एक्स्प्लोर

भन्साळीच 'पद्मावती'तील दृश्यांवर कात्री चालवणार!

सिनेमा रिलीज होण्यापूर्वी संजय लीला भन्साळी यातील काही दृश्यांवर कात्री चालवणार आहेत.

मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आता हा सिनेमा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. सिनेमा रिलीज होण्यापूर्वी संजय लीला भन्साळी यातील काही दृश्यांवर कात्री चालवणार आहेत. सिनेमाचं ड्युरेशन जास्त झाल्यामुळे यातील दृश्यांवर कात्री चालवली जाणार आहे. फायनल कटनंतर सिनेमा 210 मिनिटांचा तयार झाला. त्यानंतर ड्युरेशन जास्त होत असल्याचं लक्षात आलं. भन्साळी यांच्या टीमची चर्चा झाल्यानंतर ड्युरेशन कमी करण्यासाठी काही दृश्यांवर कात्री चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. या सिनेमात तीन मोठे स्टार काम करत आहेत. त्यामुळे दश्य हटवताना भन्साळी यांच्यासमोर मोठं आव्हान असेल. रणवीर सिंह, शहीद कपूर आणि दीपिका पदुकोण यांची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर आणि नुकत्याच रिलीज झालेल्या गाण्याची मोठी चर्चा झाली. 1 डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होईल. सिनेमाच्या शुटिंगपासूनच भन्साळी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. या सिनेमाला विरोध करण्यात आल्यामुळे सेटचीही तोडफोड करण्यात आली होती.
'पद्मावती'मधील 'घुमर' गाणं रीलिज, दीपिकाचा अनोखा अंदाज

महत्त्वाच्या बातम्या

Rakhi Sawant on Kangana Ranaut: 'कुठे पळाली तोतली?' 'व्होट चोरीच्या' मुद्द्यावरुन राखी सावंतचा कंगना रनौतवर निशाणा, पापाराझींसमोर म्हणाली...
'कुठे पळाली तोतली?' 'व्होट चोरीच्या' मुद्द्यावरुन राखी सावंतचा कंगना रनौतवर निशाणा, पापाराझींसमोर म्हणाली...
Director Death in Hotel: हॉटेलच्या खोलीत 4 दिवस मुक्काम, अचानक निधनाची बातमी, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मृत्यूचं गूढ वाढलं; नेमकं काय घडलं?
हॉटेलच्या खोलीत 4 दिवस मुक्काम, अचानक निधनाची बातमी, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मृत्यूचं गूढ वाढलं; नेमकं काय घडलं?
Sonali Kulkarni On South Actor Nani: 'नानी सेटवर स्वतःला मोठा 'स्टार'...', सोनाली कुलकर्णीचं साऊथ सुपरस्टारबाबत मोठं वक्तव्य, स्वतःला आलेला अनुभव सांगताना म्हणाली...
'नानी सेटवर स्वतःला मोठा 'स्टार'...', सोनाली कुलकर्णीचं साऊथ सुपरस्टारबाबत मोठं वक्तव्य, स्वतःला आलेला अनुभव सांगताना म्हणाली...
Ramayana Set Fire Mumbai Goregaon: रणवीर कपूरच्या 'रामायण'च्या सेटवर आगीचं तांडव, रिअॅलिटी शोचा सेटही आगीच्या विळख्यात; आग नेमकी कशामुळे लागली?
रणवीर कपूरच्या 'रामायण'च्या सेटवर आगीचं तांडव, रिअॅलिटी शोचा सेटही आगीच्या विळख्यात; आग नेमकी कशामुळे लागली?

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Nagpur News : ‘निर्मल उज्ज्वल’ पत संस्थेच्या ठेवीदारांचा संताप; ठेवींची रक्कम मिळत नसल्याने नागपुरातील मुख्य कार्यालयाबाहेर राडा; नेमकं प्रकरण काय?
‘निर्मल उज्ज्वल’ पत संस्थेच्या ठेवीदारांचा संताप; ठेवींची रक्कम मिळत नसल्याने नागपुरातील मुख्य कार्यालयाबाहेर राडा; नेमकं प्रकरण काय?
Embed widget