एक्स्प्लोर

VIDEO : अजय-इम्रानच्या अॅक्शनपॅक्ड 'बादशाहो'चा ट्रेलर

ये जो समय है ना, ये सबकी लेता है, समय समय पर, सही समय पर, सही तरह से लेता है... मौत जब सरपे होती हे, जिंदगी की किमत पता चलती है... यासारखे दाद मिळवणारे डायलॉग्ज सिनेमात आहेत.

मुंबई : अजय देवगन, इम्रान हाश्मी यांची मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित अॅक्शन-थ्रिलर 'बादशाहो' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हायव्होल्टेज ड्रामा आणि अॅक्शनपॅक्ड सीन्ससोबतच जबरदस्त डायलॉग ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. अजय देवगन, इम्रान हाश्मी, इशा गुप्ता, एलियाना डिक्रुझ, विद्युत जमवाल, संजय मिश्रा यांच्या बादशाहोमध्ये मुख्य भूमिका आहेत. वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, द डर्टी पिक्चर, कच्चे धागे सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक मिलन लुथरिया यांच्या खाद्यावर 'बादशाहो'ची जबाबदारी आहे. 1 सप्टेंबर 2017 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ये जो समय है ना, ये सबकी लेता है, समय समय पर, सही समय पर, सही तरह से लेता है... मौत जब सरपे होती हे, जिंदगी की किमत पता चलती है... यासारखे दाद मिळवणारे डायलॉग्ज सिनेमात आहेत. सव्वा दोन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये सर्वांच्या व्यक्तिरेखांची ओळख परेड होते. 1970 मधील आणीबाणीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडते. अजयने भवानी, इम्रानने दलिया, एलियानाने गीतांजली, इशाने संजना, तर विद्युतने सेहेर ही व्यक्तिरेखा साकारली आहे. सनी लिओन 'पिया मोरे' या गाण्यात झळकणार आहे. 1999 मध्ये कच्चे धागे चित्रपटाच्या शूटिंग वेळीच या सिनेमाची कथा डोक्यात रुंजी घालत होती, मात्र त्यानंतर इतर प्रोजेक्टसमध्ये व्यस्त झाल्यामुळे ही संकल्पना मागे पडल्याचं लुथरियांनी सांगितलं. पाहा ट्रेलर :

महत्त्वाच्या बातम्या

Toxic Film yash and kiara: रोमान्स, लिपलॉक अन् भरपावसात.., 'टॉक्सिक'चं 'तबाही' गाणं रिलीज, यश-कियाराची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना फुटला घाम
रोमान्स, लिपलॉक अन् भरपावसात.., 'टॉक्सिक'चं 'तबाही' गाणं रिलीज, यश-कियाराची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना फुटला घाम
Colors Marathi Mee Jinkun Ghein Saara: राजगुरू परिवारावर संकटाचे सावट, शांभवीचा खरा चेहरा उघड करण्यासाठी छवी सज्ज, 'मी जिंकून घेईन सारं' मालिकेत काय घडलं?
राजगुरू परिवारावर संकटाचे सावट, शांभवीचा खरा चेहरा उघड करण्यासाठी छवी सज्ज, 'मी जिंकून घेईन सारं' मालिकेत काय घडलं?
Sai Tamhankar Bol Bol Bol Rani Movie Song: सई ताम्हणकरच्या 'बोल बोल राणी'चं पहिलं गाणं भेटीला; प्रेम, रहस्य आणि भावनांचा 'सुपरनोव्हा'
सई ताम्हणकरच्या 'बोल बोल राणी'चं पहिलं गाणं भेटीला; प्रेम, रहस्य आणि भावनांचा 'सुपरनोव्हा'
Pravin Tarde on Deeol Band 2: 'देवावर सिनेमा बनवला म्हणून हिट?' प्रवीण तरडेंचं सणसणीत उत्तर, म्हणाले 'अशा वृत्तीच्या लोकांना...'
'देवावर सिनेमा बनवला म्हणून हिट?' प्रवीण तरडेंचं सणसणीत उत्तर, म्हणाले 'अशा वृत्तीच्या लोकांना...'

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
Building collapses in Moshi Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
Devendra Fadnavis: पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
Weather Update: सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
Share Market Crash :  डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
Embed widget