एक्स्प्लोर

Ajay Devgn : करडी नजर, हातात सिगारेट...; अजय देवगनच्या 'मैदान'चं पोस्टर आऊट

Ajay Devgan : बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या 'मैदान' या सिनेमाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Ajay Devgn Maidaan Poster Out : बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगन (Ajay Devgn) सध्या चर्चेत आहे. त्याचा 'भोला' (Bholaa) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. दरम्यान त्याने त्याच्या आगामी 'मैदान' (Maidaan) या सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेटदेखील जाहीर केली आहे. 

अजय देवगनने शेअर केलं 'मैदान'चं पोस्टर 

अजय देवगनने शेअर केलेल्या 'मैदान'च्या पोस्टरमध्ये अजय सिगारेट ओढत काहीतरी विचार करताना दिसत आहे. तसेच या पोस्टरवर एक माणूस, एक विश्वास आणि एक आत्मा असं लिहिलेलं दिसत आहे. पोस्टर रिलीज झाल्याने चाहते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. पोस्टर शेअर करत अजयने लिहिलं आहे,"एक माणूस...एक विश्वास आणि एक आत्मा... सत्य घटनेवर आधारित कथानक... संपूर्ण भारत मैदानात उतरेल... 30 मार्चला टीझर येणार प्रेक्षकांच्या भेटीला". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

डबल धमाका करण्यासाठी अजय सज्ज!

अजय देवगनचा बहुचर्चित 'भोला' हा सिनेमा 30 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 'भोला' या सिनेमासोबत अजय 'मैदान' या सिनेमाचा टीझरदेखील रिलीज करण्यात येणार आहे. एकंदरीतच डबल धमाका करण्यासाठी अजय सज्ज आहे.

'मैदान' कधी रिलीज होणार? Maidaan Release Date

अजय देवगनने सोशल मीडियावर 'मैदान' या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत त्याने सिनेमाची रिलीज डेटदेखील शेअर केली आहे. हा सिनेमा 23 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2022 मध्ये अजयने 'दृश्यम 2' सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. त्यामुळे आता त्याचे आगामी सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपल्या जादू दाखवण्यात यशस्वी होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

'मैदान' हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रविंद्रनाथ शर्माने सांभाळली आहे. या सिनेमात अजयसह गजराव राव आणि प्रियामणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर या सिनेमाला ए आर रहमानचं संगीत लाभलं आहे. हा सिनेमा हिंदी, तेलुगू, तामिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

Ajay Devgn: 'आरआरआर चित्रपटाला ऑस्कर माझ्यामुळेच मिळाला', अजय देवगणच्या वक्तव्यानं वेधलं अनेकांचे लक्ष

महत्त्वाच्या बातम्या

Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget