एक्स्प्लोर

BB OTT 2: बिग बॉस OTT 2 च्या ग्रँड फिनालेनंतर अभिषेक मल्हान रुग्णालयात दाखल; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, "लोकांनी दिलेलं प्रेम...."

सोशल मीडियावरील व्हिडीओच्या माध्यमातून अभिषेक मल्हाननं (Abhishek Malhan) चाहत्यांचे आभार मानले.

BB OTT 2: बिग बॉस OTT 2 चा ग्रँड फिनाले 14 ऑगस्ट रोजी पार पडला. बिग बॉस OTT 2 (Bigg Boss OTT- 2) चा होस्ट सलमान खानने एल्विश यादवला या सीझनचा विजेता घोषित केले. अभिषेक मल्हान (Abhishek Malhan) रिअॅलिटी शोचा फर्स्ट रनर अप तर मनिषा राणी ही या कार्यक्रमाची सेकंड रनर अप ठरली. अभिषेक उर्फ ​​फुकरा इन्सान हा ग्रँड फिनाले एपिसोड दरम्यान आजारी पडला होता. आता शो संपल्यानंतर अभिषेक मल्हानने हॉस्पिटलमधून एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओच्या माध्यमातून अभिषेक मल्हानन चाहत्यांचे आभार मानले.

बिग बॉस ओटीटी 2 चा उपविजेता अभिषेक हा डेंग्यूने ग्रस्त आहे. हॉस्पिटलमधला एक व्हिडीओ शेअर करुन अभिषेक म्हणाला की, 'मी ट्रॉफी घरी आणू शकलो नाही. पण ज्या लोकांनी मला सपोर्ट केला, प्रेम दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो'

अभिषेकनं व्हिडीओ शेअर  केल्यानंतर अभिषेकच्या चाहत्यांनी कमेंट करुन त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. एका यूजरने कमेंट केली की, "भाई लवकर बरा व्हा." दुसर्‍या यूजरने लिहिले, "तू ट्रॉफी नाही तर हृदय जिंकले आहे, भाऊ. लवकर बरा हो." 

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ABHISHEK MALHAN (@fukra_insaan)

बिग बॉस OTT 2 मधील स्पर्धक

बिग बॉस OTT 2 ची सुरुवात अभिषेक मल्हान, मनिषा राणी, बाबिका ध्रुवे, पूजा भट्ट, अविनाश सचदेव, फलक नाझ, जिया शंकर, सायरस ब्रोचा, पलक पुरस्वानी, आकांक्षा पुरी, आलिया सिद्दीकी आणि पुनित सुपरस्टार या स्पर्धकांसह झाली होते. त्यानंतर चार आठवड्यांनंतर, शोच्या निर्मात्यांनी एल्विश यादव आणि आशिका भाटिया यांना वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात प्रवेश दिला. रिअॅलिटी शो जिंकणारा पहिला वाईल्ड कार्ड स्पर्धक बनून यादवने इतिहास रचला, तर भाटियाला दोन आठवड्यांनंतर घरातून काढून टाकण्यात आले.

'बिग बॉस ओटीटी 2'च्या टॉप पाच स्पर्धकांमध्ये एल्विश यादव, अभिषेक मल्हान, मनीषा रानी, बेबिका धुर्वे आणि पूजा भट्ट या पाच स्पर्धकांचा समावेश होता.

संबंधित बातम्या

Bigg Boss OTT 2 Winner Elvish Yadav : 'बिग बॉस ओटीटी 2'चा विजेता एल्विश यादव! रेकॉर्ड ब्रेक करत रचला इतिहास

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Koffee With Karan 9: 'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
Ramayana New Trailer Yash Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
Nana Patekars Son Malhar On Actors Final Moments: 'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
Youtuber Sourav Joshi Trolled: बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Pune News: पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Pradeep Purnekar Thane Crime: प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Nashik News: आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान; 'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' जाहीर
आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान; 'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' जाहीर
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Embed widget