monalisa : प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेल मोनालिसा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. मोनालिसा तिचे बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे हे फोटो पाहून चाहते घायाळ होत असतात. याबरोबरच तिची स्टाईलही नेहमी हटके असते. त्यामुळे तिच्या प्रत्येक स्टाइलचे चाहते खूप कौतुक करतात.
मोनालिसा बर्याचदा आपले बिकनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आताही मोनालिसाने सोशल मीडियावर तिचे असेच काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मोनालिसा बिकनीमध्ये दिसत आहे.
ग्लॅमरस लूकसह त्याला क्युटनेसचा टच द्यायला मोनालिसा अजिबात विसरत नाही. तिने शेअर केलेल्या लेटस्ट फोटोमध्येही हीच बाब दिसून येत आहे. मोनालिसाला क्रॉप टॉप घालायला आवडतात. अशा परिस्थितीत ती अनेकदा वेगवेगळ्या स्टाइलचे क्रॉप टॉप घालताना दिसते.
पोशाख कोणताही असो, मोनालिसाचा मेकअप आणि हेअरस्टाइल अगदी महत्त्वाची आहे. मोनालिसा आपला पोशाख आणि मेकअपचे खूप काळजी घेते. याबरोबरच ती आपल्या फिटनेसचीसुद्धा खूप काळजी घेत असते.
मोनालिसा ही भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. फॅशनबाबत मोनालिसा नेहमीच अपडेट असते. मोनालिसाने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. एवढेच नाही तर तिने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील सर्व सुपरस्टार कलाकारांसोबत काम केले आहे.
मोनालिसाने स्टार प्लस शो नजरमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या शोमध्ये ती डायनच्या भूमिकेत दिसली होती.
महत्वाच्या बातम्या
- स्किन टाईट निऑन टॉप घालून हिना खानने दिली ग्लॅमरस पोज, चाहते म्हणाले...
- Rang Maza Vegla : पायाला दुखापत तरीही मालिकेतून ब्रेक घेणार नाही! ‘डॉ. कार्तिक’चे प्रेक्षकांना प्रॉमिस
- Kishori Shahane : अभिनेत्री किशोरी शहाणेंच्या कारचा अपघात, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
- Suhana Khan : एक लाखाची बॅग अन् दोन लाखांचे शूज, सुहाना खानच्या कॅज्युअल लूकमध्येही लक्झरी!