयघोष! फेसबुक दिंडीने रिलीज केलं वर्षातलं सर्वात खास गाणं, एकदा ऐकाल तर ऐकतच राहाल
विठुरायाच्या नामात शिवरायांचा जयघोष! फेसबुक दिंडीने रिलीज केलं वर्षातलं सर्वात खास गाणं, एकदा ऐकाल तर ऐकतच राहाल
Amitabh Bachchan On French Football Team: 'फ्रान्सचा संघ, 11 खेळाडू... 10 काळे... 1 गोरा?'; FIFAच्या संघावर अमिताभ बच्चन यांची वर्णद्वेषी टिप्पणी; उफाळला वाद, नेटकरी भडकले
'फ्रान्सचा संघ, 11 खेळाडू... 10 काळे... 1 गोरा?'; FIFAच्या संघावर अमिताभ बच्चन यांची वर्णद्वेषी टिप्पणी; उफाळला वाद, नेटकरी भडकले
Zubair khan on Bigg boss 11: 'मी पंख्याला लटकून...'; बिग बॉसमध्ये सलमान खाननं झाप झाप झापलं, 'या' कंटेस्टेंटनं केलेला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न
'मी पंख्याला लटकून...'; बिग बॉसमध्ये सलमान खाननं झाप झाप झापलं, 'या' कंटेस्टेंटनं केलेला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Embed widget