एक्स्प्लोर
'बाहुबली 2' चं अॅडव्हान्स बुकिंग फुल्ल?
मुंबई: दोन वर्षापासून चर्चेत असलेला बाहुबली सिनेमा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. 'बाहुबली द कन्क्लुजन' अर्थात बाहुलबलीचा दुसरा भाग अवघ्या तीन दिवसात म्हणजेच 28 एप्रिलला रिलीज होणार आहे.
मात्र या सिनेमाचे तिकीट आताच हाऊसफुल्ल झाले आहेत. देशभरातील मेट्रो शहरातील बहुतेक थिएटर्समधील तिकीट हाऊसफुल्ल झाल्याचं सांगण्यात येत आहे. पहिल्या विकेंडमधल्या तिकीटांवर चाहत्यांनी अक्षरश: उड्या मारल्या आहेत.
त्यामुळे विकेंडला बाहुबली पाहण्याचा प्लॅन करायचा असेल, तर पुढच्या विकेंडची वाट पाहावी लागले.
बंगळुरुमध्ये सोमवारपासून तिकीट बुकिंग सुरु झालं. त्यानंतर काही क्षणातच तिकीट हाऊसफुल्ल झाले.
बूक माय शो, पेटीएमवर आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणात पहिल्या विकेंडची सर्व तिकीटं बूक झाली आहेत.
संबंधित बातम्या
'बाहुबली 2' मधील भल्लाल देवची जबरदस्त शरीरयष्टी!
'बाहुबली 2' चा 9 मिनिटांचा पार्ट लीक, एकाला अटक
रिलीजपूर्वी 'बाहुबली 2'चा विक्रम, सर्वाधिक पाहिलेला ट्रेलर
'बाहुबली 2' मधील दुहेरी भूमिकेसाठी अभिनेता प्रभासचं डाएट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
Advertisement