एक्स्प्लोर

'काबिल'चा हक्क एखाद्या 'रईस'ने हिरावू नये : विजयवर्गीय

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी अभिनेता शाहरुख खानच्या 'रईस'वर निशाणा साधला आहे. जो 'रईस' देशाचा नाही, तो देशाच्या कामाचा नाही, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शाहरुखवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करुन 'रईस' लोकांना जमिनीवर आणलं. आता 'काबिल' देशभक्ताचा हक्क एखाद्या 'रईस'ने हिरावून घेऊ नये, याची काळजी घेण्याची जबाबदारी देशाच्या जनतेची आहे, असं विजयवर्गीय म्हणाले. https://twitter.com/KailashOnline/status/822832221794877440 विजयवर्गीय यांची ट्विटर पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काहींनी त्यांचं समर्थन केलं आहे. तर काहींनी त्यांच्या मताला विरोधही केला आहे. शाहरुखचा 'रईस' आणि अभिनेता हृतिक रोशनचा 'काबिल' बॉक्स ऑफिसवर 25 जानेवारीला एकाच दिवशी रिलीज होत आहे. त्यामुळे विजयवर्गीय यांनी अप्रत्यक्षपणे 'रईस'वर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Actor Death News: भयंकर! प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, घरातच मृतदेह आढळल्याने खळबळ; ड्रग्ज प्रकरणामुळे आलेला चर्चेत
भयंकर! प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, घरातच मृतदेह आढळल्याने खळबळ; ड्रग्ज प्रकरणामुळे आलेला चर्चेत
Suraj Chavan: 'मला ती सोडून गेली..गुलीगत धोका'; सुरज चव्हाणला कुणी दिला धोका? मुलाखतीत सगळंच सांगितलं
'मला ती सोडून गेली..गुलीगत धोका'; सुरज चव्हाणला कुणी दिला धोका? मुलाखतीत सगळंच सांगितलं
Rajshri Deshpande: Sacred Games अभिनेत्रीला जीवघेण्या ब्रेस्ट कॅन्सरचा त्रास; शस्त्रक्रियेनंतर सांगितली आपबिती, नेटकरी भावुक
Sacred Games अभिनेत्रीला जीवघेण्या ब्रेस्ट कॅन्सरचा त्रास; शस्त्रक्रियेनंतर सांगितली आपबिती, नेटकरी भावुक
ह्रतिक रोशनची गर्लफ्रेंड आजारी पडली; 2 आठवड्यात 4 किलो वजन कमी, PHOTO पोस्ट करत म्हणाली...
ह्रतिक रोशनची गर्लफ्रेंड आजारी पडली; 2 आठवड्यात 4 किलो वजन कमी, PHOTO पोस्ट करत म्हणाली...

व्हिडीओ

Dattatray Bharne Pune : मला माहित नव्हतं हा भोंदूबाबा कसा आहे,खरात प्रकरणावर दत्ता भरणेंचा युटर्न
Sushma Andhare Pune : महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांकडे एवढा पैसा कसा आला?
Sanjay Raut PC : एकट्या चाकणकर नाही, केसरकर स्वतः म्हणतात मीच का? 40 आमदार जात होते
Rupali Thombre Patil : अजितदादा असते तर Rupali Chakankar यांचा लगेच सुपडा साफ केला असता
Ashok Kharat : महिलांसोबत केलेलं कृत्य विधीचा भाग, अशोक खरातच्या जबाबात काय? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. युवराज पाटील टोळीकडून सैतानी कृत्य; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'
कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. युवराज पाटील टोळीकडून सैतानी कृत्य; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'
माये गं माये... लेकरांना पाठीवर घेऊन अस्वल मातेची 2-3 किमी पायपीट, अमरावतीतील प्रेमळ व्हिडिओ व्हायरल
माये गं माये... लेकरांना पाठीवर घेऊन अस्वल मातेची 2-3 किमी पायपीट, अमरावतीतील प्रेमळ व्हिडिओ व्हायरल
DGCA VVIP flights Rule: 'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य
BMC Garbage van: मुंबईत कचरा उचलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज गाड्या
BMC Garbage van: मुंबईत कचरा उचलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज गाड्या
Video: स्ट्रेट ऑफ होर्मुझ रोखत इराणनं अवघ्या जगाचं नाकं दाबलं, पण त्याच होर्मुझच्या समुदात हाकेच्या अंतरावर तेल जहाज पेटत असतानाही इराणच्या निर्भिड चिमुकलीचा किनाऱ्यावर उंच माझा झोका!
Video: स्ट्रेट ऑफ होर्मुझ रोखत इराणनं अवघ्या जगाचं नाकं दाबलं, पण त्याच होर्मुझच्या समुदात हाकेच्या अंतरावर तेल जहाज पेटत असतानाही इराणच्या निर्भिड चिमुकलीचा किनाऱ्यावर उंच माझा झोका!
एकनाथ शिंदेंनी संस्कृती दाखवत 'साहेब' म्हटलं, पण उद्धव ठाकरेंनी...; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका
एकनाथ शिंदेंनी संस्कृती दाखवत 'साहेब' म्हटलं, पण उद्धव ठाकरेंनी...; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका
Embed widget