एक्स्प्लोर

ट्रोलर्समुळे कलाकार झाले हैराण.. इन्स्टाग्रामवरची पूजा झाली प्रायव्हेट तर सूरज पांचोली गायब

सध्या सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेमुळे कलाकार हैराण झाले आहेत. परिणामी अनेकांनी यापासून दूर जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

आदित्य पांचोली यांचा मुलगा सूरज पांचोली सातत्याने नवनव्या वादामध्ये येतो आहे. आधी अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येच्या प्रकरणात त्याचं नाव घेतलं जात होतं. आता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणातही त्याचं नाव येऊ लागलं आहे. परिणामी त्याला या दोन महिन्यात अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. सतत निगेटिव्ह कमेंट, ट्रोलर्सची टीका यांना कंटाळून आपल्या सगळ्या इन्स्टा पोस्ट काढून टाकल्या आहेत. सूरज पांचोलीने आपल्या सगळ्या पोस्ट काढून टाकल्या आहेत. तर केवळ आपली 29 व्या वाढदिवसाची पोस्ट त्याने ठेवली आहे. बाय बाय इन्स्टा असं सांगून आपण परत भेटू, पण जेव्हा जग एक चांगलं ठिकाण बनलं असेल. मला श्वास घ्यायचा आहे, असंही तो सांगतो. तर दुसरीकडे अभिनेत्री पूजा भट्टनेही इन्स्टाला राम राम ठोकला आहे. सुशांतसिंह मृत्यूनंतर नेपोटिझमचा मुद्दा चर्चेत आला. त्यात महेश भट्ट यांचं नाव आलं शिवाय, आलिया, पूजा यांच्यावरही सुशांतप्रेमी बरसले. टीका होत होती तोवर ठीक होतं. पण आता पूजाला इन्स्टावरून जीवे मारण्याच्या, बलात्काराच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. हे लक्षात घेऊन पूजानेही इन्स्टा अकाऊंटचं स्टेटस प्रायव्हेट केलं आहे. आता इन्स्टावर तुम्ही पूजा भट्ट सर्च केलंत तर तिचं अकाऊंट दिसत नाही. तिच्या फ्रेंडलिस्ट मध्ये असलेल्यांनाच ते अकाऊंट दिसेल. सततच्या ट्रोलर्सच्या टोमण्यांना कंटाळून पूजाने हे पाऊल उचललं आहे. Sushant Singh Rajput Case | सुशांतच्या घरी सीबीआयची टीम दाखल; क्राईम सीन रिक्रिएट करणार सोनाक्षीची नवी मोहीम - अब बस इन्स्टासह सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कलाकारांना छळवणुकीला सामोरं जावं लागतं. इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक यापैकी असा एकही प्लॅटफॉर्म नाही जिथे कलाकारांना टीका सहन करावी लागत नाही. टीका होत होती तोवर ठिक आहे. पण आता कलाकारांचा मानसिक छळ करण्याकडे ट्रोलर्सचा कल वाढतो आहे. हे लक्षात घेऊन अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अब बस ही कॅम्पेन सुरू केली आहे. असा कोणी जर कुणाचा छळ करत असेल तर मुंबई पोलीस, सायबर पोलीस यांच्या सहकार्याने ही कॅन्पेन सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत एका ट्रोलकऱ्याला पकडण्यातही आलं आहे. यापुढे बोलायचं त जपून बोला असा दम तिने आपल्या एका इन्स्टा क्लिपद्वारे ट्रोलकऱ्यांना भरला आहे. SSR Suicide Recreation | सुशांतच्या घरी आत्महत्येचं रिक्रिएशन, टेरेसवरील पाण्याच्या टाकीचीही तपासणी

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan: 'तू हा सीन न्यूड होऊन...', 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'या' सिनेमासाठी दिग्दर्शकाची अजब मागणी, सैफ अली खान म्हणाला...
'तू हा सीन न्यूड होऊन...', 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'या' सिनेमासाठी दिग्दर्शकाची अजब मागणी, सैफ अली खान म्हणाला...
Nagraj Manjule on Sairat 2: 'जर चांगली स्टोरी असेल...' प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या 'सैराट'चा दुसरा पार्ट येणार? नागराज मंजुळेंनी स्पष्टच सांगितलं
'जर चांगली स्टोरी असेल...' प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या 'सैराट'चा दुसरा पार्ट येणार? नागराज मंजुळेंनी स्पष्टच सांगितलं
Welcome to the jungle box office collection: 'वेलकम टू द जंगल'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, बजेट वसूल कमाई, 14 दिवसांत किती कोटींचा आकडा गाठला?
'वेलकम टू द जंगल'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, बजेट वसूल कमाई, 14 दिवसांत किती कोटींचा आकडा गाठला?
NCP Leader on Tukaram Mundhe: हिंदी, मराठी मालिका अन् चित्रपटांच्या सेटवर निकृष्ट दर्जाचे जेवण मिळते, राष्ट्रवादीच्या नेत्याची तुकाराम मुंढेंकडे पत्राद्वारे तक्रार
हिंदी, मराठी मालिका अन् चित्रपटांच्या सेटवर निकृष्ट दर्जाचे जेवण मिळते, राष्ट्रवादीच्या नेत्याची तुकाराम मुंढेंकडे पत्राद्वारे तक्रार

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Devendra Fadnavis : राज्यातील 'त्या' शेतकऱ्यांचं 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार, प्रोत्साहनपर अनुदानाची 2026-27चं कर्ज भरण्याची अट काढली, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
राज्यातील 'त्या' शेतकऱ्यांचं 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
Eknath Shinde on Missing Link : एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन; एकनाथ शिंदेंची टिप्पणी
एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन : एकनाथ शिंदे
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Tiger Dart: वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
Eknath Shinde : पाणी की तरह ये दोस्ती हमारी कोई भी कोई कितना भी चाहे जुदा नही होंगे, एकनाथ शिंदेंचं देवेंद्र फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर शायरीतून भाष्य
हम वो नही जो दिल तोड देंगे, थाम कर हात फिर साथ छोड देंगे, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Jayant Patil: 'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
Kiran Lahamate: राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
Embed widget