एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बर्थ डे स्पेशल : लतादीदींची 'टॉप-10' गाणी
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज 89 वा वाढदिवस आहे. 28 सप्टेंबर 1929 रोजी जन्मलेल्या लतादीदींनी आपल्या सुरेल स्वरांनी जगभरातील कानसेनांना तृप्त केलं.
मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज 89 वा वाढदिवस आहे. 28 सप्टेंबर 1929 रोजी जन्मलेल्या लतादीदींनी आपल्या सुरेल स्वरांनी जगभरातील कानसेनांना तृप्त केलं. लतादीदींनी आतापर्यंत एकूण 20 हून अधिक भाषांमध्ये गायन केलं आहे. लता मंगेशकर अशा एकमेव व्यक्ती आहेत, ज्या हयात असताना त्यांच्या नावे पुरस्कार दिला जातो.
खरंतर लतादीदींच्या सर्वच गाण्यांनी जगभरातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि आजही तेवढीच लोकप्रियता दीदींच्या गाण्यांना आहे. मात्र, आज आम्ही तुम्हाला लतादीदींची 'टॉप-10' गाणी एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देणार आहोत.
लतादीदींची 'टॉप-10' गाणी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement