एक्स्प्लोर

'मोदीजी सीलिंग फॅन बॅन करा', प्रत्युषाच्या आत्महत्येनंतर राखीची मागणी!

मुंबई: टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूचे कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. प्रत्युषाच्या मृत्युचं नेमकं काय कारण आहे? हे पोलीस जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. याच दरम्यान, प्रत्युषाच्या मृत्यूबाबत आता अभिनेत्री राखी सावंतनं वादग्रस्त विधान केलं आहे.   नेहमीच वादात राहणारी अभिनेत्री राखी सावंतनं प्रत्युषासाठी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत तिनं मोदी सरकारकडे एक विचित्र मागणी केली आहे.   पत्रकार परिषदेत राखी चक्क सीलिंग फॅनच हातात घेऊन आली. 'फक्त भारत माता की जय बोलणं जास्त जरुरी नसून घरातून सीलिंग फॅन हटवणं जरुरीचं आहे.' राखी इथंच थांबली नाही तर तिनं थेट पंतप्रधान मोदींकडेच याबाबत  मागणी केली आहे.   'मी पंतप्रधान मोदींना आवाहन करु इच्छिते की, देशामध्ये सीलिंग फॅन बॅन करायला हवे. जेणेकरुन आत्महत्यासारख्या घटना घडणार नाही.' असंही राखीही म्हणाली.   सीलिंग फॅनला लटकून आमच्या मुली-बाळी मरतायत, अशावेळी मोदींनी सीलिंग फॅनच्या उत्पादनावर बंदी आणायला हवी. फक्त टेबल फॅन किंवा एसी वापरण्याचे आदेश काढायला हवे.   मुंबईतील अंधेरी येथील आपल्या राहत्या घरी पंख्याला लटकून प्रत्युषानं आत्महत्या केली होती. दरम्यान, स्टटंबाजी आणि वादग्रस्त विधान करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारी राखी प्रत्युषाच्या मृत्युची बातमी ऐकून थेट रुग्णालयातही गेली होती. त्यावेळी तिने प्रत्युषाच्या बॉयफ्रेंडवर बरेच आरोप केले होते.   राखीच्या मते, प्रत्युषाला तिच्या बॉयफ्रेंडनेच धोका दिला. त्यामुळेच तिनं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा.  
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sara Ali Khan Entry Banned Without Affidavit In Kedarnath: 'तिनं अ‍ॅफिडेविटमध्ये लिहावं मी सनातनी, मगच...'; अटींची पूर्तता केल्याशिवाय सारा अली खानला केदारनाथ मंदिरात 'नो एन्ट्री'
'अ‍ॅफिडेविटमध्ये लिहावं मी सनातनी, मगच...'; अटींची पूर्तता केल्याशिवाय सारा अली खानला केदारनाथ मंदिरात 'नो एन्ट्री'
मोनालिसानं फरमानशी केलं लग्न, व्हायरल गर्लची आई ढसाढसा रडली; 'मी काहीतरी खाऊन जीव देईन'
मोनालिसानं फरमानशी केलं लग्न, व्हायरल गर्लची आई ढसाढसा रडली; 'मी काहीतरी खाऊन जीव देईन'
हाय गर्मी! हाय स्लिट ड्रेसवर प्रियांका चोप्राचा खास अंदाज; सिल्व्हर बॅकलेस ड्रेसवर दिसते कमाल, PHOTOs
हाय गर्मी! हाय स्लिट ड्रेसवर प्रियांका चोप्राचा खास अंदाज; सिल्व्हर बॅकलेस ड्रेसवर दिसते कमाल, PHOTOs
जॅकलीन फर्नांडिसकडून आईच्या अस्थींचे गंगेत विसर्जन; आठवणीत अभिनेत्री भावूक, Photo व्हायरल
जॅकलीन फर्नांडिसकडून आईच्या अस्थींचे गंगेत विसर्जन; आठवणीत अभिनेत्री भावूक, Photo व्हायरल

व्हिडीओ

Farmer In UP's Firozpur Village Wears Bear : माकडांमुळे दशा, अस्वलाची वेशभूषा Special Report
Eknath Shinde Meet PM Modi : एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींना भेटले, काय ठरलं? Special Report
Narendra Mehta : आरोपांचा सातबारा, सरकारकडून कोरा; पटोलेंचे गंभीर आरोप Special Report
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kuldeep Yadav Vanshika Chadha Wedding Reception: योगी आदित्यनाथ, रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल; कुलदीप-वंशिकाच्या रिसेप्शन सोहळ्याला कोणकोण?, PHOTO
योगी आदित्यनाथ, रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल; कुलदीप-वंशिकाच्या रिसेप्शन सोहळ्याला कोणकोण?, PHOTO
Donald Trump Iran Conflict: अमेरिकन लष्करात बंडाळी? इराण युद्धाविरोधात बड्या लष्करी अधिकाऱ्याचा राजीनामा, डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
अमेरिकन लष्करात बंडाळी? इराण युद्धाविरोधात बड्या लष्करी अधिकाऱ्याचा राजीनामा, डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
Doordarshan Mahabharat Actress Renuka Story: वय वर्ष फक्त 22, पडद्यावर साकारली 100 पुत्रांची आई; दूरदर्शनच्या महाभारताची 'गांधारी' खऱ्या आयुष्यात आता दिसते अशी, ओळखणंही झालंय कठीण!
वय वर्ष फक्त 22, पडद्यावर साकारली 100 पुत्रांची आई; दूरदर्शनच्या महाभारताची 'गांधारी' खऱ्या आयुष्यात आता दिसते कशी?
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
Eknath Shinde Shivsena: आधी काम करा मग पदाची अपेक्षा ठेवा, तुम्ही दिल्लीत असलात तरी तुमच्यावर माझं लक्ष आहे; एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या खासदारांना सुनावलं
आधी काम करा मग पदाची अपेक्षा ठेवा, तुम्ही दिल्लीत असलात तरी तुमच्यावर माझं लक्ष आहे; एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या खासदारांना सुनावलं
Embed widget