एक्स्प्लोर

शिल्पा शिंदेकडून पॉर्न व्हिडीओ शेअर, हिना खान आक्रमक

सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असलेल्या शिल्पाने, ट्विटरवर चक्क पॉर्न साईटची व्हिडीओ लिंक शिअर केली आहे.

मुंबई: 'बिग बॉस 11' ची विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदे सध्या एका वादात सापडली आहे. सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असलेल्या शिल्पाने, ट्विटरवर चक्क पॉर्न साईटची व्हिडीओ लिंक शिअर केली आहे. व्हिडीओ शेअर करताना शिल्पाने म्हटलं आहे की, “जो MMS माझा आहे असं सांगून बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्या व्हिडीओमधील खरी मुलगी ही आहे” शिल्पाच्या या पोस्टनंतर तिला ट्विटरवर ट्रोल केलं जात आहे. बिग बॉस 11 मध्ये तिची प्रमुख प्रतिस्पर्धी हिना खान आणि तिचा बॉयफ्रेंड रॉकीने शिल्पावर हल्ला चढवला आहे. हिना आणि रॉकीने शिल्पावर सोशल मीडियावर पॉर्न पसरवल्याचा आरोप केला आहे. काय आहे प्रकरण? बिग बॉस 11 मध्ये शिल्पा आणि तिचा सहकारी स्पर्धक विकास गुप्ता यांच्यातील ‘रिलेशन’ खूपच गाजले होते. त्यावेळी शिल्पा शिंदेचा एक व्हिडीओ चर्चेत होता. या व्हिडीओत शिल्पा आणि विकास गुप्ता यांच्यातील ‘इंटिमेंट सीन’ दिसत होते. मात्र शिल्पा शिंदेने तो व्हिडीओ पुन्हा काढून, खरा व्हिडीओ आपल्या हाती लागल्याचं म्हटलं आहे. व्हिडीओ शेअर गेल्या काही दिवसांपासून एक MMS व्हायरल होत होता, ज्यामध्ये दिसणारी महिला शिल्पा शिंदे असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता शिल्पाने तोच MMS आपल्या ट्विटरवरुन शेअर करत, आपल्याबद्दल अफवा पसरवणाऱ्यांवर निशाणा साधला. मात्र नेटकऱ्यांनी शिल्पा शिंदेलाच फटकारलं आहे. ट्विटमध्ये शिल्पाने काय म्हटलंय? “कृपया हा व्हिडीओ पाहा. ज्यांना काही काम धंदा नाही, ते दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. हा त्या खऱ्या मुलीचा व्हिडीओ आहे, जो शिल्पा शिंदेच्या नावावर खपवला जात आहे”, असं शिल्पाने ट्विटमध्ये म्हटलं आहे. शिल्पा शिंदेकडून पॉर्न व्हिडीओ शेअर, हिना खान आक्रमक हिना आणि रॉकीचा शिल्पावर निशाणा शिल्पाच्या या ट्विटनंतर तिची शत्रू समजली जाणारी प्रतिस्पर्धी हिना खान आणि तिचा बॉयफ्रेंडने आक्रमक पवित्रा घेतला. सर्वात आधी रॉकी जयस्वालने शिल्पावर सोशल मीडियावर पॉर्न पसरवल्याचा आरोप केला. त्यानंतर हिना खाननेही रॉकीचं म्हणणं खरं असल्याचं म्हणतं, ट्विट केलं. “ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. कोणाचेही फॅन्स सोशल मीडियावर काहीही पोस्ट करुन दूर होऊ शकतात. मात्र जे सेलिब्रिटी, सार्वजनिक चेहरे असतात, ते एका ट्विटद्वारे लाखो लोकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे आपल्याला जबाबदारी आणि सावधानता बाळगणं आवश्यक आहे. विशेषत: या दिवसात, जेव्हा रियल लाईफ  कोणताही रियालिटी शो नसतो” रॉकीचं ट्विट रॉकीने ट्विट केलं की, “शिल्पा, तुझ्याबद्दल जे काही झालं ते दुर्दैवी आहे. तुला बोलण्याचा अधिकार आहे. मात्र मला तुला एक विचारायचं आहे की, तू जो व्हिडीओ शेअर केला आहेस, तो संबंधित महिलेचा असल्याचा पुरावा तुझ्याकडे आहे का? तू याबाबत दावा करु शकतेस का? एक जबाबदार सेलिब्रिटी म्हणून सोशल मीडियावर पॉर्न प्रमोट करण्याऐवजी कायद्याचा आधार घेता आला असता की नाही?” संबंधित बातम्या

बिग बॉस विजेती शिल्पा शिंदेनं लग्नाविषयी मौन सोडलं!

व्हायरल सत्य : शिल्पा शिंदे विकास गुप्तासोबत लग्न करणार?

BIG BOSS 11 : शिल्पा शिंदे विजेती, हीना खानवर मात

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Embed widget