एक्स्प्लोर

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री फ्रान्सेस मॅकडोर्मंड यांच्या ऑस्करची चोरी

ज्येष्ठ अभिनेत्री फ्रान्सेस मॅकडोर्मंड यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला, मात्र अवघ्या बारा तासांतच हा पुरस्कार चोरीला गेला.

लॉस अँजेलस : ज्येष्ठ अभिनेत्री फ्रान्सेस मॅकडोर्मंड यांना चित्रपट विश्वातील अत्यंत मानाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला. मात्र अवघ्या बारा तासांतच त्यांच्या आनंदावर विरजण पडलं. याचं कारण म्हणजे त्यांची ऑस्कर पुरस्काराची बाहुली चोरीला गेली. चोरीप्रकरणी पोलिसांनी 47 वर्षीय व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत. 'थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी' चित्रपटातील भूमिकेसाठी  फ्रान्सेस मॅकडोर्मंड ऑस्कर देऊन गौरवण्यात आलं. मात्र द गव्हर्नर्स बॉल पार्टीमध्ये फ्रान्सेस यांचा ऑस्कर पुरस्कार चोरीला गेला. चोरीनंतर फ्रान्सेस यांचं अवसानच गळालं आणि त्या धाय मोकलून रडू लागल्या. पार्टी परिसरात लॉस अँजेलस पोलिसांनी फ्रान्सेस यांना रडताना पाहिलं आणि चौकशी केली. तेव्हा त्यांना ऑस्कर चोरी झाल्याविषयी समजलं. सुदैवाने शोध घेतल्यावर पोलिसांना ही ट्रॉफी सापडली आणि फ्रान्सेस यांचा जीव भांड्यात पडला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑस्कर चोरल्यानंतर आरोपीने हातात पुरस्कार धरुन फेसबुक लाईव्ह व्हिडिओ केला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री फ्रान्सेस मॅकडोर्मंड यांच्या ऑस्करची चोरी पोलिसांनी टेरी ब्रायन्ट या व्यक्तीला अटक केली आहे. मात्र फ्रान्सेस यांनी आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा विचार नसल्याचं सांगितलं. परंतु तक्रार करणं अथवा न करणं हा निर्णय फ्रान्सेस घेऊ शकत नाहीत. त्यामुळे ब्रायन्टवर कायदेशीर कारवाई होणार आहे. आरोपी ब्रायन्ट पोलिसांच्या ताब्यात असून 20 हजार डॉलरचा जामीन भरल्यास त्याची सुटका होईल. 60 वर्षीय फ्रान्सेस यांनी दुसऱ्यांदा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. यापूर्वी 1997 मध्ये फिगो चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला होता. 1988 पासून त्यांना अभिनयासाठी पाच वेळा नामांकन मिळालं असून त्यापैकी दोनदा त्यांनी पुरस्कार पटकावला आहे.

अँड दि ऑस्कर गोज टू... द शेप ऑफ वॉटर

यावर्षी ऑस्कर पुरस्कारावर 'द शेप ऑफ वॉटर' चित्रपटाने मोहर उमटवली आहे. 'द शेप ऑफ वॉटर'ने सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शन या दोन मुख्य पुरस्कारांसह सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर आणि सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन असे चार पुरस्कार मिळवले. 'द शेप ऑफ वॉटर' चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे 13 विभागात नामांकनं मिळाली होती. ऑस्करच्या इतिहासात हा सर्वाधिक नामांकन मिळवणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Hollywood Actor: सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Mamachya Govyala Jauya Box Office Collection: 7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
Salman Khan Bigg Boss 20: 'बिग बॉस'ची ऑफिशियल अनाउंसमेंट झाली, धमाकेदार टीझर पाहिलात? सलमान खानचा 'करण अर्जून अवतार', म्हणाला...
'बिग बॉस'ची ऑफिशियल अनाउंसमेंट झाली, धमाकेदार टीझर पाहिलात? सलमान खानचा 'करण अर्जून अवतार', म्हणाला...
Udayanidhi Stalin On Trisha Krishnan Thalapathy Vijay Relation: त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात
त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
तानाजी सावंत अन् मोटेंचं समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचं समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Embed widget