एक्स्प्लोर

'प्रियदर्शन परीक्षक असल्यामुळे अक्षयला राष्ट्रीय पुरस्कार'

मुंबई : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला. मात्र दिग्दर्शक प्रियदर्शन राष्ट्रीय पुरस्कारांचे ज्युरी म्हणजे परीक्षक असल्यामुळेच अक्षयला हा पुरस्कार मिळाला, या आशयाचं सूचक ट्वीट दाक्षिणात्य अभिनेता अरविंद स्वामीने केलं आहे. 'नानावटी केस ही भारतातील अखेरची ज्युरी ट्रायल होती. ज्युरी पद्धत बंद करण्याची आणखीही काही कारणं असावीत.' असं म्हणत अरविंद स्वामीने नाव न घेता तिरकस बाण सोडले आहेत. अरविंदचा 'बॉम्बे' हा चित्रपट 22 वर्षांपूर्वी प्रचंड गाजला होता. त्यानंतर तो बॉलिवूडमध्ये फारसा दिसला नाही. प्रियदर्शन परीक्षक असल्यामुळे अक्षयला राष्ट्रीय पुरस्कार प्रियदर्शन आणि अक्षयकुमार यांच्या जोडीचे हेराफेरी, भूलभूलैया, गरम मसाला, भागमभाग, खट्टा मीठा, दे दनादन यासारखे अनेक चित्रपट गाजले आहेत. यंदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या परीक्षकांमध्ये प्रियदर्शन यांचा समावेश असल्याने दोघांचे संबंध जोडले जात आहेत.

26 वर्षांच्या कारकीर्दीत अक्षयला पहिल्यांदाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

26 वर्षांच्या कारकीर्दीत खिलाडीकुमारला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र दुसरीकडे, आमीर खानची 'दंगल' मधील किंवा बिग बींची 'पिंक' चित्रपटातील व्यक्तिरेखा तितकीच ताकदीची असताना अक्षयला सन्मानित केल्याने काहींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्याचप्रमाणे 'एअरलिफ्ट'सारख्या चित्रपटात अक्षयने दर्जेदार अभिनय केला असताना त्याचा सन्मान 'रुस्तम'साठी का झाला, याबाबत सोशल मीडियावर काही यूझर्सनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. प्रसिद्ध नानावटी केसवर आधारित रुस्तम या चित्रपटात अक्षय कुमारने नेव्ही ऑफिसर रुस्तम पावरी ही भूमिका साकारली होती. आपल्या अनुपस्थितीत पत्नीला एका पुरुषाने भुलवल्यानंतर ‘रुस्तम’ने त्याची केलेली हत्या आणि त्याची देशभक्ती या विषयावर चित्रपटाची कथा आधारित आहे. रुस्तममध्ये अक्षयसोबत एलियाना डिक्रुज, इशा गुप्ता, उषा नाडकर्णी हे कलाकार झळकले होते. गेल्या काही वर्षांत अक्षय कुमारचे हॉलिडे, बेबी, स्पेशल 26, एअरलिफ्ट यासारखे चित्रपट प्रचंड गाजले आहेत. सुरुवातीच्या काळात अॅक्शन हिरो अशी ओळख असलेला खिलाडी कुमार नंतर चरित्र भूमिकाही साकारताना दिसला. अक्षय कुमारचं सोशल मीडियावरील फॅन फॉलोविंगही प्रचंड असून त्याचे अनेक सिनेमे शंभर कोटींच्या क्लबमध्ये गेले आहेत. दिग्दर्शक प्रकाश झा परीक्षक असताना अभिनेता अजय देवगनला (गंगाजल, अपहरण सारखे दोघांचे गाजलेले चित्रपट) किंवा रमेश सिप्पी परीक्षक असताना बिग बी (शोले) यांना अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळणं जितकं योगायोगाचं आहे, तितकंच अक्षय-प्रियदर्शन जोडी एकत्र येणं, अशा मिष्किल टिपण्याही सोशल मीडियावर केल्या जात आहेत. 26 वर्षांच्या कारकीर्दीत फिल्मफेअर, स्टार स्क्रीन, आयफा सारखे लोकप्रिय पुरस्कार पटकावणाऱ्या अक्षयला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी हुलकावणी दिली. 2011 मध्ये त्याचा ‘पद्मश्री’ने गौरव करण्यात आला होता. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार हा त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरला आहे. यंदाच्या 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठीचा दबदबा पाहायला मिळाला. कासव या मराठी सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारांची शर्यत जिंकत, अव्वल क्रमांकाचं सुवर्णकमळ पटकावलं.

संबंधित बातम्या :

मराठी चित्रपटाची पाचव्यांदा 'सुवर्णकमळा'वर मोहर

National Film Awards : 'कासव'ने पुरस्कारांची शर्यत जिंकली

महत्त्वाच्या बातम्या

Thalapathy Vijays Jana Nayagan: 'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Kangana Ranaut Hits Back at Trolls: कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Embed widget