एक्स्प्लोर

बडे मिया छोटे मियाचा सिक्वेल, 'हे' दोघं मुख्य भूमिकेत

मुंबई : नव्वदच्या दशकात गोविंदाच्या चित्रपटांची प्रचंड क्रेझ होती. गोविंदा आणि अमिताभ या जोडगोळीचा 'बडे मिया छोटा मिया' हा सिनेमाही खूप गाजला होता. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग येत असून अक्षयकुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा यात मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.   इरॉस एन्टरटेनमेंट आणि वाशू भगनानी एकत्रितपणे 'बडे मिया छोटा मिया 2' च्या निर्मितीत गुंतल्याची माहिती आहे. पहिल्या भागाची निर्मितीही वाशू भगनानी यांनीच केली होती, तर डेव्हिड धवन दिग्दर्शकाच्या खुर्चीत होते. दुसऱ्या भागाचं दिग्दर्शन कोण करणार, हे मात्र गुलदस्त्यात आहे.     akshay-kumar-sidharth-malhotra अक्षयकुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या वर्षी 'ब्रदर्स' या चित्रपटात एकत्र दिसले होते. त्यानंतर बडे मियाचा दुसरा भाग त्यांचा दुसरा एकत्रित सिनेमा ठरणार आहे.   'बडे मिया...' 1998 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन आणि कॉमेडी किंग गोविंदा यांचा डबल रोल होता. तर अनुपम खेर, रविना टंडन, रम्या क्रिष्णन या कलाकारांसोबत माधुरी दीक्षितही पाहुण्या भूमिकेत झळकली होती. बिग बी यांच्या कमबॅकनंतरचा हा पहिला हिट सिनेमा होता. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने कमाल केली होती आणि 1998 मध्ये कुछ कुछ होता है नंतर वर्षभरात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Gautami Patil About Team: 'लफडं तर कुणीच..' गौतमी पाटीलच्या ग्रुपचे कडक नियम, ग्रुपमध्ये काम करण्यासाठी काय आहे अट?
'लफडं तर कुणीच..' गौतमी पाटीलच्या ग्रुपचे कडक नियम, ग्रुपमध्ये काम करण्यासाठी काय आहे अट?
Suniel Shetty on Granddaughter: 'साईबाबांच्या पोथीत पंतप्रधान मोदीजींचा फोटो, रोज पूजा अन् लाडू...'; सुनील शेट्टींचा 15 महिन्यांच्या नातीबद्दल भावनिक खुलासा
'साईबाबांच्या पोथीत पंतप्रधान मोदीजींचा फोटो, रोज पूजा अन् लाडू...'; सुनील शेट्टींचा 15 महिन्यांच्या नातीबद्दल भावनिक खुलासा
Eetha Shraddha Kapoor: हजारो रसिकांना वेड लावणाऱ्या विठाबाई नारायणगावकरांचा वेदनादायी शेवट; हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठीही नव्हते पैसे
हजारो रसिकांना वेड लावणाऱ्या विठाबाई नारायणगावकरांचा वेदनादायी शेवट; हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठीही नव्हते पैसे
John Abraham: बॉलिवूड स्टार जॉन अब्राहमची क्रिकेटमध्ये एन्ट्री! 'या' टीमचा झाला मालक, कोणत्या लीगमध्ये खरेदी केली टीम?
बॉलिवूड स्टार जॉन अब्राहमची क्रिकेटमध्ये एन्ट्री! 'या' टीमचा झाला मालक, कोणत्या लीगमध्ये खरेदी केली टीम?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report
Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TET Paper Leak: TET पेपर कसा फुटला, पोलिसांनी सांगितली इनसाईड स्टोरी; कोचिंग क्लासेसवाले रडारवर, काय म्हणाले आयुक्त?
TET पेपर कसा फुटला, पोलिसांनी सांगितली इनसाईड स्टोरी; कोचिंग क्लासेसवाले रडारवर, काय म्हणाले आयुक्त?
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, फुटीर खासदारांच्या मतदारसंघातून मोठी घोषणा
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, फुटीर खासदारांच्या मतदारसंघातून मोठी घोषणा
Fact Check  :आरबीआयनं 2005 पूर्वी छापलेल्या महात्मा गांधी मालिकेतील 10,20, 50 आणि  100 रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्रचं व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण
RBI : 2005 पूर्वी छापलेल्या 10,20, 50 आणि  100 रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्रचं व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण 
Shashi Tharoor on Passport: पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
TET Paper Leak: आरोपी दिल्लीतून आले, इतक्या कोटींचा सौदा? TET पेपर फुटीप्रकरणी पोलिसांकडून खळबळजनक माहिती
Video: आरोपी दिल्लीतून आले, इतक्या कोटींचा सौदा? TET पेपर फुटीप्रकरणी पोलिसांकडून खळबळजनक माहिती
IPS विश्वास नांगरे पाटलांचा प्रश्न; जितेंद्र आव्हाडांचं एका वाक्यात खोचक उत्तर, संघाच्या कार्यक्रमातील सहभागावरुन टीका
IPS विश्वास नांगरे पाटलांचा प्रश्न; जितेंद्र आव्हाडांचं एका वाक्यात खोचक उत्तर, संघाच्या कार्यक्रमातील सहभागावरुन टीका
TET Paper Leak: मोठी बातमी! TET पेपरफुटीप्रकरणात तिघांना अटक, एअरपोर्ट परिसरातून पोलिसांनी उचललं, तपास सुरू
मोठी बातमी! TET पेपरफुटीप्रकरणात तिघांना अटक, एअरपोर्ट परिसरातून पोलिसांनी उचललं, तपास सुरू
Rohini Khadse on TET Exam Paper Leak: जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार?; टीईटी पेपर फुटीनंतर रोहिणी खडसेंचा सरकारवर घणाघात
जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार?; टीईटी पेपर फुटीनंतर रोहिणी खडसेंचा सरकारवर घणाघात
Embed widget