एक्स्प्लोर

अभिनेता अरशद वारसीचं ट्विटर अकाउंट हॅक

अरशदच्या परवानगीशिवाय त्याच्या अकाउंटवरून काही मेसेज पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचा अंदाज अरशदने व्यक्त केला आहे.

मुंबई : अभिनेता अरशद वारसीचं ट्विटर अकाउंट हॅक झालं होतं, अशी माहिती त्याने स्वत: दिली आहे. अरशदने आज सकाळी ट्वीट करत सांगितलं की, माझ्या परवानगीशिवाय ट्विटर अकाउंटवरून काही मेसेज पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे माझं ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचा अंदाज आहे.

अरशदने ट्वीट करत सांगितलं की, "माझं ट्विटर अकाउंट हॅक झालं आहे. माझ्या कोणत्याही परवानगीशिवाय माझ्या अकाउंटवरून काही मेसेज इतर युजर्सना पाठवण्यात आले, तसेच पासवर्डही बदलण्यात आला. मला आशा आहे, की लवकरच माझं ट्विटर अकाउंट पुन्हा पूर्ववत होईल."

अरशद सध्या इंद्र कुमार दिग्दर्शित 'टोटल धमाल' सिनेमात दिसणार आहे. 'धमाल' सिनेमाच्या सीरिजमधील हा तिसरा सिनेमा असणार आहे. या सिनेमात रितेश देशमुख, जावेद जाफरी, अजय देवगन, अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि ईशा गुप्ता झळकणार आहे.

अरशदने 1996मध्ये 'तेरे मेरे सपने' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमातील सर्किटच्या भूमिकेमुळे अरशदची बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण झाली. या भूमिकेसाठी अरशदला फिल्म फेअरचा बेस्ट सर्पोटिंग अॅक्टरचा पुरस्कार मिळाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांचं पार्थिव गोव्यात, अंत्यसंस्कार कुठे होणार?; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची एबीपी माझावर महत्त्वाची अपडेट
नाना पाटेकरांचं पार्थिव गोव्यात, अंत्यसंस्कार कुठे होणार?; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची एबीपी माझावर महत्त्वाची अपडेट
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांना डॉक्टरांकडून 45 मिनिटं सीपीआर...; गोव्यातील डोना पावलामधील घरी काय घडलं?
नाना पाटेकर यांना डॉक्टरांकडून 45 मिनिटं सीपीआर...; गोव्यातील डोना पावलामधील घरी काय घडलं?
Nana Patekar Passes Away: 'माझ्या आयुष्यातली अत्यंत वाईट गोष्ट, माझा मित्र गेला...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं अशोक सराफ भावूक, मित्राच्या आठवणींत मामा भरभरुन बोलले...
'माझ्या आयुष्यातली अत्यंत वाईट गोष्ट, माझा मित्र गेला...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं अशोक सराफ भावूक, मित्राच्या आठवणींत मामा भरभरुन बोलले...
Nana Patekar Death: नाना पाटेकर अभिनयाकडे कसे वळले?; 35 रुपये कमाई, एक वेळेचं जेवण...डोळे पाणावणारा संघर्ष, कारगिल युद्धातही बजावली सेवा
नाना पाटेकर अभिनयाकडे कसे वळले?; 35 रुपये कमाई, एक वेळेचं जेवण...डोळे पाणावणारा संघर्ष, कारगिल युद्धातही बजावली सेवा

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
Embed widget