एक्स्प्लोर

मल्लिका शेरावतवर पॅरिसमध्ये हल्ला

पॅरिस : बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतला पॅरिसमध्ये मारहाण करण्यात आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी मल्लिकाला तिच्या घराबाहेर मारहाण करत मौल्यवान ऐवज लुटला आहे. मल्लिकाला मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क लावला असल्यामुळे त्यांची ओळख पटवणं कठीण झालं आहे. मल्लिका घराबाहेर पडली असता अश्रुधुराचा वापर करत मल्लिका आणि तिच्या सोबत असलेल्या व्यक्तीला मारहाण केली आहे. तसंच मल्लिकाकडे असलेला मौल्यवान ऐवज लुटून नेला आहे. मल्लिकानं लगेच पोलिसांना संपर्क साधत मारहाणीची माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला असला तरीही हल्लेखोरांचा चेहरा झाकलेला असल्याने त्यांची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. अमेरिकन टीव्ही अभिनेत्री कीम करदाशियावर आठवड्यापूर्वीच अशा प्रकारचा हल्ला झाला होता. कीमवर झालेल्या हल्लात तिच्याकडचे पैसे आणि दागिने चोरट्यांनी लंपास केले.

महत्त्वाच्या बातम्या

Bramayugam National Award Film: 25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 'या' ब्लॅक अँड व्हाइट हॉरर फिल्मसाठी 74 वर्षांच्या अभिनेत्यानं पटकावलेला नॅशनल अवॉर्ड
25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 74 वर्षांच्या अभिनेत्याची ब्लॉकबस्टर फिल्म, पाहिलीय का?
Actor Sudesh Berry On Pm Narendra Modi: 'पंतप्रधान मोदी विष्णुचे अवतार, मला त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचंय...'; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
'पंतप्रधान मोदी विष्णुचे अवतार, मला त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचंय...'; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
Ramayana Trailer Adinath Kothare Playing Role Of Bharat: 'रामायण'च्या ट्रेलरमध्ये दिग्गजांच्या मांदियाळीत मराठमोळा अभिनेताही झळकला, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला, कोण आहे 'तो'?
'रामायण'च्या ट्रेलरमध्ये दिग्गजांच्या मांदियाळीत मराठमोळा अभिनेताही झळकला, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला, कोण आहे 'तो'?
Ramayana Trailer Sunny Deol Missing As Hanuman: 4000 कोटींच्या 'रामायण'च्या ट्रेलरमधून भगवान हनुमान गायब; सनी देओल जोरदार ट्रेंडमध्ये, 'हनुमान कुठंय?', नेटकऱ्यांचे निर्मात्यांना सवाल
4000 कोटींच्या 'रामायण'च्या ट्रेलरमधून भगवान हनुमान गायब; सनी देओल जोरदार ट्रेंडमध्ये, 'हनुमान कुठंय?', नेटकऱ्यांचे निर्मात्यांना सवाल

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget