एक्स्प्लोर

'बाहुबली 2'चा प्रीमियर शो रद्द

मुंबई: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं आज निधन झालं. 'दयावान' अभिनेत्याच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. बहुप्रतिक्षीत 'बाहुबली2' हा सिनेमा उद्या - शुक्रवारी रिलीज होणार आहे. मात्र विनोद खन्ना यांच्या निधनामुळे बाहुबलीचा आजचा प्रीमियर शो रद्द करण्यात आला आहे. विनोद खन्ना यांना श्रद्धांजली म्हणून आज होणार बाहुबली-२ चा प्रिमियर शो रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.  बाहुबलीच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला. "विनोद खन्ना यांच्या निधनामुळे सिनेसृष्टी दु:खात आहे, आम्हीही या दु:खात सहभागी असून, आजचा बाहुबलीचा प्रीमियर शो रद्द करत आहोत." असं बाहुबलीच्या निर्मात्यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. संबंधित बातम्या ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Actress Jiya Jacob Arrested: नेस्को अंमली पदार्थ प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्रीच्या कोठडीत वाढ, पोलीस चौकशीत खळबळजनक माहिती उघड
नेस्को अंमली पदार्थ प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्रीच्या कोठडीत वाढ, पोलीस चौकशीत खळबळजनक माहिती उघड
Golmaal 5: हसून हसून लोटपोट व्हाल, 'गोलमाल 5'चा VIDEO व्हायरल; एका नव्या कलाकाराचीही दमदार एन्ट्री
हसून हसून लोटपोट व्हाल, 'गोलमाल 5'चा VIDEO व्हायरल; एका नव्या कलाकाराचीही दमदार एन्ट्री
Nithya Menon On Motherhood Without Marriage: लग्न न करताच मूल जन्माला घालणं योग्यच, 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, 'आजकाल आई होण्यासाठी कित्येक मार्ग...'
लग्न न करताच मूल जन्माला घालणं योग्यच, 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, 'आजकाल आई होण्यासाठी कित्येक मार्ग...'
Singer Karan Aujla: विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्याचा सिंगर Bisexual? करण औजलाच्या टीमनं अखेर मौन सोडलं, सत्य सर्वांना सांगूनच टाकलं...
विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्याचा सिंगर Bisexual? करण औजलाच्या टीमनं अखेर मौन सोडलं, सत्य सर्वांना सांगूनच टाकलं...

व्हिडीओ

Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चिमुकलीचं भाषण, क्रिकेटचा देव पाहातच राहिला; सचिन तेंडुलकरची 4 थी शिकणाऱ्या विद्यार्थीनीला शाबासकी
चिमुकलीचं भाषण, क्रिकेटचा देव पाहातच राहिला; सचिन तेंडुलकरची 4 थी शिकणाऱ्या विद्यार्थीनीला शाबासकी
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
Devendra Fadnavis on Rajendra Raut: राजेंद्र राऊतांना विधानपरिषदेची लॉटरी लागणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'भाजपमध्ये त्यांच्यासारख्या नेत्याची...'
राजेंद्र राऊतांना विधानपरिषदेची लॉटरी लागणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'भाजपमध्ये त्यांच्यासारख्या नेत्याची...'
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा! 32 कोटींच्या अघोषित उत्पन्नाची कारवाई रद्द; पुराव्याअभावी आयकर विभागाचा दावा फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा! 32 कोटींच्या अघोषित उत्पन्नाची कारवाई रद्द; पुराव्याअभावी आयकर विभागाचा दावा फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
Iran US Israel War Conflict: पश्चिम आशियातील संघर्ष मिटणार? इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा 48 तासांत तिसरा पाकिस्तान दौरा; रशियाची भूमिकाही महत्त्वाची
पश्चिम आशियातील संघर्ष मिटणार? इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा 48 तासांत तिसरा पाकिस्तान दौरा; रशियाची भूमिकाही महत्त्वाची
Mumbai Watermelon Family death News: मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय
मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
Auto Taxi Marathi Pratap Sarnaik: मराठी समजत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करायचा अधिकारच नाही; प्रताप सरनाईकांनी पुन्हा ठणकावलं, मीरा-भाईंदरच्या 562 रिक्षाचालकांविरोधात नोटीस
मराठी समजत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करायचा अधिकारच नाही; प्रताप सरनाईकांनी पुन्हा ठणकावलं, मीरा-भाईंदरच्या 562 रिक्षाचालकांविरोधात नोटीस
Embed widget